मधुकर हसमनीस - लेख सूची

मायबोली मराठी

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा से नसो आज ऐशर्य या माऊलीला यशाची पुढे थोर आशा असे… असे कमी माधव ज्युलियन यांनी १७ मे १९२२ सालीच म्हणून ठेवले आहे. पण आज नव्वद वर्षांनंतरही मराठीची अवहेलना चालूच आहे. आज मराठी माध्यमांच्या शेकडों शाळा बंद पडताहेत. खेड्यापाड्यातून चकचकीत, भव्य, शोभिवंत इमारतीत इंग्रजी माध्यमांच्या शेकडोंनी शाळा …