गो. ग. आगरकर - लेख सूची

अशरीरी आत्म्याची कल्पना अनाकलनीय

अशरीरी आत्म्याची कल्पना अनाकलनीय पुनर्जन्मावर विश्वास ठेवणाऱ्यांनी, प्राण्यांचे आत्मे शरीराचा त्याग केल्यावर कसल्यातरी शरीराच्या आधारातूनच काही वेळ राहू शकतात, अशी खात्री झाली असली पाहिजे ……अशरीरत्व म्हणजे शरीराचा अत्यंत अभाव असे म्हण्याचा त्यांचा आग्रह असेल तर मात्र ते काहीतरी बडबड करतात असे म्हणावे लागेल, अशरीरी वस्तू म्हणजे काय? आम्ही शरीरी मानी तिची कल्पना कशी करावयाची? आत्म्याशिवाय …