लेखक सूची

2 thoughts on “लेखक सूची”

  1. लेखक सूचीसाठी Search option असल्यास लेखकाच्या नावे असलेल्या लेखांची यादी त्वरित वाचता येईल. Software मध्ये काही बदल करता येईल का याचा विचार करावा, ही विनंती

    1. लेखकाचे नाव शोधण्यासाठी Search उपयोगात आणावे. लेखकाचे नाव टाकल्यास त्याचे सर्व लेख बघायला मिळतील. सद्यःस्थितीत लेखकाचे नाव वेगवेगळ्या पद्धतीने लिहीले असल्याने लेखांचा एकत्रित शोध होऊ शकत नाही आहे. उदा. आपले नाव काही लेखांवर प्रभाकर नानावटी आहे, तर एका लेखावर ते प्रभाकर नानवटी असे लिहीले आहे. ह्या नावांवर संपादन पूर्ण झाले की सर्च अधिक अचूक होईल. अर्थात यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

      आपण पुन्हा प्रयत्न करून पहा. अडचण आल्यास तसे कळवा.

      – प्राजक्ता

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *