लखनसिंह कटरे - लेख सूची

सत्योत्तर संहिता

अडवून बसला जो वाट अंधाराची त्या प्रकाशाला हटकावे कोणीतरी मतैक्याला धरून बसती जेथे सारे भेदनीती शिंपडावी तेथे कोणीतरी ||१|| चांगलेच चांगले घडत असेल कुठे थोडेतरी विष पेरावे तेथे कोणीतरी अमृताच्या झडत असताना पंगती मदिरेची महती वर्णावी कोणीतरी ||२|| वाट असेल जर फुलांनी सजलेली काटे थोडे अंथरावे तेथे कोणीतरी शोधून सुखाधीन सगळे राजयोगी दुःखात भिजवावे त्यांना …