भीक की देणगी?
दि. ९ डिसेंबर रोजी पैठण येथील कार्यक्रमात मा. चंद्रकांत पाटील भाषण करत होते. या भाषणात संत विद्यापीठ सुरू करण्याच्या संदर्भाने पाटील म्हणाले, “शिक्षणसंस्था सुरू करण्यासाठी सरकारवर अवलंबून राहण्याची गरज काय? शाळा सुरू करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना कुणीही अनुदान दिले नाही, तर त्यांनी भीक मागून शाळा चालविल्या” या वक्तव्यानंतर …