बा. य. देशपांडे - लेख सूची

पुस्तक परिचय

शास्त्रीय विचारसरणीची मीमांसा, ले. राजीव जोशी, मनोविकास प्रकाशन, मुंबई (१९८९), पृ. १०९, किं. रु. १६/- ‘शास्त्रीय विचारसरणीची मीमांसा’ हे शीर्षक असलेल्या शंभर पानी पुस्तिकेत तिचे लेखक डॉ. राजीव जोशी यांनी बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक पद्धति, धर्म, ईश्वर, अंधश्रद्धा इ. अनेक विषयांवर बरेचसे विवेचन केलेले आहे. पुस्तिकेचे शीर्षक पाहिल्यानंतर हा एक सलग निबंध असावा असे वाटले, पण विविध …