गांधींनी भगतसिंगला वाचवण्यासाठी काय केले ?

गांधी, भगतसिंग, फाशीचीशिक्षा
—————————————————————————————
महात्मागांधींनीभगतसिंगलावाचवायलापुरेसेप्रयत्नकेलेनाहीतकिंवात्यांनाभगतसिंगला वाचविण्यातफारसेस्वारस्यनव्हतेअशीटीकाअनेकदाकेलीजाते. ह्यालेखातूनअसेस्पष्टकरण्याचाप्रयत्नकेलागेलाआहेकीगांधींचासशस्त्रक्रांतीलाजरीविरोधअसलातरीत्यांनीभगतसिंगलावाचवायचाअखेरपर्यंतप्रयत्नकेलाहोता.
—————————————————————————————
भगतसिंग, राजगुरुआणिसुखदेवह्यातरुणक्रांतिकारकांना२३मार्च१९३१रोजीफाशीचीशिक्षादेण्यातआली. त्याबरोबरचगांधीह्यांनावाचवतीलअसेवाटणाऱ्यालोकांचीनिराशाझालीआणित्याअनुषंगानेगांधीवरबरीचटीकाहीकरण्यातआली. ह्याशिक्षेनंतर१९३१मध्येघेतल्यागेलेल्याकराचीयेथीलकाँग्रेसच्यासभेतगांधींविरुद्धघोषणादेण्यातआल्या. यशपालह्याभगतसिंगच्यासहकाऱ्यानेगांधीवरकडकशब्दांत टीका करतअसेम्हटलेकी — ‘सरकारचीइच्छालोकांवरलादणेहेगांधींनानैतिकवाटते, मात्रभगतसिंगचीशिक्षामाफकरावीअशीलोकांचीइच्छासरकावरलादणेमात्रगांधींनाअनैतिकवाटते.’ डाव्या विचारसरणीचेक्रांतिकारकमन्मथनाथ गुप्तातसेचभगतसिंगचेचरित्रकारजी. एस. देओलह्यांनीहीगांधींवरभगतसिंगलानवाचविण्याबद्दल टीकाकेली. ए. जी. नुरानीह्यांनीअशी टीका केलीकीफक्तगांधीच भगतसिंगलावाचवूशकलेअसते, परंतुगांधींनीतसेकेलेनाही.
गांधींवरभगतसिंगलानवाचवण्याबद्दलजे टीका करतातत्यांच्याअसेलक्षातयेतनाहीकीभगतसिंगलावाचविणेहेचगांधींच्याजास्तहिताचेहोते. एकतरभगतसिंगचीशिक्षारद्दकरण्यातआलेल्याअपयशामुळे तरुणवर्गातअसंतोषनिर्माणहोणारहोता, ज्याचीपरिणितीहिंसेतहोण्याचीशक्यताहोती. तसेचफाशीच्याशिक्षेमुळेसशस्त्रक्रांतिकारकांचे उदात्तीकरणकेलेजाऊनअधिकलोकहिंसेच्यामार्गाकडेवळलेअसते. ह्याउलटजरगांधींनाभगतसिंग, राजगुरुवसुखदेवह्यांनावाचविण्यातयशआलेअसतेतरहाअहिंसेच्यामार्गाचाविजयमानलागेलाअसता. गांधींनीभगतसिंगच्याशिक्षेच्यासंदर्भातघेतलेलीभूमिकाहीत्यांच्यास्वातंत्र्यलढ्यातीलहिंसेच्या वापराच्याविरोधातीलभूमिकेच्याअनुषंगानेसमजूनघेतलीपाहिजे. गांधींचा अहिंसेच्यामार्गाच्याप्रभावीपणावरपूर्णविश्वासहोता. स्वातंत्र्याच्यामार्गावरकेवळअंतिमस्थळ नव्हे, तरत्यास्थळावरपोचण्यासाठीनिवडलेला मार्गहीयोग्यअसलापाहिजेयावरगांधींची भरहोता. त्यांनीअगदीसुरुवातीपासूनह्यासंदर्भातएकसंधभूमिकाघेतलीहोती. गांधींनाराजकीयहिंसेच्यामागीलदेशभक्तीच्याभावनेचाआदरअसलातरीहिंसेच्यामार्गालामात्रत्यांचाविरोधचहोता. १९०९मध्येगांधींनीअसेलिहिलेकी‘मारेकऱ्यालाजरीअसेवाटतअसलेकीत्याच्याकृत्यामुळेदेशाचाफायदाआहेतरीप्रत्यक्षातमात्रअश्याहिंसेमुळेदेशाचेनुकसानचहोते.’ गांधींनीसोन्डर्सच्याहत्येचानिषेधकेलाहोता, मात्रह्याकृत्याच्याचिथावणीसाठीत्यांनीसरकारलादोषीमानलेहोते. गांधींनीह्यासंदर्भातअसेम्हटलेकी‘ह्याप्रसंगीसरकारच्याकार्यपद्धतीचादोषआहे. येथेमाणसांनादोषीमानण्याआधीकार्यपद्धतीचबदलणेआवश्यकआहे.’ असेम्हणतानात्यांनीहिंसेचामात्रनिषेधचकेला. गांधींचासर्वप्रकारच्याहिंसेला (तीसरकारीशिक्षेचाभागअसलातरी, जसेकीतुरुंगवासकिंवाफाशीचीशिक्षा), विरोधचहोता. दिल्लीमध्ये७मार्च१९३१मध्येघेतल्यागेलेल्यासार्वजनिकसभेतत्यांनीअसेम्हटलेकी — ‘कोणालाहीफाशीचीशिक्षादेण्यातयेणेहेमाझ्यासाठीदुखःदायक आहे. आणिभगतसिंगासारख्यावीरालाअशीशिक्षाहोणेहेतरअधिकचदुखःदायकआहे.’

गांधींची भूमिका
भगतसिंग, राजगुरुआणिसुखदेवह्यांनाफाशीदिल्यानंतर३दिवसांनीघेतल्यागेलेल्याकराचीकाँग्रेसमध्येगांधींनीआपलीभूमिकास्पष्टकेली —
‘कोणाचीहीहत्या, अगदीमारली गेलेलीव्यक्तीचोर, दरोडेखोरकिंवाखुनीअसलीतरीही, मलाचुकीचीवाटते. भगतसिंगलावाचवायचामीप्रयत्नकेलानाहीहासमजपूर्णपणेचुकीचाआहे. परंतुभगतसिंगनेवापरलेल्यामार्गातल्याचुकासुद्धाआपणसमजूनघेतल्यापाहिजेत. जसेवडीलआपल्यामुलांनाप्रेमानेसमजवतात तसेह्यातरुणांनाहिंसेच्यामार्गामुळेनिर्माणहोणाऱ्या सामाजिकविघटनाबद्दलसांगतायायलापाहिजेहोतेअसेमलावाटते.’
गांधींनीभगतसिंगच्याशिक्षेसंदर्भातकेवळअखेरच्याकाहीआठवड्यांतलक्षघातलेअसाएकगैरसमजआहे. खरेतरगांधींनी४मे१९३०ला, त्यांच्याअटकेच्याएकदिवसआधीव्हाईसरॉयह्यांनालिहिलेल्यापत्रातलाहोरकटातीलक्रांतिकारकांवरशिक्षेचानिर्णयघ्यायलानिर्माणकेलेल्याविशेषसमितीवर टीकाकेलीहोती. ‘भगतसिंगआणित्याच्यासहकाऱ्यांवरनियमितकायदेशीरपद्धतीनेचौकशी नकरताविशेषसमितीद्वारेअनावश्यकघाईनेनिर्णयघेण्याचीहीपळवाटदिसतेआहे. ह्यावर्तणुकीलाजरमीशासकीयमनमानी म्हणालोतरतेचुकीचेठरेलकाय?’
३१जानेवारी१९३१मध्येअलाहाबादमधीलसभेतहीगांधींनीभगतसिंगच्याशिक्षेबद्दल नाराजीव्यक्तकेली. ११फेब्रुवारी१९३१लाजेव्हाक्रांतिकारकांच्याशिक्षेच्यापुर्नविचाराच्या संदर्भातकेलीगेलेलीयाचिकान्यायालयानेनाकारली,तेव्हाफक्तव्हाईसरॉयह्यांच्यासोबतकेलेलीमध्यस्थीचक्रांतिकारकांनावाचवूशकेलअशीपरिस्थितीनिर्माणझालीहोती. त्याचकाळातगांधी-इर्विनचर्चासत्र होणारहोते आणिह्यासत्रात भगतसिंगचेप्राणवाचविण्याबद्दलमध्यस्थीकरण्याबद्दलकाँग्रेसवसामान्यलोकांचागांधींवरदबावहोता. गांधी-इर्विनचर्चासत्रहे१७फेब्रुवारी१९३१ते५मार्चपर्यंतचालले. भगतसिंगच्याशिक्षेतील बदलाचाविषयमात्रचर्चाविस्कळीतहोऊशकेलअश्यापद्धतीने नमांडण्याचाकाँग्रेस कार्यकारणीचानिर्णयहोता. त्यानुसारचर्चेच्यादुसऱ्याचदिवशी, १८फेब्रुवारीरोजीगांधींनीव्हाईसरॉयबरोबरभगतसिंगच्याशिक्षेचाविषयकाढला. ‘जरीहाविषयचर्चेच्याप्रत्यक्षसंदर्भातनसलातरीहीमलाहेसांगणेमहत्त्वाचेवाटतेकीभगतसिंगवत्याच्यासहकाऱ्यांचीफाशीची शिक्षास्थगित केल्याससध्याचीपरिस्थितीअधिकअनुकूलहोईल.’ गांधींनीहाविषयज्यापद्धतीनेमांडलात्याचेव्हाईसरॉयह्यांनीस्वागतचकेलेवअसेम्हटलेकी‘जरीकायदेशीररित्या ह्याशिक्षेतबदलहोणेअवघडआहेतरीहीशिक्षेलास्थगितकरायच्यासूचनेचामीनक्कीचविचारकरेन.’ लॉर्डइर्विनह्यांनीत्यादिवशीमहासचिवांनापाठविण्यासाठीतयारकेलेल्याअहवालातअसेनमूदकेलेकी‘गांधींनीशिक्षेत बदल करण्याचाहट्टनकरताशिक्षेच्यास्थगितीचीमागणीकेली. जरीगांधीकुठल्याही हिंसेच्याविरोधातअसल्यामुळेशिक्षेत बदल करणेहीत्यांचीवैयक्तिक भूमिकाअसलीतरीहीशिक्षेत कायदेशीरपद्धतीनेबदलकरणेशक्यनाही. मात्रसद्यःपरिस्थितीत शिक्षा स्थगितकरायचीअथवापुढेढकलण्याची त्यांचीमागणीमात्रविचारातघेण्यासारखीआहे. गांधींआणिइर्विनह्यादोघांच्याही वैयक्तिक वृत्तांतातूनअसेलक्षातयेतेकीगांधींनीएकतरशिक्षास्थगितकरावीकिंवापुढे ढकलावीअशीमागणीकेलीहोती.

गांधींनीफाशीला स्थगिती देण्याची मागणी का केली?
इथेगांधींवरअशीटीका करण्यातयेतेकीत्यांनी शिक्षेतबदलकरण्याऐवजीकेवळतीपुढे ढकलण्याचाप्रयत्नकेला. गांधींच्याभूमिकेमागीलकारणकायहोते?
प्रिव्हीकौन्सिलच्यानिर्णयानुसारशिक्षेतबदलघडणारनव्हता. इर्विनह्यांनीस्वतःतसेनमूदकेलेआहे. ह्याशिक्षेत कायदेशीररित्याबदलकरण्याच्यापर्यायाचे काँग्रेसच्यानेतृत्वानेआधीचसर्वबाजूंनीविश्लेषणकेलेहोतेहेगांधींनी२९एप्रिल१९३१लासी. विजयराघवचारीह्यांनालिहिलेल्यापत्रातूनदिसूनयेते – ‘ह्याशिक्षेच्यानिर्णयामागीलकायदेशीरबाबींची सरतेजबहादूरह्याकायदेपंडितांनी व्हाईसरॉयसोबत अत्यंतखोलातजाऊनचौकशीकेलीहोती. परंतुत्यांच्याप्रदीर्घचर्चेतूनहीकाहीनिष्पन्नझालेनाही. ह्यामुळेशिक्षेतबदलकरणेहेशक्यनाहीह्याचीगांधींनाखात्रीपटलीतेव्हात्यांनीशिक्षेलास्थगितकरण्याचीमागणीकेली.शिक्षा सद्यपरिस्थितीत स्थगितकेल्यासयेणाऱ्याकाळातजेव्हाचर्चेलाअनुकूलअसेवातावरणतयारहोईलतेव्हाशिक्षेतबदलकरण्याचीकिंवाअगदीशिक्षारद्दकरण्याचीदेखीलशक्यतानिर्माण होईलअशीगांधींनाआशाहोती. शिक्षापुढेढकललीगेल्यासयेणाऱ्याकाळात भगतसिंगचेप्राणवाचविताआलेतरअधिकतरुणांनाहिंसेच्यामार्गावरजाण्यापासूनरोखतायेईलअसागांधींच्याभूमिकेमागीलभागहोता. आणिह्या भूमिकेच्याआधारेभगतसिंगलासोडवण्यासाठीसरकावरदबावटाकणेआणि त्यालाफाशीदेण्यापासूनसरकारलापरावृत्तकरणेहेगांधींनाशक्यझालेअसते. १९मार्चलागांधींजेव्हा लॉर्डइर्विनह्यांच्याशीकराचीतहोणाऱ्याकाँग्रेसच्यासत्रातजाहीरकरायच्याकरारासंदर्भातचर्चाकरायलाभेटलेतेव्हात्यांनीपरत भगतसिंगच्यासुटकेचाविषयकाढला.

त्यावेळीझालेल्या संभाषणाचीनोंद इर्विनह्यांनीचर्चेच्याअहवालातपुढीलप्रमाणेकेलीआहे–
‘भगतसिंगला२४मार्चरोजीफाशीदिल्याजाण्याचीशक्यताआहेअशीबातमी काहीवृत्तपत्रांनीछापलीहोती. त्याबद्दलगांधींनीप्रश्नविचारले. त्यावरमीअसेउत्तरदिलेकीमी ह्याखटल्याकडेवैयक्तिकरीत्यालक्षदेतोआहे. मलाजरीशिक्षेतकाहीबदलहोण्याचीकायदेशीरशक्यताअजिबातदिसतनसली, तरीकमीतकमीकाँग्रेसचेसत्रपूर्णहोईस्तोवर शिक्षेलापुढेढकलण्याच्यापर्यायाचामीविचारकेला. परंतुतोहीपर्यायमलाखालीलकारणांस्तवचुकीचावाटतो –
१. ह्याशिक्षेचानिर्णयहाकायदेशीरखटल्यानेघेण्यातआलाआहेआणित्याच्याअंमलबजावणीचेआदेशन्यायालयानेदिलेआहेत. अश्यावेळेलाकेवळराजकीयकारणांसाठीशिक्षेचादिवसपुढेढकलणेमलाचुकीचेवाटते.
२. शिक्षापुढेढकलल्यासकदाचितशिक्षाबदललीजाईलअसाखोटाआशावादभगतसिंगचेकुटुंबवलोकांच्यामनातनिर्माणझालाअसतावतसेझाल्यास
३. सरकारनेशिक्षानबदलूनजनमनाची फसवणूककेलीआहेअशीबाजू काँग्रेसनेपुढे मांडलीअसती.
वरनमूदकेलेल्यामुद्द्यांवरइर्विनठामहोता.

२०मार्चरोजीगांधींचीगृहसचिव हर्बर्टइमार्सोनह्यांच्यासोबतप्रदीर्घचर्चाझाली. शिक्षेचीअंमलबजावणीकराचीसत्राच्याआधीकेलीजावीकीनंतरह्याप्रश्नावरसरकारकडूनबराचविचारकेलागेलामात्रकुठल्याहीनिर्णयानंतरपरिस्थितीचिघळलीअसतीहेसरकारच्यालक्षातआले. जर शिक्षेतबदलकरणेशक्यनव्हतेतरशिक्षेलापुढेढकलूनलोकांनाखोटीआशादाखविणेजास्तधोकादायकहोतेहेसरकारच्यालक्षातआले. ह्यापरिस्थितीतसत्राच्याआधीचशिक्षेचीअंमलबजावणीकेलीजाणेअपरिहार्यहोते.

अखेरचा प्रयत्न
भगतसिंगचेप्राणवाचविण्यासाठीअखेरचाप्रयत्नम्हणूनगांधींनीअसफअलीह्यांच्यामार्फत क्रांतिकारकांकडूनहिंसेच्या मार्गाचाकायमचात्यागकरण्याचीहमीघ्यायचाप्रयत्नकेला. अशीहमीघेतल्यागेल्यासह्याक्रांतिकारकांचेप्राणवाचविण्यासअनुकूलअसेवातावरणतयारकरतायेईलअशीत्यांनाआशाहोती.
ह्याअसफलप्रयत्नाचाउल्लेखअसफअलीह्यांनी२७मार्च१९३१लालिहिलेल्यालेखातकेलाआहे. तेअसेम्हणतात —
‘मीदिल्लीहूनलाहोरलाभगतसिंगलाभेटायलाआलोहोतोआणितशीपरवानगीमलापंजाबच्यासरकारकडूनमिळालीहोती. क्रांतिकारीसंघटनेकडूनयेत्याकाळातहिंसानकरण्याचीवगांधींच्याअहिंसेच्यामार्गाचास्वीकारकरण्याचीहमीभगतसिंगकडूनघेण्याचामाझाप्रयत्नहोता. मात्रमाझे भगतसिंगलाभेटायचेअनेकप्रयत्ननिष्फळझालेवअखेरपर्यंतमीत्यालाभेटूशकलोनाही.’
ह्याघटनेच्या१८वर्षांनंतर, जेव्हातेओरिसाराज्याचेगवर्नरझालेहोतेतेव्हा असफअलींनी भगतसिंगलावाचविण्यासकेलेल्याअपयशीप्रयत्नांचीआठवणकाढली. तेम्हणालेकी —
‘ज्यावेळेलागांधी-इर्विनचर्चासत्रचालूहोतेतेव्हागांधींवरअनेकबाजूंनीभगतसिंगलावाचवायचीमागणीकरण्याचादबावहोता, आणिगांधींनाजरीभगतसिंगनेवापरलेलाहिंसेचामार्गमान्यनव्हता, तरीहीत्यांनीवेळोवेळीलॉर्डइर्विनबरोबरहाविषयछेडलावभगतसिंगलावाचवायचा सर्वतोपरीप्रयत्नकेला.’
ज्यांनाभगतसिंगच्याशिक्षेच्यासंदर्भातअखेरचानिर्णयघ्यायचाअधिकारहोता, तेलॉर्डइर्विनदेखीलअखेरच्यादिवसापर्यंतद्विधामनःस्थितीतहोते. आणिइर्विनच्यामानसिकतेचीगांधींनाहीकल्पनाहोती. ह्याचाफायदाघेण्यासाठी त्यांनीभगतसिंगच्यासुटकेचेप्रयत्नअधिकवाढविले. रॉबर्टबार्नीह्यान्यूजक्रॉनिकलह्यालंडनमधीलवृत्तपत्राच्यापत्रकाराने२१मार्च१९३१लाआपल्यादैनंदिनीमध्येअशीनोंदकेली — ‘गांधींनीकराचीकाँग्रेसचाप्रवासएकादिवसानेपुढेढकलला, कारणत्यांनालॉर्डइर्विनबरोबरभगतसिंगच्यासुटकेबद्दलअधिकचर्चाकरायचीहोती.’
२१मार्चलागांधीपरतइर्विनलाभेटलेआणित्यांनीइर्विनला भगतसिंगच्याफाशीचापुनर्विचारकरायलासांगितले. परत२२मार्चलादेखीलइर्विनलाभेटल्यावरगांधींनीपरतहाविषयकाढला. ह्यानंतरमात्रइर्विननेह्यासंदर्भातपुनर्विचार करण्याचेवचनगांधींनादिले. ह्यामुळेगांधींच्यामनातआशानिर्माणझाली. २३तारखेलासकाळीगांधींनीइर्विनलावैयक्तिकपत्रलिहिलेवत्यातइर्विनचा‘प्रियमित्र’असाउल्लेखकरूनगांधींनीभगतसिंगचेप्राणवाचावेअशीजनमताचीइच्छाव्यक्तकेली, इतकेचनव्हेतरत्यांनीइर्विनलाभगतसिंगच्याफाशीच्या शिक्षेचानिर्णयातीलसंभाव्य त्रुटी, तसेच ख्रिश्चनधर्माच्याशांतीच्यासंदेशाचीआठवणकरूनदिली. अखेरीसवैयक्तिकभावनिक गळही घातली. परंतुत्यांच्याप्रयत्नांनायशआलेनाहीआणित्याचदिवशीसंध्याकाळी७वाजताभगतसिंग, राजगुरुआणिसुखदेवह्यांनाफाशीदेण्यातआले.
जेव्हागांधींनाहीबातमीकळलीतेव्हात्यांनाधक्काबसलावतेअतिशयउदासझाले.

गांधींचा पराभव की नोकरशाहीचा विजय?
खरेपाहिलेतरह्याक्रांतिकारकांनाझालेल्याशिक्षेचीअंमलबजावणी हागांधींचापराभवनसूनतोब्रिटिशराज्यव्यवस्थेतीलनोकरशाहीचाविजयआहे. ह्याशिवायभगतसिंगआणित्याच्यासहकाऱ्यांनीआपल्यालाफाशीदिल्याजावीअशीइच्छाअनेकदाव्यक्तकेल्यामुळेत्यांनावाचविण्याचामार्गअधिकचअवघडझालाहोता. व्हाइसरॉयइर्विनअखेरपर्यंतद्विधामनस्थितीतराहूनअखेरनोकरशाहीच्यादबावालाबळीपडले. क्रांतिकारक जतिंदरनाथसंन्याल, ज्यांनीह्याघटनाअगदीजवळूनपाहिल्या, त्यांनीअसेमतव्यक्तकेलेकी‘व्हाइसरॉयइर्विनह्यांच्यावरजनमताचावगांधींच्यामध्यस्थीचाप्रभावपडतहोता, मात्रज्यांच्याहातीसत्ताचालविण्याचीखरीजबाबदारी होती, असेवरच्याहुद्द्यावरचेब्रिटिश प्रशासकीयअधिकारी (ICS Cadre) हेमात्रशिक्षेतकुठलाहीबदलकरायच्याविरोधातहोतेआणित्यांच्यादबावालाअंततःइर्विनबळीपडले.’
अरुणाअसफअली, ज्याअसफअलीभगतसिंगलाभेटायचाप्रयत्नकरतअसतांनात्यांच्यासोबतहोत्या, त्यांनीहीत्याकाळातीलघटनाआठवतानाअसेम्हटलेकी— ‘इर्विनहेमहात्मागांधींच्याप्रभावाखालीनक्कीचआलेहोते. परंतुअसेम्हटलेजातेकीह्याघटनेच्यासंदर्भातपंजाबच्याराज्यपालांनीराजीनामादेण्याचीधमकीदिलीहोती.’
त्याकाळातपंजाबमधीलअनेकवरिष्ठअधिकाऱ्यांनीराजीनामादेण्याचीधमकीदिलीहोतीहेसर्वश्रुत आहे. ह्याघटनांचाक्रांतिकुमार, रॉबर्टबार्नी, सी. एस. वेणूह्यांनीआपल्यालेखनातउल्लेखकेलाआहे. फ्रीप्रेसनेह्याकाळातपाठविलेल्यातारेमध्येह्याघटनांचाउल्लेखहोतो – ‘ फ्रीप्रेसहेविश्वासार्हस्रोतांकडूनमिळालेल्यामाहितीमधून अशा निष्कर्षालापोचलेआहेकीवैयक्तिकदृष्ट्या इर्विनहेभगतसिंगलाफाशीद्यायलाइच्छुकनव्हते. परंतुपंजाबसरकारातीलइतरवरिष्ठअधिकारीमात्रफाशीचेसमर्थनकरीतहोतेवजरशिक्षेतकाहीबदलकरण्यातआलातरअनेकअधिकारीठरवूनराजीनामादेतीलअशीपरिस्थितीनिर्माणझालीहोतीआणितसेइर्विनह्यांनाकळविण्यातआलेहोते.’
सोन्डर्सह्यांचीहत्याआणिक्रांतिकारकांच्यावाढत्याहालचालीह्यांमुळेवरिष्ठप्रशासकीयअधिकारीचिंतितझालेहोते. त्यातभगतसिंगचीवाढणारीप्रतिष्ठाहीत्यांच्याजखमेवरमीठचोळल्यासारखीहोती. त्यामुळेजेसरकारच्याविरोधातउघडविद्रोहकरीतहोतेअशांनाकडकशिक्षाकरूनधाकबसवावाअसेसरकारमधीलअनेकअधिकाऱ्यांचेमतहोते. त्याकाळातीलगुप्तचरविभागाच्याअहवालांमध्येअसेनमूदकेलेआहे की— ‘गांधी-इर्विनचर्चासत्रामुळे अनेकवरिष्ठसरकारीअधिकारीचिंतितव नाराजझालेहोते. कारणत्यांनाह्याचर्चेमुळेसरकारच्याभारतावरील वर्चस्वावरमर्यादायेतेआहेअसेवाटतहोते.’ भगतसिंगवइतरक्रांतिकारकांच्याशिक्षेतबदलकरण्याच्याकुठल्याहीप्रयत्नांनात्यांचाविरोधहोता. त्यानुसारत्यांनीअसफअलींच्याभगतसिंगलाभेटायच्याप्रयत्नांनासफलहोण्यापासूनरोखले. क्रांतिकारकांनाकॉंग्रेसच्याकराचीसत्राच्याआधीफाशीदेण्यातयावीअसादबावहीपंजाबसरकारकडूनटाकण्यातआलाहोता. जेव्हाइर्विनहेभगतसिंगच्याफाशीच्याबाबतीतद्विधामनःस्थितीतआहेतअसेवरिष्ठअधिकाऱ्यांच्यालक्षातआले, तेव्हात्यांनीएकत्रराजीनामेदेण्याचीधमकीदिली. १५एप्रिल१९३१च्यागुप्तचरविभागाच्यासरकारीअहवालातअसेस्पष्टकरण्यातआलेआहेकी – ‘ह्याक्रांतिकारकांनाफाशीचीशिक्षादिल्यामुळेसरकारमधीलवरिष्ठअधिकारांच्यामनासारखेचझालेआहे.’
गांधींनीभगतसिंगचेप्राणवाचविण्यासाठीजीधडपडकेलीत्याचीकल्पनापट्टिभसीतारामय्या, मीराबहन, असफअली, अरुणाअसफअलीह्यांनाहोती. विद्वानइतिहासकारव्ही. एन. दत्ताह्यांनीअसेमतमांडलेआहेकी‘ गांधी-इर्विनचर्चेचेअहवालवइतरपुराव्यांचाअभ्यासकेल्यावरअसेलक्षातयेतेकीगांधीभगतसिंगलावाचविण्यासाठी सततइर्विनचापाठपुरावाकरीतहोते.’ दत्तापुढेअसेम्हणतातकी‘गांधी-इर्विनचर्चाहीत्याकाळातीलराजकीयवातावरण, भगतसिंगलावाचविण्याच्याबाजूनेअसणाराजनमताचादबाव, इर्विनवरीलसरकारीयंत्रणेतीलघटकांचादबावआणिब्रिटिशहुकुमशाहीचीकार्यपद्धतीह्यासर्वबाजूंनीसमजूनघेतलीपाहिजे.’
अमितकुमारगुप्तायांनीत्यांच्या‘भगतसिंगच्याशिक्षेच्यासंदर्भातीलगांधींचीभूमिका’याविषयावरीलशोधप्रबंधातखालीलप्रमाणेछानविश्लेषणकेलेआहे–-
‘गांधीनीशिक्षेलामाफकरण्याचीमागणीकरण्याऐवजीशिक्षेच्यास्थगितीचीमागणीकाकेली? ह्याचेउत्तरशोधतानामाझ्याअसेलक्षातआलेकीभगतसिंगच्याशिक्षेतबदलघडणेहेकायदेशीरदृष्ट्याफारअवघडहोते. ह्याक्रांतिकारकांवरराजद्रोहतसेचहत्येचाआरोपहोताआणित्यानुसारत्यांनाफाशीचीशिक्षाहोणेअपरिहार्यहोते. गांधींनीकितीहीप्रयत्नकेलातरीशिक्षा माफहोणेअशक्यहोते. अश्यापरिस्थितीत भगतसिंगलावाचवायलाजोकाहीराजकीयदबावटाकतायेईलतोगांधींनीनक्कीचटाकला. गांधी-इर्विनचर्चेतगांधींनीवारंवारहाविषयज्याप्रकारेकाढलात्यावरूनहेस्पष्टहोते. तसाचजनमताचादबावहीहोताच. गांधींनी इर्विनशीझालेलीचर्चाही भगतसिंगच्यासुटकेच्याप्रश्नावरउधळूनलावलीनाही, कारणहीचर्चापूर्णहोणेहेदेशाच्याहिताच्यादृष्टीनेअत्यंतआवश्यकहोते. ह्यासर्वबाजूंचाविचारकरतागांधींनाभगतसिंगचाप्राणनवाचाविल्यासाठीदोषदेणेपूर्णपणेचुकीचेआहे. गांधींनाशिक्षास्थगितकरतायेईलअशीआशाहोतीआणित्यासाठीत्यांनीपूर्णप्रयत्नहीकेले.

भगतसिंगांचा दृष्टीकोन
ह्यासर्वइतिहासालाएकदास्वतःभगतसिंगच्यादृष्टीनेहीपाहणेआवश्यकआहे. देशासाठीशहीदहोतायावेअशीभगतसिंगचीइच्छाहोती. अश्यावेळेलाजरतोगांधींच्याप्रयत्नामुळेवाचलाअसतातरतोत्यानेस्वीकारलेल्यामार्गाचापराभवचठरलाअसता. भगतसिंगफासावरचढल्यामुळेलोकांच्यामनातत्याच्याविषयीजेस्थाननिर्माणझालेआहे, तसेतीटाळल्यानेकदाचितझालेहीनसते. २०मार्च१९३१लाब्रिटिशसरकारलाउद्देशूनह्याक्रांतिकारकांनीदिलेल्यानिवेदनातूनत्यांचीभूमिकास्पष्टहोते. तेम्हणतात — ‘तुमच्यासरकारनेआणिन्यायालयाने असेसिद्धकेलेआहेकीआम्हीसरकारच्याविरोधातयुद्धपुकारलेआहेआणित्यानुसारआम्हीयुद्धकैदीआहोत. आम्हालाहेपूर्णपणेमान्यआहेआणियुद्धकैद्यांनाजसेफाशीदेण्याऐवजीगोळीमारूनठारकरताततसेआम्हालाहीमारावेअशीआम्हीसरकारलाविनंतीकरतो.’

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *