लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

स्त्रियांचीलैंगिकमुक्तीवस्वैराचारयांतलाफरकभारतीयांनावआशियामधल्याबहुतेकस्त्रीपुरुषांनासमजणेकठीणजातेयाचाप्रत्ययपरतश्री.गलांडेयांच्या (नोव्हें.95) पत्रातूनआला. म्हणूनपरतलैंगिकमुक्तीवस्वैराचारह्यांच्या (माझ्या) व्याख्यालिहिते.
लैंगिकस्वातंत्र्यअथवामुक्तीअसणेम्हणजेशरीरसंबंधासहोकिंवानाहीम्हणण्याचीसंपूर्णसमाजमान्यमुक्तता.
स्वैराचारम्हणजेअसंख्यमित्रमैत्रिणींशीअल्पपरिचयातशरीरसंबंध, मजाम्हणूनone night standवेश्यागमन.
स्त्रियांचीअत्यंतहानीत्यांच्यालैंगिकपावित्र्यालाअवास्तवदिलेल्यामहत्त्वामुळेझालेलीआहे. म्हणूनमलास्त्रियांचीलैंगिकमुक्तीहवीआहे.
भारतातस्त्रियांनालैंगिकस्वातंत्र्यकिंवामुक्तीअसतीतरएकाधोब्याच्यावक्तव्यामुळेश्रीरामांनीसीतामाईचात्यागकेलानसता, द्रौपदीलाभोगदासीकरण्याचीदुर्योधनालाहिंमतझालीनसती, सोळासहस्रनारींशीलग्नकरण्याचीश्रीकृष्णालाजरुरीपडलीनसती, (बलात्कारझालेअसतेपणत्यामुळेबायकाअपवित्रमानल्यागेल्यानसत्या.) स्त्रियांनासतीजावेलागलेनसते, विधवांचेकेशवपनझालेनसते, पाकिस्तान-बांगलादेशइथल्यास्त्रियाबलात्कारानंतरहीअकलंकितराहिल्याअसत्यावकुटुंबीयांनीत्यांचास्वीकारकेलाअसता, सावंतवाडी, जळगावप्रकरणेझालीनसती.
लैंगिकस्वैराचारनीतीमुळेनव्हेतरएड्समुळेआताशक्यनाही. अमेरिकेतमुलांनाशाळांतशिकवतात, ‘‘If you have sex with one person, you are having sex with everyone your partner has had sex with.’‘लैंगिकस्वैराचारालामाझानैतिकविरोधआहे, पणलैंगिकस्वातंत्र्यअसलेल्यासमाजातकुणीकुणाशीशरीरसंबंधठेवायचेहानिर्णयवैयक्तिकअसेल.
भारतीयांनास्त्रियांचीलैंगिकमुक्तीवस्वैराचारयांतलाफरकसमजतनाही, त्याचप्रमाणेभारतीयपुरुषस्वैराचारकरायलामुक्तआहेतअसेम्हटलेतरतेत्यांनापटतनाही. ‘‘भारतीयपुरुषांचास्वैराचारतोस्वैराचारचनाही’’असेतेम्हणूलागतात. याचेउदाहरणडॉ. पंडितयांच्या (सप्टेंबर95) पत्रातसापडेल. तेम्हणतात, ‘‘वेश्यावृत्तीसलैंगिकस्वच्छंदताम्हणणेबरोबरनाही. तोस्वराचारतरनाहीचनाही.’‘पुरुषांच्यास्वैराचाराचेसमर्थनहीभारतीयस्त्रीपुरुषअनेकमुद्देमांडूनकरतात. उदा. पुरुषांचीकामवासनास्त्रियांच्यातिप्पटअसते, स्त्रियाऋतुस्रावाच्यावेळीअपवित्रअसतात, पुरुषहानैसर्गिकरीत्याजास्तकामातुरअसतो, त्यांच्याइच्छापुऱ्याझाल्यानाहीततरत्याच्यापुरुषत्वालाहानीपोचेल, पुरुषांनाधर्मानेचअनेकसमागमकरण्याचाहक्कदिलाआहे, कौटुंबिकशुद्धतेसाठीस्त्रियांवरबंधनेहवीत, वगैरे.
ह्याकल्पनाभारतातचनव्हेतरबहुतेकपुरुषप्रधानसमाजातप्रचलितहोत्या. (त्यालाकाहीअपवादआहेत.) त्याआतापाश्चात्त्यदेशांतथोड्याफारप्रमाणातबदलल्याआहेत.
एड्सहारोगकापसरतोआहेयाबद्दलखूपमाहितीउपलब्धआहे. ‘‘पुरुषमोठ्याप्रमाणातवेश्यागमनकरतातवHIVविषाणुआपल्याकुटुंबातपसरवितात’‘. हाउल्लेखडॉ. पंडितांच्यापत्रातही (सप्टें. 95) आहे. ह्याविषयावरजास्तलिहीतनाही.
आपणअनेकस्त्रियांशीसंबंधठेवूनपत्नीमात्र ‘व्हर्जिन’ हवीयाआशियनपुरुषाच्यादुटप्पीवर्तनालामाझाआक्षेपआहे.
एकतातील (टोरोंटो, कॅनडा, ऑक्टो.95) नीलाखेरयांचालेखवाचला. त्या ‘माझ्यालेकीचेलग्न’ ह्यालेखातम्हणतात, ‘‘अमेरिकेतउच्चशिक्षणासाठीगेलेलेभारतीयतरुणम्हणतात, अमेरिकेतशिकायलाआलेल्यामुलीमैत्रिणीम्हणूनमजामारायलाचठीकआहेत. पणलग्नकरायलानाहीत. त्यासाठीभारतातूनचबायको (आईच्यापसंतीचीव्हर्जिन) नेलेलीबरी.’‘
स्त्रीमुक्तीचेविविधपैलूआहेत. पणस्त्रीचेलैंगिकपावित्र्यभारतीयांनाएवढेमहत्त्वाचेवाटतेकीस्त्रीमुक्तीचीचर्चालैंगिकपावित्र्याच्याभोवऱ्यातगरगरतराहतेहेआपलेदुर्दैव.