डॉ. मुकेश कुमार - लेख सूची

आम्ही का जावं पाकिस्तानात ?

हा देश तुमची मालमत्ता आहे की आमच्यापेक्षा अधिक घाम-रक्त वाहवलंय तुम्ही तुमच्या श्वासात आमच्यापेक्षा अधिक विरघळली आहे इथली हवा तुमच्या मातीत इथला सुवास अधिक आहे की नसांतून जरा जास्तच दौडतय इथलं पाणी नाही ना, मग आम्ही का जावं पाकिस्तानात? ज्यांना जायचं होतं, ते गेले निघून पाकिस्तानात त्यांना तुमच्या पाकिस्तानची भीती वाटत होती म्हणून त्यांनी बनवला …