ना. रो. दाजीबा - लेख सूची

माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्लिश?

काय ग, कुठल्या कॉलेजात मिळाली तुला अॅडमिशन? (पुण्यातल्या एका नामवंत महाविद्यालयाचे नाव घेऊन) तिथे मिळाली आणि हॉस्टेलमध्ये पण मिळाली. छान, रूम पार्टनर कोण मिळाली आहे? चांगली आहे ना? आहे बाई कुणीतरी मराठी मीडियमची, नाव पण अजून विचारलं नाही. म्हणजे? अग, होस्टेलप्रवेश मिळालेल्या मुलींमध्ये तीन मुली सोडून सगळ्या माझ्यासारख्या इंग्लिश मीडियमच्याच आहेत. त्या तिघींना कुणी पार्टनर …