कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं?

स्त्री,अत्याचार,नकोशी,स्त्री-पुरुषनाते,हिंसा
—————————————————————————–स्त्री आणि हिंसा हे नाते अतिशय गुंतागुंतीचे आहे. काही प्रकारच्या स्त्रियांना, उदा. संतानहीन, विधवा, कुरूप –त्या‘तशा’ असल्यामुळे हिंसा भोगावी लागते. पण ‘तशा नसणाऱ्या’ स्त्रियांनाही कुठे सुटका आहे हिंसेपासून? आणि हिंसा करणारा पुरुष तरी ती करून सुखी, समाधानी असतो का? इत्यादी प्रश्नांचा वेध घेणारा लेख.
——————————————————————————आमच्यागावाकडंसुगीचाहंगामचाललाहोता.अशावेळीबायाउडदामुगाच्याशेंगातोडतानाएकमेकींचीफिरकीघेतराहतात.एकामैतरणीचाकाळानिळापडलेलाओठपाहूनबाजूचीम्हणली,“कायगं,हेअसंझालंतेप्रेमाचंम्हणावंकीरागाचं?’‘मैत्रीणलाजली.नुसतीचखालीपाहूनगोडहसली.प्रश्नाचंउत्तरमिळूनगेलं,पणमीदुसऱ्याचप्रश्नांमध्येअडकले.
स्त्री-पुरुषाच्यावेगवेगळ्यानात्यांमध्येहिंसाकुठकुठलीरूपंघेऊनवावरतराहते?तीसगळ्यावेळीबाईलानकोशीआणिपुरुषालाहवीशीअसतेका?हिंसेच्याउगमाजवळक्रोधचअसतोकीअजूनकायकाय?कोणकधीपोचलंयकात्याउगमापर्यंत?
माझ्यानात्यातल्याएकाआजीचंलग्नतिच्याअजाणत्यावयातझालं.लग्नानंतरतिलादोनमुलंझाली.वयाच्याएकाटप्प्यावरतिलाअचानककोडफुडलं.आजीलावाटलं,‘हेआपलंगेल्याजन्मीचंपाप’.तीएकदाकरकरीतसंध्याकाळीकुणाजवळतरीसांगतहोती,“अंगावरडागपडले,तसंत्यांनीटाकलंमला.नंतरकधीमारहाणकरायलाहीहातलावलानाही.’‘अशाउभाजन्मस्पर्शाविना,कोराघालायचीसक्तीबाईवरकरण्यासाठीहिंसेसाठीकोणकुणालाअन्कुठलीशिक्षादेणाराय?
बायापुरुषांकडूनहोणाऱ्याहिंसेलाबऱ्याचदागृहीतधरूनचचालतात.याहिंसेशीत्यासहज,कम्फर्टेबलअसतातअनेकदा.एककुणीतरीम्हणते,“नवऱ्यानंमारलंआणिपावसानंझोडपलंतरकुणालासांगायचं?’‘सोबतच्यासगळ्यामगतोचजपकरतवाटचालतात.
पुरुषाततरीहिंसाकुठूनयेते?मलादिसतंतेम्हणजेत्यालाआतल्याभावभावनांचंव्यवस्थापनकरण्याची,त्यांनायोग्यवेळीयोग्यमार्गानंवाटकरूनदेण्याचंवाटकरूनदेण्याचंकसबचकुणीशिकवतनाही.जन्मापासूनसामोऱ्याआलेल्याकुटुंबसंस्था,शिक्षणसंस्थात्यालासतत‘पुरुष’म्हणूनघडवतात,व्यक्तीम्हणूननाही.मगनंतरच्यासमाजाचाएकभागहोतानातो‘पुरुष’असण्याचीआयडडेन्टीटीओलांडूनपुढंजात“मर्द’बनतजातो.
माझीएकमैत्रीणएकासमंजस,हुशारमुलाच्याप्रेमातहोती.दोघंहीलहानगावातूनशहरातशिकायलाआलेहोते.घरचीपरिस्थितीहलाखीचीहोती.दोघंहीकष्टकरूनमोठंव्हायचीस्वप्नंपाहणारेहोते.मुलीच्याघरच्यांनामाहीतझाल्यानंतरतिलाप्रचंडमारहाणकेली.तिचंशिक्षणबंदकरण्याचीधमकीदिली.अनेकदिवसतिलासक्तीनंघरीबसवलं.तिच्याप्रियकरानंपरिस्थितीचंगांभीर्यओळखतहस्तक्षेपकेला.यापुढेत्यामुलीशीअसलेलंनातंसंपवण्याचंवचनदिलंआणितेनिभावलंही.घरच्यांनीआणलेल्यामुलीशीत्याचंपुढंलग्नझालं.हीमैत्रीणआजशिक्षणसंपवूनउच्चपदावरआहे;अविवाहितराहिलीय.यामैत्रिणीचाभाऊहीएकामुलीच्याप्रेमातहोता.मोठाविरोधपत्करूनत्यानंतिच्यासोबतप्रेमविवाहकेला.जेमतेमशिक्षणघेऊनतोड्रायव्हरम्हणूनकामकरतो.
‘भाऊ’यानात्यातलापुरुषअनेकदाअसादुहेरीभूमिकाघेऊनवागतो.कारणत्याच्यावरसततबहिणीचा‘संरक्षक’असण्याचीजबाबदारीलादलीजाते.तोतीनिभावूशकतोकानाही,यावरूनत्याची‘मर्दानगी’ठरवलीजाते.त्याच्या‘मर्दानगी’सिद्धकरतराहण्याच्याहतबलतेतूनकदाचितहिंसेचाजन्महोतो.
एककविताआहे.मुलगी‘शहाणी’होतेतेव्हातिलाकोणकोणकायकायम्हणतंतेसांगितलंय.‘आलंनहानपहिलाऋतू,माईचंदूधचाललंउतू,वहिनीम्हणतेन्हाऊघालते,सायसाखरखाऊघालते.’पुढंआहे,‘झालानाराजलहानाभाऊ,तुलाचकसाशिवतोकाऊ’मगमोठ्याभावाबाबतलिहिलंय,‘भाऊम्हणेतोबहिणाबाई,घराबाहेरजायाचंनाही’.म्हणजेपुरुषलहानअसतानानात्यातल्याबहीणअसलेल्यास्त्रीसोबतखेळतायेणारनाहीम्हणूनहिरमुसतो,तरत्याचस्त्रीचामोठाभाऊम्हणूनभूमिकेतअसलेलापुरुषतिच्यावरलगोलगनिर्बंथघालणारीभाषाबोलूपाहतो.हीभाषाबोलणाऱ्यापुरुषालायाभाषेचाअर्थखरोखरकितपतकळतो?तोखरोखरसत्तेतअसतोका?कीएकामोठ्यासत्तेच्याहातचंतोकळसूत्रीबाहुलंअसतोफक्त?तोसत्तागाजवतोकीतीराबवण्याचंनुसतंमाध्यमबनतो?
मीगावाकडच्याहिंसेलाबळीपडणाऱ्याबायांनापाहते,तेव्हावाटतं,‘स्त्रीअसणंहेचत्यांच्यासोबतहोणाऱ्याहिंसेचंकारणआहेकाय?’कारणतीस्त्रीविवाहितअसतानाहिंसामुक्तनाहीआणिअविवाहितअसतानाहीनाही;‘चारित्र्यवान’असतानानाहीआणिकथितपणे‘चारित्र्यहीन’असतानाहीनाही;कुमारीअसतानानाहीआणितथाकथितवांझकिंवाविधवाअसतानातरनाहीच!
एकालग्नातहळदलावायचाप्रसंगहोता.सगळ्याचढाओढीनंनव्यानवरीलाहळदीनंमाखतहोत्या.सततराबणारीमाझीएककाकूहासमारंभसुरूझालातशीमात्रहळुवारमागंसरकतआतल्याखोलीतजाऊनबसली.तेव्हाअडनिड्यावयातअसलेलीमीआईलाम्हणाले,“आई,काकूकायेतनाहीतइकडं?’‘आईम्हणली,“त्याविधवाआहेत.त्यांनानसतंयचालत.’‘मीम्हणाले,“मलानाहीआवडतगंहे.मीआणतेत्यांनाइथं.’‘आईम्हणाली,“तूविचारत्यांना,पणत्यायेणारनाहीत.त्यांनाहीनकोअसणारइथंयेणं.’‘नवरानावाच्याएकानात्यातलापुरुषबाईच्याआयुष्यातअसतानातिच्यासोबतहोणारीहिंसादृश्यअसते,पणतोनसतानाहोणारीहीअदृश्यहिंसा…तिचंकायकरायचं?यावगळलेपणाच्याजखमाकशाभरायच्या?
मीआसपासपाहतेतेव्हाहीजाणवतंकी,हीसमाजव्यवस्था,किंबहुनाइथलासमाजपुरुषचस्त्रीचीआयडेंटिटीठरवतो.त्यापेक्षाहीबहुतेकदाआयडेंटिटीलादतो.स्त्रीनुसतीस्त्रीअसल्याचंकळूनसमोरच्याच्यासंवादातलंकुतूहलशमलं,असंहोतनाही.तीकुमारी,सौभाग्यवती,वांझ,लेकुरवाळी,वेश्या,विधवा,परित्यक्ता,घटस्फोटिताकिंवाअजूनकाहीतरीअसावीलागते.तिच्यानावामागेवानावापुढेतेतसंअसण्याचंबिरूदतिलावागवावंलागतं.मगतेबिरूदतिचंकथितसामाजिक,सांस्कृतिकस्थानठरवण्यासाठीवापरलंजातं.प्रतिष्ठाआणिप्रतिमेच्याउतरंडीतकुठल्यास्थानावरअसायचंयावरतिचंस्वतःचंनियंत्रणराहतचनाही.शिवाययाप्रतिमेलाजोडूनयेणारीचिह्नं,अलंकारआणिप्रतीकंदेहावरधारणकरण्याचेअदृश्यप्रोटोकॉलकार्यरतअसतात.सौभाग्यवतीअसण्याच्यावानसण्याच्याखुणातुम्हीवागावल्यानाहीत,तरव्यवस्थेच्यारांगेततुम्ही‘ऑडमॅनआऊट’यावाक्प्रचाराप्रमाणं‘ऑडवुमनआऊट’ठरता.समाजपुरुषानंस्त्रीसोबतकेलेल्यायाअदृश्यहिंसेचंकायकरायचं?
ओशोम्हणतात,‘संभोगसमाधीपर्यंतघेऊनजाऊशकतो.’पणलैंगिकसंबंधांमध्येआडयेणारंमर्दानगीचंओझंपुरुषालामधल्याचकुठल्यातरीमुक्कामावरअडवूनठेवतं.तोसततस्वतःला‘सिद्ध’करण्याच्याओझ्यानंपछाडलेलाराहतो.समसमानआनंदाऐवजी‘बाईलाचीतकरणं’हेचत्याचंध्येयउरतं.यादरम्यानचीहिंसापुरुषालाफसवंसुखआणिबाईलावास्तवातलीवेदनादेते.हापुरुषहिंसेलाचसुखसमजूनबसतो.मृगजळाच्यामागंउरस्फोडकरतानादमूनजातो;संपतो.यामुळेपुरुषाचाजसारागयेतो,तशीचत्याच्याबद्दलकरुणाहीवाटते.
इथलीकुटुंबव्यवस्थाआणिस्त्रियायांच्यातलादैनंदिनव्यवहारअशाकाहीपद्धतीनंहोतोकीजन्मल्यापासूनमरेपर्यंतस्त्रीअसण्याचाएकगिल्टचयाबायांच्यादेहमनावरठळकगोंदवलाजातो.याव्यवस्थेतस्त्रीलाचकायपणपुरुषालाहीअनेकदास्वतःसाठीकाहीनिवडण्याचाहक्कनाही.
‘मेनविलबीमेन’नावाचीएकसोकोल्डमिश्किलीकरणारीजाहिराततुम्हीपाहिलीअसेल.तीसांगते,“पुरुषस्त्रियांनान्याहाळणार,फ्लर्टकरणार,एकनिष्ठनसणार.साहजिकआहे,मेनविलबीमेन!’हीजाहिरातपुरुषाला‘पुरुष’‘मर्द’असण्याच्याएकासनातनचौकटीतघट्टबसवूनटाकते.आपल्यालाप्रेक्षकम्हणूनत्याजाहिरातीतवावगंकाहीचवाटतनाही;पणमगत्याचचालीवरत्यालाचजोडूनतुमच्या-आमच्याभवतालचीव्यवस्थासांगतराहते,‘सोवुमनशुडबीअ वुमन’.बहुतेकस्त्रियाही‘स्त्री’असण्याची,तेस्त्रीत्वपारंपरिकनिकषांनीचवागवण्याचीआयडेंटिटीनिमूटपणेसहनकरतात.त्यालाचनियतीआणिनाइलाजमानतात.काहीजणींनात्यांच्यासोसण्याचंमूळउमगतं.तेत्याबोलूनहीदाखवतात.त्यासोसण्याशीविद्रोहकरतानापुन्हानव्याहिंसेलासामोऱ्याजातात.
हीव्यवस्थापुरुषसत्ताकआहे.त्यामुळेइथलापुरुषबहुतेकवेळालाभार्थीअसेलही,पणअनेकदात्यालाहीसोसावंभोगावं-लागतंच.पुरुषअसण्याचेदृश्य-अदृश्यकाचकमीनाहीत.काहीदिवसांनपूर्वी‘पुरुषहक्कअधिकारदिन’साजराझाला.त्यादिवशीऔरंगाबादमध्ये‘पत्नीपीडित’पुरुषांचामोर्चानिघाला.एवढंचकाय,शहराजवळपत्नीपीडितपुरुषांसाठीएकआश्रमउभाकरण्यातआला.जोलौकिकार्थानं‘शोषित’आहे,तो‘पीडित’बनतअसेलतरस्त्री-पुरुषनात्यातल्या‘पॉवरप्ले’चंराजकाणचपुन्हाएकदातपासूनपाहण्याचीगरजआहे.स्त्रीवापुरुषम्हणूनएकमेकांबाबतचेअनुभवखुलेपणानेपरस्परांशीबोलतायेतीलका?हिंसेलानकारदेतानाकाहीकाळतरी‘स्त्री’वा‘पुरुष’असणंबाजूलाठेवत‘माणूस’म्हणूनउभंराहतायेईलका?
मीजिथेलिहीतबसलेआहे,तिथंबाजूलाएकाउत्सवातडीजेवाजतोय.वाजणाऱ्यागाण्याचानायकपुन्हापुन्हाविचारायलाय,‘कल्लूळाचंपाणीकशालाढवळीलं?नागाच्यापिलालातूकागंखवळीलं?’मीम्हणते,‘ढवळलंयनंपाणी,तरपाहाकी,कितीगढूळझालंय,साचलंय.आताजरावाहतंहोऊदेत्याला.खवळलासनंतू,तरबोल,मोकळाहो,सगळीकोंडीसुटूदे!मगवाहतराहामाझ्यासोबतनुसता…’

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *