वा. प्र. पांडे - लेख सूची

आत्मनाशाची ओढ

ज्या दिवशी जपानमधील हिराशिमा ह्या नगराबर परमाणुबाँइचा भयानक विस्फोट झाला तो दिवस—-६ ऑगस्ट १६.४५-—मानवाच्या संपूर्ण इतिहासात (व प्रागितिहासातही) अत्यंत महत्त्वाचा मानावा लागल, जावोत्क्रांतीच्या पदार्थ वाटचालीत पायात प्रथमत:च स्व-जाणीव व बुद्धी निर्माण झाली. त्या काळापा विमाञ्या शतकाच्या मध्यापर्यंत मानापुढील मृत्यूचे संकट हे व्यक्तिगत स्वरूपाचे होते. पण ज्या वेळी मानवाने भौतिकशास्त्राच्या साहाय्याने परमाणु विदनापर्यंत ‘गनि’ गाठली, न्या …