रमाकांत पाठक - लेख सूची

मला दंड द्या!

देशावर, समाजावर अशी घोर आपत्ती व पतन पाहून – या कठिण संकटकाळातून सुटकेसाठी – पुनः पुन्हा व आवश्यक चिंतन–मननानंतर- मला एखादा विचार मार्ग पटला आहे. पण अशा विचारमार्गावर आचरणासाठी माझे हातपाय गळत असतील आणि अशा विचारांनुसार जीवन जगण्यासाठी मी प्रगतीशील व प्रयत्नशील नसेल; तर हे माझ्या देशा, माझ्या समाजा – मला दंड द्या. माझ्या नाकर्तेपणाचा …