Dear Editor,
My name is Deepak jadhav staying in mumbai
i am research on social reformer Gopal baba walangakr,
can i get old news papars of SUDHARAK of 1995 till 1900.
also hare your contact no.
please feel to contact me on 9869246522.
Thanks & Regards,
Dear editor ,
ignore previous mail & go through this mail

can i get old news papars of SUDHARAK of 1895 till 1900.

आमच्या विवेकी वैज्ञानिक वाटचालीत खूप मोठा वाटा आजचा सुधारक चा आहे. फक्त वरवरचा विचार न करता एखादा विचार कसा बुद्धीला कस लावून घासून पुसून करावा. हे शिकवण्याचे काम आजचा सुधारक ने केले आहे. कार्यकर्त्यांची कृती महत्त्वाची आणि गरजेचीच असते. पण त्या मागील तत्वज्ञान अतिमहत्त्वाचे आणि आवश्यक असते. हे तत्वज्ञान आ सु ने पुरवले आहे. खूप खूप शुभेच्छा
नमस्कार, मी सारंग कुळकर्णी, a font designer and calligraphy astist. I love the way you are using our font Ek Mukta for your blag. मी आज नागपूर मध्ये आहे आणि मला आजचा सुधारक या website च्या संचालक किंवा editors सोबत थोडा वेळ भेटायला आवडेल. आज 3 ते 5 च्या दरम्यान कोणी वेळ देऊ शकेल? धन्यवाद
मला आजचा सुधारक साठी वर्गणी देण्याची इच्छा आहे कृपया ऑनलाइन वर्गणी कशी जमा करावी हे कळवावे .
सुधारक चे लेख आत्मीयतेने वाचावेसे असतात. कालसुसंगत आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या लेखनाबद्दल धन्यवाद

तुमचा एक लेख जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेला दिसत आहे. पोर्टलवरील ‘संग्रह’ अंतर्गत तुम्हांला तो शोधता येईल. किंवा https://www.sudharak.in/2017/01/2730/ येथे क्लिक करा.
हा लेख (अपूर्ण) होता. ह्याचा पुढचा भाग मात्र पुढे कुठे प्रकाशित झालेला दिसत नाही. त्यावेळी काय झाले असावे हे आता सांगता येणार नाही.
सुधारकविषयी आपण पाठवलेल्या सूचना मिळाल्या. आपण हे पोर्टल कुठून पाहता? लॅपटॉप किंवा नेहमीच्या कॉम्प्युटरवर हा फॉन्ट व्यवस्थित मोठा दिसतो. मोबाईल स्क्रीनच्या स्वतःच्या काही मर्यादा असल्याने त्यावर अगदी छोटे दिसू शकते व वाचावयास त्रास होऊ शकतो. परंतु तेथे झुम इन करायचे ऑप्शन असते. ते वापरल्यास वाचायला त्रास होणार नाही.
आपण म्हणता तसे यू-ट्युब वा इतर समाजमाध्यमांवर सुधारकने यायला हवे हे पटते. परंतु सद्यःस्थितीत आमची चमू छोटी आहे आणि समाजमाध्यमांवरील उपस्थितीकरता लागणारे प्रयत्नांसाठी लागणारी ऊर्जा व वेळ दोन्ही देण्यास सध्या असमर्थ आहोत.
अर्थात आपल्या सुचनांचे स्वागत आहे आणि लवकरात लवकर तसे करण्याचा आमचा प्रयत्न राहीलच.
सुधारकसाठी वर्गणी नाही. लोकांचा सहभाग हीच वर्गणी आणि वाढती वाचकसंख्या हाच उद्देश आहे.
मी लॅपटॉपवर आजचा सुधारक वाचतो. font साईझ योग्य वाटते. पण तरीही वाचायला थोडासा त्रास होतोच आहे. font colour काळा करावा. आताच्या fontचा रंग काळा वाटत नाही. पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या सांगतील अक्षरे वाचायला त्रास होत नाही. अन्यथा font bold करावा. जे शक्य आहे किंवा योग्य आहे ते करावे. वाचन विना त्रासाचे होईल असे पाहावे.
लॅपटॉप किंवा नेहमीच्या कॉम्प्युटरवर हा फॉन्ट व्यवस्थित मोठा व काळा दिसतो. Screen resolution चे setting तपासून बघा. मोबाईल स्क्रीनच्या स्वतःच्या काही मर्यादा असल्याने त्यावर अगदी छोटे दिसू शकते व वाचावयास त्रास होऊ शकतो. परंतु तेथे झुम इन करायचे ऑप्शन असते. ते वापरल्यास वाचायला त्रास होणार नाही.
ऑक्टोबर चा अंक फारच उत्तम झाला आहे. आपले अभिनंदन.. विषयाची निवड, लेखकांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहे . अंक चिंतनीय आहे. यावेळचे सारे लेख पुस्तक स्वरुपात आणले तर खूप प्रतिसाद मिळेल. पहिली कॉपी /प्रत मी घेईल. धन्यवाद.,
आपल्याला सुधारकच्या ईमेल्स मिळत आहेत का? नवे काही अंक प्रकाशित झाले आहेत. जुलै मध्ये पुढचा अंक प्रकाशित होतो आहे. त्यासाठीचे आवाहन देखील सर्वांना पाठवले आहे. आपण सुधारकसाठी लिहू शकता असा उल्लेख आपल्या मागील पत्रात होता. आगामी अंकासाठी लिहिता येते का बघा.
सुधारक बंद होण्यापूर्वी मी आजीव वर्गणीदार होतो. त्यानंतर सुरू झालेले कळले नाही. मीहि गावे बदलत होतो. आता कोल्हापूरला स्थिर झालो आहे. मला सविस्तर माहिती कळली तर वर्गणी पाठवून अंक सुरू करू शकेन.
कृपया कळवा.
रघुनाथ कुलकर्णी
१०२ डी. एस. पार्क , इंगळेनगर
कोल्हापूर ४१६००८
आजचा सुधारक आता केवळ डिजिटल स्वरूपात असल्याने यासाठी वर्गणीची आवश्यकता नाही. आपण http://www.sudharak.in ह्या संकेतस्थळावर जाऊन सुधारकचे जुने, नवे अंक वाचू शकता. सुधारकसाठी लेखांचे योगदान हा महत्त्वाचा सहयोग आहे. तसेच अधिकाधिक वाचकांपर्यंत सुधारक पोहोचावे यासाठी आपण सहयोग करू शकता. सुधारक कुटुंबात आपले स्वागत.
नमस्कार,
सर मी सामजिक शास्त्राचा विद्यार्थी आहे ,गुगल वर माहिती चाळत असताना आजचा सुधारक ‘हाती लागला’.
आणि हा अक्षरशः खजिना आहे .
1990 काळातील मराठी भाषेतील मार्दव,डौलदार शब्द, प्रचंड मूलभूत स्तरावरचा अभ्यास असलेले अभ्यासक,लेखक , यातले जवळपास सर्वच आज समाजिकशास्त्र विषयात संदर्भासाठी वापरले जात आहेत.
यातले इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द किती सुंदर आहेत.
असा काही मराठी मध्ये असेल अशी कल्पनाच नव्हती ,पण खूप अवडलंय हा प्रकल्प
एक फक्त विनंती आहे सुरुवातीचे काही अंकांचा क्रम मध्ये मध्ये खंडित (इथे मिसिंग हा शब्द वापरणार होतो पण विचार केला थोडा स्वतः च्या बुद्धीला ताण देऊन पाहुयात) आहेत, त्याबद्दल काही होऊ शकत का ?
आजचा सुधारक ही विवेकवादी विचारांची परंपरा आपल्याला लाभली आहे हे खरोखरीच आपले सर्वांचे भाग्य आहे.
मासिकाचे काही अंक एकत्रित प्रकाशित झाले होते. जसे जून -जुलै वा एप्रिल-मे. त्यामुळे आपल्याला वाटते तसे मधले अंक दिसत नसावेत.
तसेच काही अंकांवर संपादन सुरू आहे, काही अंकांच्या प्रकाशित प्रती आम्हाला मिळत नाही आहेत. अश्याही काही अडचणी आल्या आहेतच. हा सगळा खजिना संकेतस्थळावर चढवणे तसे मोठे आव्हानच होते. जसे जसे जमते आहे तसे तसे ते काम पुढे नेतो आहोत.
त्रैमासिकाची नवी जबाबदारी अनेकांच्या साह्यामुळे शक्य होते आहे. आपले योगदान असावे असे वाटते. आपण अंकासाठी साहित्य पाठवू शकता. तसेच आपल्या परिचितांपर्यंत ही माहिती पोहोचवून सुधारकचे वाचक व हितचिंतक वाढवू शकता.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सुधारक ही आपल्यासारख्यांची वैचारिक चळवळ व्हावी आणि त्यात आपल्यासारख्यांचा सहभाग असावा.

Deepak jadhav

आपला फोन नंबर कळवल्यास भेटीविषयी प्रत्यक्ष बोलता येईल.
माझा नंबर – +91 9372204641
मला आजचा सुधारक साठी वर्गणी देण्याची इच्छा आहे कृपया ऑनलाइन वर्गणी कशी जमा करावी हे कळवावे .
सुधारक चे लेख आत्मीयतेने वाचावेसे असतात. कालसुसंगत आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या लेखनाबद्दल धन्यवाद
आभार.
विस्तृत ई-मेल वेगळ्याने पाठवली आहे.

जातीअंतावरील मी लिहिलेला लेख आजचा सुधारकमध्ये प्रकाशित झाला होता. तो बेवसाइटलाही होता. पण आता दिसत नाही. मला हार्ड व साॅफट काॅपी मिळू शकेल का?
प्रिय सचिन ह्यांना
स्नेह.
तुमचा एक लेख जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेला दिसत आहे. पोर्टलवरील ‘संग्रह’ अंतर्गत तुम्हांला तो शोधता येईल. किंवा https://www.sudharak.in/2017/01/2730/ येथे क्लिक करा.
हा लेख (अपूर्ण) होता. ह्याचा पुढचा भाग मात्र पुढे कुठे प्रकाशित झालेला दिसत नाही. त्यावेळी काय झाले असावे हे आता सांगता येणार नाही.
– समन्वयक
प्राजक्ता अतुल
कृपया, वेबसाइट वरील font बदला कारण हा font खुप बारीक आहे. डोळ्यावर ताण येतो वाचताना. खुप मोफत आणि चांगले फाँट उपलब्ध आहेत ते वापरू शकता.
Newsletter ची सुरुवात करा.
Whatsapp, Telegram, Facebook, Twitter, ईमेल, इत्यादी.
देणगी किंवा मासिक वर्गणी कशी देता येईल याची माहिती द्यावी. शक्यतो ऑनलाइन पेमेंट जास्त सोयीचे होईल.
सस्नेह.
सुधारकविषयी आपण पाठवलेल्या सूचना मिळाल्या. आपण हे पोर्टल कुठून पाहता? लॅपटॉप किंवा नेहमीच्या कॉम्प्युटरवर हा फॉन्ट व्यवस्थित मोठा दिसतो. मोबाईल स्क्रीनच्या स्वतःच्या काही मर्यादा असल्याने त्यावर अगदी छोटे दिसू शकते व वाचावयास त्रास होऊ शकतो. परंतु तेथे झुम इन करायचे ऑप्शन असते. ते वापरल्यास वाचायला त्रास होणार नाही.
आपण म्हणता तसे यू-ट्युब वा इतर समाजमाध्यमांवर सुधारकने यायला हवे हे पटते. परंतु सद्यःस्थितीत आमची चमू छोटी आहे आणि समाजमाध्यमांवरील उपस्थितीकरता लागणारे प्रयत्नांसाठी लागणारी ऊर्जा व वेळ दोन्ही देण्यास सध्या असमर्थ आहोत.
अर्थात आपल्या सुचनांचे स्वागत आहे आणि लवकरात लवकर तसे करण्याचा आमचा प्रयत्न राहीलच.
सुधारकसाठी वर्गणी नाही. लोकांचा सहभाग हीच वर्गणी आणि वाढती वाचकसंख्या हाच उद्देश आहे.
धन्यवाद.
– प्राजक्ता अतुल
मी लॅपटॉपवर आजचा सुधारक वाचतो. font साईझ योग्य वाटते. पण तरीही वाचायला थोडासा त्रास होतोच आहे. font colour काळा करावा. आताच्या fontचा रंग काळा वाटत नाही. पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या सांगतील अक्षरे वाचायला त्रास होत नाही. अन्यथा font bold करावा. जे शक्य आहे किंवा योग्य आहे ते करावे. वाचन विना त्रासाचे होईल असे पाहावे.
लॅपटॉप किंवा नेहमीच्या कॉम्प्युटरवर हा फॉन्ट व्यवस्थित मोठा व काळा दिसतो. Screen resolution चे setting तपासून बघा. मोबाईल स्क्रीनच्या स्वतःच्या काही मर्यादा असल्याने त्यावर अगदी छोटे दिसू शकते व वाचावयास त्रास होऊ शकतो. परंतु तेथे झुम इन करायचे ऑप्शन असते. ते वापरल्यास वाचायला त्रास होणार नाही.
धन्यवाद.
– प्राजक्ता अतुल
ऑक्टोबर चा अंक फारच उत्तम झाला आहे. आपले अभिनंदन.. विषयाची निवड, लेखकांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहे . अंक चिंतनीय आहे. यावेळचे सारे लेख पुस्तक स्वरुपात आणले तर खूप प्रतिसाद मिळेल. पहिली कॉपी /प्रत मी घेईल. धन्यवाद.,
धन्यवाद.
पुस्तकाचा विचार स्तुत्य आहे. पुढे कधीतरी नक्कीच करता येईल.
– प्राजक्ता अतुल.
I will write something after reading some articals. This is only for registration please. Thanks. D. V. LELE , CHIPLUN 415605.
आपल्याला सुधारकच्या ईमेल्स मिळत आहेत का? नवे काही अंक प्रकाशित झाले आहेत. जुलै मध्ये पुढचा अंक प्रकाशित होतो आहे. त्यासाठीचे आवाहन देखील सर्वांना पाठवले आहे. आपण सुधारकसाठी लिहू शकता असा उल्लेख आपल्या मागील पत्रात होता. आगामी अंकासाठी लिहिता येते का बघा.
– प्राजक्ता अतुल
सुधारक बंद होण्यापूर्वी मी आजीव वर्गणीदार होतो. त्यानंतर सुरू झालेले कळले नाही. मीहि गावे बदलत होतो. आता कोल्हापूरला स्थिर झालो आहे. मला सविस्तर माहिती कळली तर वर्गणी पाठवून अंक सुरू करू शकेन.
कृपया कळवा.
रघुनाथ कुलकर्णी
१०२ डी. एस. पार्क , इंगळेनगर
कोल्हापूर ४१६००८
प्रिय रघुनाथ ह्यांना
सस्नेह.
आजचा सुधारक आता केवळ डिजिटल स्वरूपात असल्याने यासाठी वर्गणीची आवश्यकता नाही. आपण http://www.sudharak.in ह्या संकेतस्थळावर जाऊन सुधारकचे जुने, नवे अंक वाचू शकता. सुधारकसाठी लेखांचे योगदान हा महत्त्वाचा सहयोग आहे. तसेच अधिकाधिक वाचकांपर्यंत सुधारक पोहोचावे यासाठी आपण सहयोग करू शकता. सुधारक कुटुंबात आपले स्वागत.
– प्राजक्ता अतुल
नमस्कार,
सर मी सामजिक शास्त्राचा विद्यार्थी आहे ,गुगल वर माहिती चाळत असताना आजचा सुधारक ‘हाती लागला’.
आणि हा अक्षरशः खजिना आहे .
1990 काळातील मराठी भाषेतील मार्दव,डौलदार शब्द, प्रचंड मूलभूत स्तरावरचा अभ्यास असलेले अभ्यासक,लेखक , यातले जवळपास सर्वच आज समाजिकशास्त्र विषयात संदर्भासाठी वापरले जात आहेत.
यातले इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द किती सुंदर आहेत.
असा काही मराठी मध्ये असेल अशी कल्पनाच नव्हती ,पण खूप अवडलंय हा प्रकल्प
एक फक्त विनंती आहे सुरुवातीचे काही अंकांचा क्रम मध्ये मध्ये खंडित (इथे मिसिंग हा शब्द वापरणार होतो पण विचार केला थोडा स्वतः च्या बुद्धीला ताण देऊन पाहुयात) आहेत, त्याबद्दल काही होऊ शकत का ?
कळावे
प्रिय दिनकर ह्यांना
सस्नेह
आजचा सुधारक ही विवेकवादी विचारांची परंपरा आपल्याला लाभली आहे हे खरोखरीच आपले सर्वांचे भाग्य आहे.
मासिकाचे काही अंक एकत्रित प्रकाशित झाले होते. जसे जून -जुलै वा एप्रिल-मे. त्यामुळे आपल्याला वाटते तसे मधले अंक दिसत नसावेत.
तसेच काही अंकांवर संपादन सुरू आहे, काही अंकांच्या प्रकाशित प्रती आम्हाला मिळत नाही आहेत. अश्याही काही अडचणी आल्या आहेतच. हा सगळा खजिना संकेतस्थळावर चढवणे तसे मोठे आव्हानच होते. जसे जसे जमते आहे तसे तसे ते काम पुढे नेतो आहोत.
त्रैमासिकाची नवी जबाबदारी अनेकांच्या साह्यामुळे शक्य होते आहे. आपले योगदान असावे असे वाटते. आपण अंकासाठी साहित्य पाठवू शकता. तसेच आपल्या परिचितांपर्यंत ही माहिती पोहोचवून सुधारकचे वाचक व हितचिंतक वाढवू शकता.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सुधारक ही आपल्यासारख्यांची वैचारिक चळवळ व्हावी आणि त्यात आपल्यासारख्यांचा सहभाग असावा.
– प्राजक्ता अतुल
फूल ना फूलाची पाकळी अशा स्वरुपात सुधारक साठी काही आर्थिक मदत द्यायची तर ती कशी द्यावी ?
आपल्याला विस्तृत ईमेल पाठवली आहे.
आपण देऊ करणाऱ्या मदतीसाठी आभार. जेव्हा गरज भासेल तेव्हा तुम्हाला संपर्क करूच.
– प्राजक्ता अतुल
Aank aawadla.
धन्यवाद प्रसाद.
आपल्याला सुधारक संबंधी ई-मेल्स मिळण्यासाठी खालील लिंकवर जाऊन सुधारकचे सदस्यत्व घ्या.
https://www.sudharak.in/subscribe/
तसेच आपल्या परिचितांपर्यंत सुधारकचा प्रसार कराल तर सुधारकला नवीन वाचकवर्ग आणि लेखकवर्गही मिळेल.