प्रदीप प. पाटकर - लेख सूची

अंधश्रद्धेचे मानसशास्त्र

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निघृण हत्येनंतर त्यांनी पुढाकाराने चालविलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य पुढे कसे चालू राहील हा प्रश्न अनेक पुरोगामी सुधारक हितचिंतकाना थोडा चिंताग्रस्त करतो आहे, हे त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणातून दिसून येत आहे. अपार दु:खात बुडालेले असतानाही आम्हा कार्यकर्त्यांना हा मोठा दिलासा तर आहेच. त्याचबरोबर अंनिसचे कार्य जनमानसात किती आत्मीयता पाऊन आहे तेही आम्हाला …