वैभव देशमुख - लेख सूची

विळा लावणारा जन्म

मांडवावर पसरलेली वेलबुडापासून कापून घ्यावी विळ्यानंसपकनतसाआईवडिलांच्यामुलगा होण्याच्या प्रार्थनेलाविळा लावणारा तिचा जन्मतिचा जन्मतिच्या आईच्या स्तनांनादुधाऐवजी भय फोडणारा … ती जन्मलीअन् तिच्या आईच्या पाठीवरमागच्या बाळंतपणातलेकाळेनिळे वळपुन्हा जिवंत झाले ती जन्मलीअन् कोपऱ्यात निपचित पडलेल्याहिंस्र दुःखानेपुन्हा डोळे उघडले … पूर्वप्रसिद्धी : मीडिया वॉच  दिवाळी २०१६ संपर्क : ईमेल : vaibhav.rain@gmail.com