दिनकर गांगल - लेख सूची

परिशिष्ट

ललिता गंडभीर, स.न. ‘आजचा सुधारक’मधील ‘समाज आणि लोकशाही’ हा लेख प्रभावी वाटला. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांचा लोकशाही पद्धतीवरचा (आणि एकूणच जीवनावरचा) विश्वास उडत चालल्याचा भास होतो. हे विधान परंपरेने विचारी असलेल्या मध्यमवर्गास लागू होते. त्यांतले बरेचसे अमेरिकेकडे डोळे लावून असतात. त्यांच्या हा वाचनात यायला हवा असे वाटले. म्हणून तो ‘रुची’च्या पुढील अंकात (दिवाळी विशेषांक – प्रसिद्धी ३० …