प्रकाश धोटे - लेख सूची

ग्रामीण जीवनातील अंधश्रद्धा

मागील सोळा वर्षांपासून या चळवळीत काम करत असताना अंधश्रद्धा निर्माण होण्यामागे भीतीची भूमिका सातत्याने जाणवत राहिली आहे. थोडीशी भीती, शिकलेल्या व अज्ञानी माणसांना सारख्याच वेगाने अंधश्रद्धेच्या गर्तेत नेते. लहानपणापासून एक गोष्ट मनावर बिंबविली जाते की, ज्या ज्या गोष्टींची भीती समाजाने, कुटुंबाने दाखविली त्या गोष्टींची तपासणी करू नये. भीतिदायक आठवण कधीच नाहीशी होत नाही. ह्या लेखात …