ओॲसीस
मूळं वाळवंटातही रोखून धरतात ओलावाजीवघेणं ऊन सोसूनहीटिकवून ठेवतात अस्तित्वमातीशी घट्ट नातं जोडूनशोधू पाहतात ओॲसीस विस्तारणाऱ्या मुळांना माती नाही अडवतदोघेही असतात गुंतलेले आभाळही नाही थांबवत वाढणाऱ्या फांद्यांनासारं घडतं आपल्याच अवतीभवतीतरी माणसाची नजर खुंटलेलीच…! जि. वाशिममो. 7875173828