प्रसन्नजीत माने - लेख सूची

“विचारां”चा विचार

(प्रा. दि.य.देशपांडे यांच्या विवेकवादास…) कधी आला आहे का तुझ्या मनात असा विचार, विचार…की करू यात आता विचारांचा संचार, विचारांचा विचार! जेव्हा वास्तवतेचा आधार देतोस तू डावलून, तेव्हा उरतात ते फक्त अनिर्बंध, निराधार तर्क अन मग त्यातून येतात जन्माला पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर, स्वर्ग आणि नरक! का ठेवतोस तू अशा संकल्पनांवर विश्वास ज्याला नाही काही पाया, अन …