आजचा सुधारकच्या विशेषांकांची सूची

क्र. विषय महिना-वर्ष अंक
नागरीकरण ऑक्टोबर २००४
आरोग्य सप्टेंबर २००६
जात – आरक्षण एप्रिल २००८
डार्विन ऑगस्ट २००९
अंधश्रद्धा निर्मूलन एप्रिल २०१०
माहितीचा अधिकार ऑक्टोबर २०१०
मराठीकरण ऑक्टोबर २०११
मेंदू विज्ञान जून-जुलै २०१२
गुणवत्तापूर्ण शिक्षण एप्रिल २०१२
१० ऊर्जा मार्च २०१३
११ अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि व्यवहार ऑक्टोबर २०१३
१२ जनुक संस्कारित अन्न (जी. एम. फूड) ऑगस्ट २०१४
१३ गोवंश हत्या बंदी कायदाः वस्तुस्थिती जुलै २०१५
१४ लैंगिकता जानेवारी २०२०
१५ कोरोना मे २०२०
१६ बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य ऑक्टोबर २०२०
१७ शेती जानेवारी २०२१
१८ माध्यमस्वातंत्र्य एप्रिल २०२१
१९ फलज्योतिष ऑगस्ट २०२१
१९ नीतिनियम ऑक्टोबर २०२२
१९ नास्तिक परिषद एप्रिल २०२३
१९ कृत्रिमप्रज्ञा जुलै २०२३
१९ गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑक्टोबर २०२३
१९ नास्तिकता जानेवारी २०२४

अभिप्राय 2

  • आपल्या प्रकाशनासाठी लेख स्विकारायचे आपले धोरण काय आहे?

    • सुधारक चिंतनशील लेखांना प्राधान्य देते. सुधारकला कोणत्याही विषयाचे वावडे नाही. सुधारक ३ महिन्यांतून एकदा प्रकाशित होते आणि त्यावेळी जो विषय माध्यमांतून समोर येणे आवश्यक व अपेक्षित असेल, तो विषय घेण्याची संधी आम्ही उचलतो.

      त्याशिवाय दोन प्रकाशनांच्या मधल्या काळात काही चांगले लेख आले तर ते लगेच प्रकाशित होऊन वाचकांपर्यंत पोहोचावे असाही आमचा प्रयत्न असतो.

      तुम्ही लेख पाठवल्यास तो प्रकशनार्थ घेऊ शकतो किंवा नाही ह्याविषयी १०-१२ दिवसांच्या आत तुम्हांला कळवण्यात येते.

      तुमच्या सहभागाची प्रतीक्षा राहील.

      समन्वयक
      आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.