प्रशांत शिंदे - लेख सूची

चल कत्तली करूया

तुझं तू तिकडे अन् माझं मी इकडेरोजचंच झालंय हे घुसमटणंनको निभावूस दुनियादारी;नाहीस तू अबलाअन् नाहीस रणरागिणी आणि दुर्गाही!ह्या फसव्या शब्दावर फिरव तू हातोडा;तू एक मुक्त जीव!इथं रोजच तुझ्या पावित्र्याची घेतली जाईल अग्निपरीक्षाकित्येक सीता ह्या अग्निकुंडात खपल्यामर्यादा पुरुषाची जपत.ठेवू नकोस आदर्श सावित्री, सीता अन् द्रौपदीचा.नको देऊस संस्कृतीच्या गारद्यांपुढे तुझ्या भावनांचा बळी!तू मुक्त हो, स्वाभिमानी हो!!जिवंत ठेव …

३७० कलम : आजारापेक्षा औषध जालीम

जम्मू-काश्मीरच्या विषयावर प्रत्येक भारतीय खूप संवेदनशील असतो. परंतु काश्मिरी लोकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. लोकल ट्रेन, बस, गार्डन, ऑफिसच्या मधल्या सुट्टीत हे लोक सरकारचे काश्मीरविषयक धोरण ठरवतात. सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर सरळ पाकिस्तानची भाषा बोलणारे असा आरोप केला जातो. पुन्हा राष्ट्रवाद, देशभक्ती, हिंदुधर्माचा मक्ता फक्त संघाकडे आणि भाजपकडे आहे. अलीकडे तर्काला, विचारांना …

जनतेची परीक्षा असलेली निवडणूक

२०१४ साली पाशवी बहुमताने नरेंद्र मोदी लोकसभेत पोहोचले. कोणत्याही सरकारचे पहिले वर्ष हनिमून पीरियड समजले जाते. अनेक वर्षानंतर एकाच पक्षाला केंद्रात एकहाती सत्ता मिळाली होती. नरेंद्र मोदींनी निवडणुकीत घोषणांचा पाऊस पाडला होता. ‘विकासपुरुषा’चे चित्र तयार केलेल्या मोदींकडून लोकांना चांगल्या कामाची अपेक्षा होती. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक वर्षे दबा धरून असलेल्या संघटनांना ‘अच्छे दिन’ आले. …