‘बोल्ड’हे‘ब्युटिफूल’चहवे

‘बाबा, एकफ्रेंडयेणारआहे. आम्हालाकाहीdiscuss करायचेआहे.’ मुलाचाफोन.
माझामुलगा‘टीन’वयोगटातला.
‘हो. येऊदेकी.’ मी.
बेलवाजल्यावरदरवाजाउघडला. समोरमाझामुलगाआणिएकमुलगी. मुलगीअसणंमलाअनपेक्षितहोतं. फ्रेंडम्हणजेमुलगाचअसणारअसंमीगृहीतधरलंहोतं. का? – माझासमज. संस्कार. मुलाचामित्रमुलगाचअसणार. जास्तीकरून समाजातअसंचअसतंना. आमच्यावेळीतरहेअसंचअधिकहोतं. शिवायत्यानेलिंगनिरपेक्षफ्रेंडशब्दवापरलाहोता. मैत्रीणअसेम्हटलेअसते, तरप्रश्नचनव्हता. मीकाहीजुन्याविचारांचानाही. म्हणजेमुलालामैत्रिणीअसूनयेत, मुलाचेमित्रमुलगेचअसावेतवगैरे. मलाहीमैत्रिणीहोत्याचकी. पणआम्हीत्यांचाउल्लेखमैत्रिणीकरायलाकचरायचो. माझ्यावर्गातली, शाळेतली…असेकाहीतरीसांगायचो. त्याहीतसंचकरायच्या. असो.
मुलगावत्याची‘फ्रेंड’आतल्याखोलीतdiscuss करूलागले. मीबाहेरहॉलमध्येमाझ्याकामात. पणएककानआतकायचाललेआहे, त्याकडेहोता. त्यांचेहसणे-खिदळणेकानावरपडतहोते. त्यांनाकाहीखायलाद्यावेम्हणूनआतगेलो. तीदोघं‘पुरेसे’अंतरठेवूनबसलीनव्हती. मुलगे-मुलगेबसतीलइतक्यासहजतेनेबसलेहोते.
असाचदुसराएकप्रसंग. आम्हीपुण्यालागाडीकरूनचाललोहोतो. एकजागारिकामीहोती. मुलानेविचारले, ‘एकफ्रेंडसोबतआलीतरचालेलका? तिलाहीपुण्यालाचजायचेआहे.’ आम्हालाकाहीचप्रश्ननव्हता. एकजागारिकामीजाण्यापेक्षाआपल्यासंबंधातलेकोणीत्याजागेवरयेतअसेल, तरचांगलेचहोते. आम्हीरुकारदिला. ही‘फ्रेंड’दुसरीहोती. Discuss वालीनव्हती. त्यांच्यागप्पा, त्यांच्यातलेअंतरdiscuss प्रसंगाप्रमाणेच. इयरफोनचेएकटोकयाच्याकानाततरदुसरेतिच्या.
तिसराप्रसंग. ‘व्हॅलेंटाईनडे’चा. माझामुलगाकॉफीचाभोक्ता. स्टारबक्सकॉफीशॉपचापरमनंटमेंबरअसल्यासारखातेथेजातअसतो. तासनतासबसतअसतो. त्याच्याम्हणण्यानुसार, लॅपटॉपवरकामकरतअसतो. मीटिंगकरतअसतो. Discuss करतअसतो. आम्हीनाहीइराण्याच्याहॉटेलमध्येपडूनअसू. ५०पैशांच्याकटिंगमध्ये३जण. थोडीश्रीमंतीअसलीकीबनमस्काआणिआणखीचहा. आताइराणीबंदव्हायलालागलेत. जेकोणीशिल्लकआहेत, तेथेआता१५रुपयालाचहा. भलताचमहाग. कटिंगमिळतनाही. स्टारबक्समध्येतरदीडशेच्यापुढेचकॉफीसुरूहोते. पणतेथेमहाग-स्वस्ततुलनाकरायलाकाळाचाअवकाशचनाही. हेप्रकरणअलिकडचे. (असावे. म्हणजेमलाआधीमाहीतनव्हते.) आणिआम्हीइराण्यावालेतेथेजाण्याचासंभवहीकमी. तर, प्रसंगव्हॅलेंटाईनडेचा. स्टारबक्सच्याफुकटट्रीटचीऑफरमाझ्यामुलालामिळाली. अटएकच‘कपल’नेयायचं. आम्हीपति-पत्नींनीकान-मानउंचावली. आताहाकोणालासोबतनेणार? त्यालाविचारले. त्यानेनावसांगितले. हीतिसरीचकोणीमैत्रीणहोती. तिलाचका? तरतिलाहीकॉफीचीआवडहोती. आणितीत्याच्याप्रमाणेचबरेचतासकॉफीपीतबसणारहोती. कॉफीचेखरेदर्दीअसेचअसतात, हेआम्हालाठाऊकनव्हते. बीअर-दारूपिणारेमाहीतहोते. त्यामुळेयानिकषांवरस्टारबक्समध्येयायलालायकवत्यावेळेसजीउपलब्धअसेल, अशीमैत्रीणत्याच्यासोबतगेली.
खरंम्हणजे, मलाछानवाटले. असूयाहीवाटली. आपल्याहीअशावेगवेगळ्याआवडीच्यामैत्रिणीहोत्या. (त्यांनामैत्रिणीअशीजाहीरसंज्ञाआम्हीवापरतनव्हतो, हेवरआलंचआहे.) काहींनासाहित्यात-कवितांतरसहोता. काहींनाखूपगप्पामारण्यातरसहोता. काहींनाचांगलेचुंगलेपदार्थकरण्यातरसहोता. काहींनानृत्य-गाणे-नाटकांतरसहोता. काहींनाफिरण्यातरसहोता. पणयांपैकीआपल्याआवडीशीमेळअसणाऱ्याकोणाहीबरोबरोबरएकट्यानेजाण्याचायोगयेणेशक्यनव्हते. जायचेतरगटाने. याचीएवढीसवय (किंवाधसका) आहेकी, हल्लीसहकारीकार्यकर्ती/मैत्रीण (हल्लीमैत्रीणम्हणण्याइतपतआम्हीपुढारलोआहोत) एकटीसोबतअसलीतरीहॉटेलमध्येजातानाअजूनकोणीतरीसोबतअसेल, याचीदक्षताघेतअसतो. आमच्याअध्यापकविद्यालयातीलशिक्षिकाशिकवतानाएकदाम्हणाल्या, ‘…. म्हणजेअसेपहा. कोणीम्हणाले- माझ्याबायकोचाहामित्र. तरकसेवाटेल?’ बायकोचामित्रम्हणजेजणु तिचाप्रियकरच, असेत्यांनासुचवायचेहोते, हेकळल्यानेमलाखूपनिराशव्हायलाझाले. मलाकाहीमैत्रिणीहोत्या. पणत्यासगळ्यांनामैत्रीणमानणेकठीणझालेहोते. कोणातरीएकीलाचमैत्रीणम्हणूशकतहोतो. अर्थाततीमाझीप्रेयसीव्हायलाहवीहोतीवपुढेतिच्याशीलग्नहीव्हायलाहवेहोते. हेकाहीशक्यनव्हते. आम्हीमगबरेचदाकाहींनाराखीवकरूनउर्वरितमैत्रिणींकडूनरक्षाबंधनकिंवाभाऊबीजकरूनघेतअसू. असेकेलेकीआम्हीसेफ. तिच्याघरीमोकळेपणानेजातअसू. शिक्षकांसमोरहीआम्हीछानएकत्रवावरतअसू. बाजारातखरेदीलाएकत्रजातअसू. मानलेलीबहीणकिंवामानलेलाभाऊहेआमचेत्यावेळीसंरक्षककवचहोते.
माझ्यामुलालाकिंवात्याच्यामैत्रिणींनाहीसर्कसकरावीलागतनाही, हेकितीछानआहे. जसामुलगामित्रतशीमुलगीमैत्रीण. त्याच्यापाठीवरमीथापमारेनतशीतिच्यामारेन. त्याच्याखांद्यावरहातठेवेन, तसातिच्याठेवेन. ज्यामित्राशीज्याबाबतीतमाझेजुळतेत्याच्याबरोबरमीतीगोष्टकरेन. त्याचरीतीनेमीमैत्रिणीचीनिवडकरेन.
स्त्रीलास्पर्शहीतरइलेक्ट्रिकशॉकसारखीचबाबवाटायचीआम्हाला. अर्थात, स्त्री-पुरुषआकर्षणाचेवयसुरूझाल्यावर. त्याहॅंगओव्हरमधूनमीअजूनहीपूर्णबाहेरनिघालोनसेनम्हणा, म्हणूनचगाडीतबसतानासहकारीकार्यकर्तीलाआपलास्पर्शकमीतकमीहोईल, याचीदक्षताघेतअसतो. माझ्यायावागण्याचीत्याथट्टाकरतअसतात. त्यांच्यादृष्टीनेमाझ्यायाअतिरेकाचात्यांनात्रासहीहोतअसावा. एकतरएकदाचिडूनम्हणाली, ‘तूजरअसंकरशीलतरतुझ्यामांडीवरचबसेन.’ हेऐकूनसटपटलोहोतो. दिल्लीलाएकाकार्यकर्तीने‘hug’केलेतेव्हातोमलासांस्कृतिकशॉकहोता. पुढेत्याचीसवयझाली. जिच्याशीअधिकजवळचीमैत्रीझालीतिच्याशीबोलतानाहीआम्ही‘मेरेमेहबूब’मधल्याराजेंद्रकुमार-साधनासारखेदोघांत५फूटअंतरठेवूनबोलतअसू. (आम्हीम्हणतअसताएकाविशिष्टआर्थिकवसामाजिकस्तरातीलहाअनुभवआहे, हेनमूदकरायलाहवे. माझ्यावयोगटातीलअन्यस्तरांतीलमंडळींच्याअनुभवांतफरकअसूशकतो.)
यानवीनमुलांचीहीनातीमोकळेपणाचीआहेत, त्यातूनजोड्याशोधण्याचाप्रयत्नकरू नये, हेकळते. तरीहीआम्हीत्यांच्याफेसबुकवरचेसंवाद, फोटोतपासतअसतो. तेतरकधीकधीअब्रह्मण्यम्वाटते. कायभाषेत (त्यातलैंगिकcomments असतात) हीमंडळीबोलतअसतात, काहीसहनहोतनाही. पणसांगताहीयेतनाही. अशीचcomment मैत्रिणीच्यापोस्टवरआमच्यामाहितीतल्याएकामुलानेकेली. त्याच्याकाकांनीवडीलधारेपणानेत्यालाअशीभाषानवापरण्याचासल्लाफेसबुकवरचजाहीरपणेदिला. त्यावरत्यामुलाच्यामैत्रिणीनेचयाकाकालाप्रौढपणानेसमजावले, ‘अंकल, यहकोईबडीबातनहीं.’ …मीलक्षठेवतो. पणअसासल्लादेण्याचेधारिष्ट्यकरतनाही.
कायआहे, चेतनभगतची‘One night at call centre’ वाचल्यापासूनथोडीधाकधूकअसते. त्याच्याकादंबरीतल्यापोरीपर्समध्येनिरोधठेवूनअसतात. कोणाशीही, कोठेही (अगदीगाडीतही) सेक्सकरतात. तेवाचल्यावरआपलीमुले-मुलीहीअसेचकाहीकरतअसतील, अशीदृश्येडोळ्यासमोरतरळूलागतात. मोकळीमैत्रीठीकआहे. पणअसेकाहीझालेतरकाय?
शरीरसंबंधहेलग्नानंतरचअसायलाहवेत, हीधारणाआमच्याआतघट्टअसते. वास्तविक, शरीराच्याअन्यगरजांप्रमाणेतीएक, असेचत्याकडेपहायलाहवे. अर्थात, यातअधिकजबाबदारीहवी. परस्परांविषयीएकजवळकीचे-प्रीतीचेनातेतयारझाल्यावरचयासंबंधांतीलरंगतवाढते, हेयापिढीनेसमजूनघ्यायलाहवे, हेनक्की. कोणाचेकितीजणांशीसंबंधआले, लग्नाआधीकीनंतरयावरनैतिकताठरवूनये, हेबरोबर. पणनातेगंभीरवजबाबदारअसायलाचहवे.
कुटुंबव्यवस्थाबदलतआलीआहे. तीपुढेहीबदलतराहणारआहे. ‘चारचौघी’नाटकातनायिकेचादोघापुरुषांबरोबरएकत्रराहण्याचानिर्णयएकपति-एकपत्नीयानैतिकगृहीतकालाधक्कादेऊनजातो. पणत्यातिघांनाजरतेचालणारअसेल, तरइतरांनात्यातपडण्याचेकारणकाय? त्यामुळेसमाजालाकायत्रासहोतो? तेचसमलिंगीसंबंधाचेआहे. हेसंबंधठेवणाऱ्यांचीतीवैयक्तिकनिवडआहे. ‘फायर’सिनेमातहेसंबंधदाखवल्यावरसमाजातअस्वस्थतातयारझाली. टीकाझाली. विरोधझाला. आतातरअशासंबंधांनाप्रतिबंधकरणाऱ्या३७७कलमाचाफेरविचारकरण्याचेसर्वोच्चन्यायालयातघाटतआहे. हेसुचिह्नआहे. ‘पिकू’सारख्यासिनेमातनायिकाvirgin नाही, हेतिचाबापचसांगतराहतो. तिच्यानायिकापणालात्यामुळेबाधापोहोचतनाही.
माझ्यामुलासारखानव्यापिढीतीलएकविभागजातीपातींच्यास्वरूपालाबराचसाअज्ञातआहे. हेएकापरीनेचांगलेहीआहे. जातींचाअंदाजघ्यायलाम्हणून, त्यालात्याच्यामित्र-मैत्रिणींचीनावेआम्हीविचारतो. पहिलेचनावतोसांगतो. आडनावविचारलेतरत्यालाबहुधातेमाहीतचनसते. त्याच्याशाळेतहीपहिल्यानावानेचहाकमारत. जीकाहीआडनावेत्यालामाहीतअसतात, तीलिहिलेली. त्यांचाउच्चारत्यानेऐकलेलानसतो. त्यामुळे‘फडणवीस’चाउच्चारतो’फडनाविस’असाकरतो; तर’कांबळे’हेआडनाव’कांबले’असेउच्चारतो. वास्तविक, तोमराठीमाध्यमातलाआहे. पालकसभेतमुलांचेपेपरबघायलादिलेजातत्यावेळीत्यानेमराठी-हिंदीतउत्तमनिबंधलिहिलेलेमीवाचलेआहेत. पणत्याचेहेमराठीमाध्यमनावाजलेल्याइंग्रजीशाळेतले. त्यामुळेइंग्रजीचेवातावरणभोवतालीवशाळाहीमराठीमाध्यमांतल्यामुलांचेइंग्रजीखासलक्षदेऊनकरूनघेणारी. त्यामुळेत्याचीआताचीव्यवहाराची-मनोरंजनाचीभाषामुख्यत्वेकरूनइंग्रजीअसते. त्याचेमित्रवर्तुळहीत्याचप्रकारचेआहे. हीमंडळीमराठीजवळपासवाचतचनाहीत. (त्यामुळेचतरमीत्याचीउदाहरणेबिनधास्तपणेयालेखातघेतलीआहेत. तोहालेखवाचणारनाही,हेमलाठाऊकआहे. मुद्दामखोडकाढायलाकोणीनिदर्शनासआणूनदिलातरच.)
तर, माझ्यामुलाचाहाविभागबह्वंशीजातपातनकळणाराआहे. आजच्याबाहेरच्याराजकीयवातावरणामुळेहिंदू-मुसलमानकळणाराआहे. पणत्याचात्यांच्यासंबंधावरपरिणामहोतनाही. हीमंडळीत्याअर्थानेबरीचशीसेक्युलरआहेत. शहरातस्त्री-पुरुषसंबंधांतलाधीटपणाअमलातआणण्यासाठीच्याअनुकूलवातावरणातराहणारी. हेग्रामीणवाअन्यआर्थिक-सामाजिकवातावरणातीलमुलांनासरसकटलागूहोणारनाही. पणतेथेहीमुले-मुलीबऱ्यापैकीधीटझालेलीआढळतात. सर्वथरांतल्यामुलांच्यायाधिटाईचेस्वागतकरतानानातेसंबंधांतल्याजबाबदारीचीवत्यातीलसौंदर्याचीजाणीवत्यांनाकरूनदेणेनिकडीचेआहे.
‘इन्हीलोगोंनेलेलिना (हिंदीत‘लिया’; अवधीबोलीत‘लिना’) दुपट्टामेरा’असेपाकिजातमीनाकुमारीगातेतेव्हा, तिचीहीशिकायतबाईचेशोषणकरणाऱ्यापुरुषजातीविषयी, पुरुषप्रधानसमाजव्यवस्थेविषयीअसते. माझादुपट्टा (अब्रू) कोणीघेतलातेमलाकायविचारता; शिपाई, व्यापारीआणितुम्हीस्वतःलाविचारा, असेतीबजावतअसते. स्त्रीचेदुय्यमत्ववशोषणहेशेकडो-हजारोवर्षांचेदुखणेआहे. मोकळ्याहोतचाललेल्यावातावरणातहीत्याचीवेदनातीव्रआहे. दीपिकापदुकोणच्यापेहरावावरट्विटरवरूननिरर्गलकॉमेंटकरण्यातटाईम्ससारख्याप्रथितयशबातमीदारसंस्थेचाहीतोलजातो. अर्थात, दीपिकाही‘हो. स्त्रियांनास्तनअसतात. मीस्त्रीआहे. मलाहीस्तनआहेतवस्तनांमध्येदरी.’ असेत्यालासणसणीतलगावते. दीपिकावर (खरंम्हणजे९९जणींवर) चित्रितझालेलाMy body, My mind, My choice हाअडीचमिनिटांचालघुचित्रपटपुरुषप्रधानतेच्यामुस्काटातलगावलेलीअशीचसणसणीतचपराकआहे. स्वतःच्याशरीरावरीलअधिकाराविषयी, कोणाशीसंबंधठेवावेवाठेवूनयेयाविषयीतीजेकाहीबोलतानादाखवलेआहे, तेखूपचBold आहे. पणगैरनाही. तेअसंच्याअसंआताअमलातआणलंपाहिजेकिंवायेईल, असंनव्हे. तिच्यायाभावनांचाउद्रेकपुरुषप्रधानव्यवस्थेतील‘इन्हीलोगों’मुळेआहे, हेविसरताकामानये.
यासगळ्याBoldnessचे, धिटाईचेआधीम्हटल्याप्रमाणेस्वागतचआहे. पणयाधिटाईलाजबाबदारीचे, परस्परांवरीलप्रेमाचेकोंदणआवश्यकआहे. तरचहे‘BOLD’ ‘BEAUTIFUL’ होईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *