विनोदकुमार शुक्ल - लेख सूची

चार फुले

हेही खरंच की हा सावधगिरीचा इशारा आहे एक छोटंसं मूल आहे हेही खरंच की हा सावधगिरीचा इशारा आहे. चार फुलं फुलली आहे. इशारा हा की अजून आनंद आहे आणि माठात भरलेले पाणी पिण्यायोग्य आहे. हवेत श्वास घेतला जाऊ शकतो अजूनही आणि इशारा हा की जगही आहे उरलेल्या जगात मीही आहे उरलेला. हा इशाराच की मी …