नव्या राज्यशास्त्रीय व्याख्या

इंटरनेट नवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही एक गाय शेजाऱ्याला देता.
बाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला थोडे दूध देते.
नम : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला थोडे दूध विकते.
वाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला गोळ्या घालते.
कोतवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, एकीला गोळी घालते, दुसरीला दोहते, आणि दूध फेकून देते.
रेक भांडवलवादः तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही एक गाय विकून एक बैल घेता. तुमचे गोधन वाढते आणि अर्थव्यवस्थाही वाढते. मग तुम्ही कळप विकून निवृत्त होता.
णीवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही त्यांचे दूध दोहत नाही, त्यांची पूजा करता.
बूवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत, विजयवाड्याला. तुम्ही त्या इंटरनेटला जोडता आणि हैदराबादमध्ये दोहता.
लितावाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही त्यांना ‘अम्माऽऽ” म्हणायला शिकवता, आणि तुमच्या पायावर लोळण घ्यायला शिकवता.
निधीवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही एक आपल्या मुलाला देता, आणि एक भाच्याला.
वाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत पण तुम्ही बकरीचे दूध पिता.
वाद : तुमच्याकडे दोन बैल आहेत. पण तुम्ही हट्टाने त्यांना गाई मानता.
बाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी नऊशे कोटी रुपयांचा चारा घेता.
कांतवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही त्यांना हवेत फेकता, आणि त्यांचे दूध तोंडाने पकडता.
यीवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही त्यांचे दूध आपल्या सहभागी पक्षांमध्ये वाटून टाकता.
द्दीनवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही त्या सांभाळण्यासाठी बुकींकडून पैसे घेता.
पद : तुमच्याकडे वाटेल तेवढ्या गाई आहेत. तुम्ही इतरांना गाई न पाळण्याचा उपदेश करता.
नवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत पण तुम्ही शेजाऱ्याची गाय दोहता.
फवाद : नवाज शरीफकडे दोन गाई आहेत. तुम्ही त्या हिसकून घेता.
मावाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही त्यांच्यापासून जैविक अस्त्रे तयार करता.
बानवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही त्यांना बुरखा वापरायला लावता.
वाद : तुमच्याकडे एकही गाय नाही. तुम्ही याला ओटाविओ कात्रोचीच दोषी आहे, असे सांगत राहता.
बाद : तुमच्याकडे एकही गाय नाही. तुम्ही गाईंवर एक प्रत्येक भाग पाऊण पान असलेली पाच भागांची लेखमाला लिहिता.
बाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. त्या जोरावर तुम्ही पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहता.
सराववाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही काहीच करत नाही.