कल्पिश रत्न (अनुवाद - सीमंतिनी चाफळकर) - लेख सूची

स्त्री-द्वेष, बलात्कार आणि औषधविज्ञान

आपण बलात्काराबद्दल बोलतो तेव्हा कशाबद्दल बोलतो ? आता आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. १६ डिसेंबर २०१२ नंतर भीतीचे एक राष्ट्रीय शोकनाट्य सादर झाले. स्त्रीद्वेषाचे सहसा दिसणारे परिणाम-भीती, जखमा आणि असुरक्षितता सगळीकडे व्यक्त झाले. विरोधाभास असा की, किंवा कदाचित विरोधाभास नाहीच, की दिल्लीतल्या त्या भयंकर रविवारनंतर जास्त विनयभंग, जास्त बलात्कार आणि जास्त …