न्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन
ते म्हणाले की बलात्कार हा एक अश्लाघ्य गुन्हा आहे. त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मग त्यांच्या लक्षात आले बरेचसे… म्हणजे ९५ टक्के बलात्कार करणारे पुरुष असतात, घनिष्ठ सबंध असलेले. कदाचित नवरासुद्धा. मग आता नकोच आवाज करायला! त्यांचे बघा हे असंच आहे. महागाई पेट्रोलची १ रुपयाने वाढली तेव्हा त्यांनी रस्त्यावर आंदोलनं केली. राज्यकर्त्यांना वाटेल ते बोल …