‘आजचा सुधारक’चा जून २०२५चा अंक प्रकाशित झाला आहे. खालील लिंकवर क्लिक करून लेख वाचता येतील.
ग्रामस्वराज्याचा शिल्पकार - किशोर जामदार
मेंढा ग्रामसभा - दशकांपासूनचा संघर्ष - देवाजी तोफा
महाग्रामसभा : ग्रामसभांच्या स्वायत्ततेची चळवळ - रविंद्र चुनारकर
मेंढा (लेखा) व ग्रामसभा - सविता गोविंदवार
मेंढा लेखा: जैव-सामाजिक प्रणाली विज्ञानाचा उत्कृष्ट नमुना! - स्वानंद खानापूरकर
युवकांनी ग्रामसभेत सहभाग वाढवावा... - साहेबराव राठोड
मानव-वन्यजीव संघर्षातून सहवासाकडे! - विजय सांबरे व डॉ. विजय एदलाबादकर