ताजा अंक – जुलै २०२१

‘आजचा सुधारक’चा जुलै २०२१चा अंक प्रकाशित झाला आहे. खालील लिंकवर क्लिक करून लेख वाचता येतील.

मनोगत

शेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब

आयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती? – जगदीश काबरे

गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे

गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे

गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे

माफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही! – हरिहर कुंभोजकर

रामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते? – डॉ. सचिन लांडगे

नशीब ही काय चीज आहे? – श्रीनिवास माटे

दुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे

काही कविता – धनंजय काशिनाथ मदन

अर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे

असं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर

‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..! – मनोहर कलगुंडे

भय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे

कोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर

करोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल! – रमेश नारायण वेदक

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे