गणेश बिराजदार - लेख सूची

‘सैराट’च्या निमित्ताने

‘सैराट’ चित्रपटाने इतिहास घडविला. त्याच्या लोकप्रियतेचे व वेगळेपणाचे विश्लेषण अनेकांनी अनेक दृष्टिकोनातून केले. त्या निमित्ताने एका तरुण कार्यकर्त्याने व्यक्ती किंवा समूहाला एखादी गोष्ट का आवडते ह्या प्रश्नाचा घेतलेला हा वेध. ———————————————————————————— देख रे शिंदे,      उपर चाँद का टुकडा      गालिब की गज़ल सताती है      बेकार जिंदगी ने इसल्या को निकम्मा कर दिया,      …