हेमंत सावळे - लेख सूची

देश महासत्ता होतो तेव्हा…!

देश महासत्ता होतो तेव्हानांगरं चालवावीच लागतातशेतं पेरावीच लागतातजागली कराव्याच लागतात आदिमानवाने सुद्धा हेचं केलं बलाढ्य काळ लोटूनसुद्धा आपणही तेच करत आहोतमग देश महासत्ता झाला कसा ? उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या जमाती सत्तेला पुरवत असतात रसदबंदुकीचा चाप ओढूनडांबू पाहतात काळ्याकुट्ट अंधारातजगवणाऱ्या मातीला वांझ संबोधूनपोशिंद्याला करू पाहतात हद्दपार ते गोचीडासारखे बसतात चिटकून आणि पिढ्यानपिढ्या शोषत असतात रक्तबांधावरील शेवटच्या झाडाला कापून ते …