उज्ज्वला परांजपे - लेख सूची

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

समविचारी लोक आजूबाजूला हवेत मी उज्ज्वला परांजपे. मुद्दाम सांगते. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मी कुठल्या बॅकग्राऊंडमधून आले आहे. सदाशिवपेठी, पुणेकर, टीपिकल टीपिकल टीपिकल! त्यामुळे घरामध्ये कर्मठ वातावरण. सर्व सण, उत्सव, समारंभ, व्रत-वैकल्य याच्यामध्ये मी लहानपणापासून आहे. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये शिकले. या शाळा अतिशय कर्मठ असतात. या शाळांच्या ‘अ’ आणि ‘ब’ तुकड्या अशा …