‘तलवार’च्यानिमित्ताने

तलवार, मेघना गुलजार, विशाल भारद्वाज, गत-अवलोकन परिणाम

आरुषी खून खटल्यावर आधारित ‘तलवार’ चित्रपटाच्या निमित्ताने मानसशास्त्रातील गत-अवलोकन परिणाम ही संकल्पना व तिचेसामाजिक निर्णयप्रक्रियेवरील परिणाम ह्यांची तोंडओळख करून देणारा हा लेख.
—————————————————————————
दोन हजार आठ सालीदिल्लीतीलनॉईडायेथेझालेल्याआरुषीतलवारआणिहेमराजबनजाडेयांच्याहत्येच्यातपासावरती ‘तलवार’ हामेघनागुलजारदिग्दर्शितआणिविशालभारद्वाजलिखितचित्रपटबेतलाआहे. चित्रपटाविषयीबोलण्याआधीयाखटल्याचीपार्श्वभूमीसमजावूनघेऊ या.

खटल्यासंबंधी
आरुषीहीनुपूरआणिराजेशतलवारह्यादांपत्याचीएकुलतीएकमुलगीहोतीआणिहेमराजहात्याकुटुंबाचात्यांच्याकडेचराहणारानोकरहोता. एकेदिवशीसकाळीतलवारदांपत्यालात्यांच्यामुलीचाखूनझालेलाआढळलाआणिहेमराजअनुपस्थितअसल्यामुळेत्यांनीपहिलासंशयनोकरावरघेतला. याघटनेच्यादुसऱ्याचदिवशीहेमराजचाहीमृतदेहत्यांच्याच घरीमिळाला.त्यामुळेखटल्यातीलगुंतागुंतअजूनचवाढली. माध्यमांद्वारेयाप्रकरणालापहिल्यापासूनचव्यापकप्रसिद्धीमिळतगेली. काहीदिवसांनीपोलिसांनीआरुषीचे आई-वडीलम्हणजेनुपूरवराजेशतलवारयांनाचआरोपीम्हणूनघोषितकेले. हेघोषितकरण्यामागेपोलिसांनीदोनसंभाव्यकारणेदाखवली. एकम्हणजेआरुषीआणिहेमराजयादोघांनाराजेशयांनी ‘आक्षेपार्ह’ स्थितीतपकडलेआणिसंतापाच्याभरातदोघांचाहीखूनकेला. दुसरेकारणम्हणजेराजेशयांचेकाहीतरीविवाहबाह्यसंबंधहोतेजेआरुषीलामाहितीहोते.त्यामुळेराजेशयांनीआरुषीचाआणिनंतरपुरावामिटवण्यासाठीहेमराजचाहीखूनकेला. पोलिसांच्यायादोन्हीदाव्यांवरतीआक्षेपघेतलागेल्यामुळेआणिमाध्यमांचे ‘लक्ष’ असल्यामुळेहेप्रकरणसी.बी.आय. यासंस्थेकडेचौकशीसाठीआणितपासासाठीदेण्यातआले. सीबीआय़च्याटीमनेआई-वडिलांना दोषीनमानताराजेशतलवारयांचासहाय्यककृष्णाआणिअजूनदोननोकरांवरसंशयघेतला. पणसीबीआयच्याटीमलाकाहीठोसपुरावामिळालानाही,म्हणूनसीबीआयनेत्यांच्याचदुसऱ्याटीमकडे हे प्रकरणसोपवले. यादुसऱ्याटीमनेसंशयाचीसुईपुन्हाआई-वडिलांकडेदर्शवूनत्यादिशेनेतपासकेला.पणत्यांनाहीपुरेसापुरावामिळालानाही. शेवटीसीबीआयनेचार्जशीटदाखलकरण्यासअसमर्थतादाखवूनप्रकरणबंदकेले. कोर्टानेमात्रपरिस्थितिजन्यपुरावाग्राह्यमानूनतलवारदांपत्याससजाठोठावली. खटल्याचीपार्श्वभूमीइथेसंपते.
याखटल्यालामाध्यमांमध्येएवढीप्रचंडप्रसिद्धीमिळण्याचीदोनप्रमुखकारणेहोती. लागोपाठच्यादोनहत्यांमुळेयाप्रकरणामध्येनाट्यमोठ्याप्रमाणावरहोतेआणिहत्यानेमकीकुणीवकाकेलीहेएकमोठेरहस्यबनूनराहिलेहोते. दुसरेकारणम्हणजे, पोलिसांच्याआरोपामुळेऑनर-किलिंगच्याजिव्हाळ्याच्याविषयाशीहेप्रकरणजोडलेगेलेहोते. त्यामुळेसर्वसामान्यनागरिकांपासूनस्वयंसेवीसंस्थांपर्यंतसर्वांचेचयाप्रकरणाविषयीकाहीतरीमतअथवाम्हणणेहोते.
खटल्यासंबंधीचाएकप्रमुखमुद्दाअसाकीपोलिसांच्याअगदीपहिल्याटीमकडूनपुरावेगोळाकरण्यातखूपजास्तत्रुटीराहूनगेल्याहोत्या. जरहेन्यायवैद्यक (forensic) पुरावेव्यवस्थितजपलेगेलेअसते,तरतपाससोपाहोऊनगेलाअसता (आणिहाचित्रपटहीबनलानसता).
चित्रपटासंबधी
चित्रपटात दोनवेगळीगृहीतकेघेऊनतपासकरणाऱ्यासीबीआयच्यादोनटीम्सच्यादृष्टीनेहेप्रकरणदाखविले आहे. त्याचबरोबरखटल्याचीपार्श्वभूमी, सीबीआयचेटीमबदल, त्यामागीलराजकारण, माध्यमांच्यासादरीकरणातून बनणारेजनमतआणित्याचा न्यायदानावरहोणारापरिणामह्या बाबी हाचित्रपटचांगल्याप्रकारेदाखवतो. खटल्याच्यादोनबाजूदाखवतानाअकीरकुरोसावायाप्रसिद्धदिग्दर्शकाच्या ‘राशोमान’ चित्रपटाचीस्टाईलदिग्दर्शकवापरतात. यास्टाईलमधेतीतीबाजूमांडतानाव्यक्तिरेखांनात्याप्रसंगांमध्येत्यात्या दृष्टिकोनातून चित्रितकेलेजाते.
फक्त ‘राशोमान’ मध्येएकघटनातीन (किंवाचार) वेगवेगळ्यानिवेदनांतून—दृष्टिकोनांमधूनदाखवतानाकुरोसावास्वत: मात्रसर्वनिवेदनांनासारखाचन्यायदेतोआणिस्वत:चे (दिग्दर्शकाचे/ लेखकाचे) मतमात्रदेतनाही. एकाचघटनेकडेअनेकदृष्टिकोनांतूनपाहिलेजाऊशकतेआणियातीलप्रत्येकचदृष्टिकोनव्यक्तिसापेक्षअसल्यामुळे ‘खरा’ असूशकतो. एकाचसत्याचीअनेकरूपेकिंवाअनेकसत्येहाराशोमानचामुख्यमुद्दाआहे (असेमलावाटते). प्रेक्षकहीयाअनेक-सत्य-दर्शनानेअंतर्मुखहोतोआणिकदाचितत्यामुळेचराशोमानएवढाप्रभावटाकूनआहे.
याहत्याकांडाबद्दलमाहितीमिळवूनवाचलीअसताकेसगुंतागुंतीचीआहे (अपुऱ्यापुराव्यांमुळेहीआहे) हेलक्षातयेतेआणिहेहीलक्षातयेतेकीआई-वडिलांनादोषीमानण्याइतकापुरावानक्कीचनाहीआहे. त्यामुळेकोर्टानेठोठावलेलीशिक्षानेमकीकादिलीकिंवाकशाच्याप्रभावाखालीयेऊनदिलीहाप्रश्नउरतो. याखटल्याबद्दलविचारकरतानाहेलक्षातघ्यायलाहवेकीआपणन्यायाधीशाच्याभूमिकेतपटकनजाऊनये. आई-वडिलांनादोषीमानण्याएवढापुरावानाहीयाचाअर्थआई-वडिलांनादोषीमानण्याएवढापुरावानाहीएवढाचआहे, आई-वडीलनिर्दोषआहेतअसानाही.
नुपूरआणिराजेशतलवारयादांपत्याबद्दलपूर्णसहानुभूतीबाळगूनहीअसेम्हणावेवाटतेकीइथेदिग्दर्शक-लेखकद्वयाचातोलढळलाआहे. राशोमानमधीलनिरीक्षकाचानि:पक्षपातीपणादुर्दैवाने ‘तलवार’ दाखवतनाही. ‘तलवार’मध्येनिवेदनातीलतोलतलवारदांपत्याकडेझुकलाआहे. असेम्हणतायेऊशकतेकीतलवारदांपत्यावरीलझालेल्याअन्यायालाचित्रपटातवाचाफोडलीआहे. पणमग ‘राशोमान’ स्टाईलआणूननि:पक्षपातीपणाचा आव आणण्याची गरजनव्हती. सरळसरळ ‘आम्हीयाबाजूचे’ असेम्हणूनचित्रपटविणताआलाअसताकिंवामुळातचित्रपटाच्याऐवजीमाहितीपटही (documentary) बनवताआलाअसता. नि:पक्षपातीम्हणवूनघ्यायचेआणिहलकेचएकाबाजूलाझुकतेमापद्यायचे, ह्यामुळे चित्रपटाचादर्जाखालावलाआहे.
तलवारदांपत्याचीबाजूहीलेखक-दिग्दर्शकद्वयानेचतुराईनेघेतलीआहे. चित्रपटातीलइन्स्पेक्टरआणिसीबीआयटीम-२च्याव्यक्तिरेखारंगवतानात्यांचेव्यंग्यचित्रीकरण (caricaturization) केलेआहे. याव्यंग्यचित्री-करणामुळेत्यांचीबाजूआपोआपचलंगडीपडते. मेघनागुलजारयांच्यादिग्दर्शनाबद्दलमाहितीनाही,पणविशालभारद्वाजसारख्याचांगल्यालेखक-दिग्दर्शकाकडूनअजूनजास्तअपेक्षाहोती.
चित्रपटाच्यापलिकडे..
एकाप्रसंगामध्येसीबीआयटीम-१च्या अधिकाऱ्याच्यातोंडीपुढीलअर्थाचासंवादआहे— “एखाद्याकेसचातपासकरतानाआधीधागेदोरेशोधावे, मगपुरावेशोधावेआणिपुराव्यांवरूनउलगडाकरावा (आणिसत्यज्ञातव्हावे) हीयोग्यपद्धतआहे, पणहेलोक (म्हणजेपोलीसआणिसीबीआयटीम-२) यांनीमात्रआधीसत्यकायआहेतेठरवूनघेतलेआहेआणित्यावरूनतेउलटेपुरावेशोधतबसलेआहेत (जेअतिशयचूकआहे!)”.
यासंवादामध्येएकगोष्टदिग्दर्शक/लेखकविसरलेआहेततीहीकीसुरुवातीच्यापोलीसटीमच्या दृष्टीने तपासाच्यासर्वदिशाएकसारख्याचहोत्या. कारणत्यावेळीत्यांनाअसलेल्या माहितीनुसारखुनीकोणीहीअसूशकतहोते. त्यांतीलएकदिशात्यांनीपकडलीआणित्यादिशेनेतपासकेला. हातपासपूर्वग्रहदूषितहोताअसेमानणेवस्तुस्थितीचेपुरेसेआकलनझालेलेनाहीयाचीसाक्षदेते. पुरावेगोळाकरण्यातपोलिसांकडून झालेलीदिरंगाईहीएकघोडचूकआहेहेमान्य.पणत्यामुळेपोलिसांनीनिवडलेली दिशा चूक होती असे ठाम विधान करणे आणि त्यांनी ही चूक हेतूपुरस्सरकेली आहेअसे मानणेचुकीचे आहे.
बाजूच्याखोलीतखूनहोऊनहीआई-वडिलांनाते कसेकळलेनाहीहाह्या संदर्भात उपस्थितकेलागेलेलाएककळीचामुद्दा. यामुद्द्याचाप्रतिवादहीमूळखटल्यातआणिचित्रपटातझालेलाआहेआणितो सिद्धही झालेलाआहे. परंतुज्यावेळीपोलिसांच्यापहिल्याटीमनेतपासालासुरुवातकेलीत्यावेळीहामुद्दात्यांनाज्ञातनव्हता. प्रतिवादातकेलेलीचाचणीखूपचउघड-उघड (obvious) वाटतेत्यामुळेपहिल्याचटीमनेहीचाचणीकाकेलीनाहीहादावाहीबहुतांशीलोकांनाखरावाटलातरीतोचूकआहे. कारणपुन्हाएकदा, जेआत्तामागेवळूनपाहतानाउघड-उघडवाटतेतेइतिहासातीलत्याक्षणीसुस्पष्टनव्हते. मानसशास्त्रीयभाषेतयापरिणामालागत-अवलोकनपरिणाम (hindsight bias) असेम्हणतात.
गत-अवलोकनपरिणाम (Hindsight Bias)
वर्तणूकमानसशास्त्रामध्ये (Behavioral psychology) हापरिणामअनेकवेळादाखवूनदेण्यातआलाआहे. यालाअनौपचारिकपणे “मलाहेआधीपासूनचमाहितीहोते – परिणाम (I-knew-it-all-along effect)” असेहीम्हणतायेईल. सर्वसाधारणपणेमानवीमनहेएखाद्याज्ञानाच्यागतकाळातीलस्थितीसमर्थपणेउभ्याकरूशकतनाही. साध्याभाषेतसांगायचे तर भूतकाळातआपलेयाविषयावरचेकायमतहोतेहेव्यक्तीला परिपूर्णपणेआठवतायेतनाही.
हापरिणामनीटसमजावूनघेण्यासाठीत्यासंदर्भातीलएकअभ्यासबघू. प्रा. बरुचफ्रिचॉफयांनी१९७२सालीअमेरिकेतपुढीलजनमतचाचणीकेली. त्यावेळीअमेरिकीराष्ट्राध्यक्षरिचर्डनिक्सनचीनलाभेटदेणारहोते. चाचणीतसहभागीनागरिकांना त्याभेटीच्या संभाव्यपरिणामांची एकयादीदेण्यातआली.त्यायादीतीलपर्यायसंभाव्य/असंभाव्यतेच्याकसोटीवरतीनोंदवण्यास त्यांना सांगण्यात आले (assigning different probabilities to possible options). उदाहरणार्थ – माओ, निक्सनयांनाभेटायलाराजीहोतीलका? अमेरिकाचीनला अधिकृत राजकीयमान्यता (diplomatic recognition) देईलकाय? इ. रिचर्डनिक्सनयांचीचीन-भेटझाल्यावरत्याचसहभागीनागरिकांनाभेटूनत्यांनाविचारण्यातआलेकीतुम्हीआधीच्याजनमतचाचणीतयादीतीलपर्यायांनाकितीसंभाव्यतादिलीहोती. प्रा. बरुचफ्रिचॉफयांनाअसेआढळलेकीज्याघटनाखरेचघडूनगेल्याहोत्यात्याविषयी त्याचव्यक्तीला आताआठवतअसलेलासंभाव्यतेचाअंदाजहात्याचव्यक्तीनेत्याचघटनेविषयी भूतकाळातीलदिलेल्यासंभाव्यतेच्या अंदाजापेक्षाखूपजास्तहोता. म्हणजेबहुतांशलोकांनाअसेवाटतहोतेकी “चीनभेटीतजेघडलेतेमलाआधीपासूनचमाहितीहोते”.
अशाअनेकअभ्यासांमध्येहापरिणामसत्यअसल्याचेदिसूनआलेआहे. वाटतोतेवढाहापरिणामदुर्लक्षणीयनाही. यामानसशास्त्रीयपरिणामाचेअनेकआयामआहेतत्यांतीलफक्तएकाआयामाचीचर्चाकरूनहेविवेचनथांबवू.
गत-अवलोकनपरिणामाचीसामाजिककिंमत
समाजातज्याव्यक्तीइतरांच्यावतीनेव्यावसायिकनिर्णयघेतअसतातत्यांच्याबाबतीतगत-अवलोकनपरिणामविशेषअपायकारकअसतो. उदा. डॉक्टर, संस्थांचेआणिकंपन्यांचेप्रमुख, राजकारणीमुत्सद्दी, राष्ट्रीयनेते, इ. याविवेचनापुरतेअशाव्यक्तींनाआपणनिर्णय-घेणारेअसेम्हणू. निर्णय-घेणाऱ्याव्यक्तींच्यानिर्णयाचेपरिणामनिसर्गत:चअनेकगोष्टींवरतीअवलंबूनअसतात. त्यासर्वगोष्टीनिर्णय-घेणारेव्यक्तींच्याहातातअसतीलअसेनाही. उदाहरणा-दाखल, एखाद्याराष्ट्रीयनेत्यानेघेतलेल्याआर्थिकधोरणाचेकिंवापरराष्ट्रीयधोरणांचेपरिणामहेनिसर्गत:चअनेकानेकगोष्टींवरतीअवलंबूनअसतात. गत-अवलोकनपरिणामांमुळेनिर्णय-घेणाऱ्यांच्याभूतकाळातीलचांगल्यानिर्णयांना– ज्यांचेपरिणामकाहीकारणांमुळेवाईटझाले (मूळनिर्णयामुळेनाही) — आपणगरजेपेक्षाजास्तदोषदेतो. आणिजेचांगलेपरिणामकारकनिर्णयकालांतराने obvious वाटतातत्यांनात्यांच्यालायकीपेक्षाकमीश्रेयदेतो. उदाहरणार्थ, एखाद्याकमीधोकादायकऑपरेशनमध्येजररोगीदगावलातरडॉक्टरलाऑपरेशनचेधोके “पुरेशागांभीर्याने” नसमजावूनसांगितल्याबद्दलशिव्या (किंवामार) मिळतात. परंतुनिर्णय-घेणाऱ्यालोकांनातरनिर्णयघ्यावेचलागतात. सद्-हेतूनेघेतलेल्यापरंतुजोखीमअसलेल्यानिर्णयाबद्दल (गत-अवलोकनपरिणामामुळे) भविष्यातआपल्याला शिव्यामिळूशकतीलअसे वाटले तर तेनिर्णय-घेणारेनोकरशाही-सदृशधोरणस्वीकारतात,ज्यामध्येकमीतकमीजोखीमघेतलीजातेआणिकागदपत्रांचीपूर्ततामात्रकाटेकोररीत्या केलीजाते. अमेरिकेतील (आणिकाहीअंशीभारतातीलही) वैद्यकीयव्यवस्थायाचेचांगलेनिदर्शकआहे, असे मानण्यासहरकतनसावी. काहीवैद्यकीयचाचण्यांचीगरजनसतानाहीत्याकरायलालावणे, गरजनसतानाउपचारचालूठेवणेइ.बाबी त्यामुळेच केल्या जातात.
जाता-जाता/ समारोप
’तलवार’ चित्रपटाच्यानिमित्तानेआपणगत-अवलोकनपरिणामापर्यंतआलो. गत-अवलोकनपरिणामजीवनाच्या अनेक क्षेत्रांत व्याप्त आहे. त्यामुळे ह्या आणिह्यासारख्याइतरमहत्त्वाच्यामानसशास्त्रीयसंकल्पनांविषयी जाणूनघेणेहेत्यांच्यासामाजिकपरिणामांच्या दृष्टीने महत्वाचेआहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *