डॉ. सुषमा पौडवाल - लेख सूची

परीसस्पर्श वाचनाचा

बेथ जॉन्सन यांच्या ‘Reading changed my life’ या पुस्तकाचा मधुवंती भागवत यांनी केलेला अनुवाद– ‘परीसस्पर्श वाचनाचा’ वाचनशिक्षण हा शिक्षकांसाठी आव्हानात्मक विषय आहे. साक्षरताप्रसार ही जगभरात आणि भारतात देशांच्या प्रगतीशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यातही आपण असे म्हणतो की स्त्री साक्षर झाली की कुटुंब साक्षर होते. अनंत अडचणींना तोंड देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून साक्षर …