पूर्णविराम की स्वल्पविराम ?

आजचा सुधारक’चा हा अंतिम अंक वाचकांपुढे सादर करताना मनात संमिश्र भावना दाटून आल्या आहेत. एकीकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विवेकवादाचे निशाण फडकवीत ठेवण्याचा एक प्रामाणिक आणि प्रगल्भ प्रयत्न काळाच्या पडद्याआड जात आहे ह्याचे आत्यंतिक दुःख आहे, तर दुसरीकडे अशा प्रयत्नाच्या प्रासंगिकतेची लख्ख मोहर जाणत्यांच्या मनावर उमटल्याचे समाधानही आहे.
वैचारिक नियतकालिकाची वाटचाल नेहमीच खडतर असते. आमचे मूल्यमापन समकालीन व भविष्यातील अभ्यासक करतील, तसेच काळही करेल. पण ह्या टप्प्यावर आम्हाला आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल काय वाटते? गेली २७ वर्षे ‘आजचा सुधारक’ने नेमके काय केले? इतक्या साऱ्या नियतकालिकांच्या गर्दीत व माध्यमक्रांतीच्या गदारोळात त्याचे महत्त्व तरी काय? समाजासमोरील असंख्य प्रश्नांवर साधकबाधक चर्चा घडवून आणणे, जगभरात विविध विषयांवर सुरू असणाऱ्या वैचारिक विमर्शात आपल्या वाचकांना सहभागी करून घेणे, सामाजिक प्रश्नांचे, उपेक्षितांच्या जगण्याचे असंख्य अप्रकाशित पैलू, कंगोरे प्रकाशात आणून त्यांना विमर्श व धोरणाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करणे, ह्या देशाच्या परंपरेने जपलेल्या व आपल्या संविधानाने प्राणतत्त्व मानून वर्धिष्णू केलेल्या विविधता, परमतसहिष्णुता, विचारभिन्नता, आविष्कारस्वातंत्र्य ह्या संकल्पनांचा सातत्याने पुरस्कार करणे … हे सारे ‘आजच्या सुधारक’ने जाणीवपूर्वक व निष्ठेने केले. हे सर्व करत असताना आसपासच्या गदारोळात हरवून न जाता आपला शांत, संयत पण ठाम स्वर कायम ठेवणे हे ‘आजचा सुधारक’चे वैशिष्ट्य राहिले आहे. आमच्या व्यासपीठावर मा. गो. वैद्य, नी. र. वऱ्हाडपांडे व दिलीप करंबेळकर ह्यांच्यापासून आ. ह. साळुंखे, गो. पु. देशपांडे, भा. ल. भोळे अशा सर्व वैचारिक छटांच्या विचारकांनी वाद-संवाद केला आहे ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ह्याच माध्यमातून एका आंबेडकरवादी व एक सावरकरवादी ह्यांचा विमर्श दोन वर्षांहून अधिक काळ रंगला ही बाब आजच्या आक्रस्ताळी वितंडवादाच्या काळात आम्हाला आश्वासक वाटते.
दि.य. देशपांडे ह्या मान्यवर तत्त्वज्ञांनी ह्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली व आपल्या संपादकीय कारकिर्दीत जगभरातील विवेकवादी तत्त्वज्ञांच्या कार्याचा परिचय मराठी वाचकांना करून दिला. त्यानंतरच्या प्रत्येक संपादकाने मूळचा धागा क्षीण होऊ न देता आपापल्या व्यक्तित्वाचे व विचारविश्वाचे रंग त्यात मिसळले. दिवाकर मोहनींच्या कार्यकाळात स्त्रीमुक्ती, भाषा-लिपी-व्याकरण, भारतीय मानसिकतेतला बुद्धिप्रामाण्यविरोध ह्या मुद्द्यांना प्राधान्य मिळाले. नंदा खरेंनी त्यांच्या अनवट शैलीत मराठी विचारविश्वाला अपरिचित असे उत्क्रांतीय जीवशास्त्र, मेंदूविज्ञान, पर्यावरणीय अर्थशास्त्र ह्यांसारखे विषय चर्चेत आणले. त्याचप्रमाणे शहरी मध्यमवर्गीय वाचकांनी दुर्लक्षिलेल्या काही विषयांना – उदा. कोसळता गावगाडा व त्याचे सामाजिक-सांस्कृतिक परिणाम यांस मानाचे स्थान प्राप्त करून दिले. ही परंपरा सर्व संपादकांनी सांभाळली. सामयिक प्रश्नांसोबत अनेक महत्त्वाच्या विषयांवर अतिशय सकस विशेषांक प्रकाशित केले. धर्म-ईश्वर, ऐहिकता-निरीश्वरवाद, श्रद्धा-अंधश्रद्धा, परंपरा-नवता, धार्मिक कट्टरता व मूलतत्त्ववाद, बदलत्या काळातील स्त्री-पुरुष नाते व नैतिकतेच्या संकल्पना हे विषय इतक्या सातत्याने व सखोलपणे इतर कोणीही हाताळले नाहीत.
अशा नियतकालिकाची आजच्या संदर्भात खूप गरज आहे, म्हणून ते बंद पडता कामा नये असे आम्हाला अनेक वाचक, सामाजिक कार्यकर्ते, विचारक ह्यांनी आवर्जून सांगितले आहे. ही फक्त शुभेच्छा आहे की त्यामागे मराठी समाजातील जाणते आपली शक्ती लावायला तयार आहेत, ह्यावर ह्या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. असे नियतकालिक आज चालवायचे असेल व ते त्याची गरज असणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचवायचे असेल तर ध्येयवाद, झपाटलेपण ह्यांना व्यावसायिकता, आर्थिक नियोजन, उत्तम व्यवस्थापन व वितरण व्यवस्था ह्यांची जोड द्यावी लागेल. विकासाच्या प्रक्रियेत अलिकडे सामील झालेले व आकांक्षांचे अंकुर फुटलेले समाजसमूह व अठरापगड जातींचा नव्या विचारांच्या शोधात असलेला तरुणवर्ग ह्यांच्यापर्यंत पोहचण्याचे मार्ग शोधावे लागतील. नव्या नियतकालिकासाठी आवश्यक आर्थिक बळ, किमान ५०० वर्गणीदारांची हमी, व्यवस्थापनात साह्य व महाराष्ट्राच्या विविध भागात अंक नेऊ इच्छिणारे उत्साही कार्यकर्ते जर मिळाले तर सध्याची संपादकीय चमू विवेकवादाची ही दिंडी पुढे नेण्यास उत्सुक आहे. हा समापन अंक हा ह्या ध्येयवादी नियतकालिकासाठी पूर्णविराम आहे की स्वल्पविराम ह्याचे उत्तर आता तुमच्या हातात आहे. आतापर्यंत तुम्ही जे अलोट प्रेम दिले त्याबद्दल ‘आजचा सुधारक’च्या नव्या-जुन्या चमूंतर्फे कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. 
अध्यात्मआणिविज्ञान

दि.य.देशपांडे

लेखाचेशीर्षकपाहिल्याबरोबरअनेकवाचकबुचकळ्यातपडतील. ‘अध्यात्मआणितत्त्वज्ञान?’ तेउद्गारतील. ‘म्हणजेतीदोनआहेतकीकाय? आमचीतरअशीमाहितीआहेकीत्यादोनगोष्टीनाहीतच; एकाचगोष्टींचीदोननावेआहेत.’ आणिअशीसमजूतआपल्यासमाजातप्रसृतझालेलीआहेहेमान्यकेलेपाहिजे. एखादाग्रंथतत्त्वज्ञानाचाआहेअसेऐकल्याबरोबरत्यातअध्यात्माविषयी, आत्म्याविषयी, त्याचाबंधआणिमोक्षयांविषयीविवेचनअसणारहेगृहीतधरलेजाते. पुस्तकांच्यादुकानातगेल्यावरतत्त्वज्ञानाचीपुस्तकेहवीतअशीमागणीकेल्याबरोबरविक्रेताआपल्यापुढेअध्यात्माचीपुस्तकेटाकीलहेखरेआहे. पणतत्त्वज्ञानम्हणजेअध्यात्मअशीसमजूतपसरलेलीअसलीतरीतीबरोबरनाहीहेस्पष्टपणेसांगणेजरूरआहे.
त्याकरिताप्रथमअध्यात्मम्हणजेकायतेपाहू.
अध्यात्मम्हणजेकाय?
‘अध्यात्म’ याशब्दाचाअर्थ ‘आत्मानंअधिकृत्य’, म्हणजेआत्म्याविषयी. तेव्हाअर्थात्अध्यात्मातआत्म्याविषयीमाहिती, विवेचन, चर्चाअसणार. पणआत्माम्हणजेकाय? ज्यालाआपणसर्व ‘मने’ म्हणतो, किंवाज्याचाउल्लेखआपण ‘मी’ यासर्वनामानेकरतोतोआत्माएवढाचत्याचाअर्थनाही. आत्म्याच्यास्वरूपाविषयीएकविशिष्टआणिसुरचितकल्पनाभारतीयतत्त्वज्ञानातसर्वमान्यआहे. तीथोडक्यातअशी. प्रत्येकमनुष्यालाशरीराखेरीजएकआत्माहीअसतो. तोशरीराहूनभिन्नअसतो. तोवस्तुतःअशरीरीअसतो, पणशरीरातबद्धअसतो, तोअमरअसतो, शरीरमृतझाल्यावरतेसोडूनतोदुसऱ्याशरीरातजातो. जन्मापूर्वीत्यालाअस्तित्वहोतेआणिमरणानंतरहीअस्तित्वअसते. त्यालापुनर्जन्मअसतो. त्यानेशरीरीअसतानाकेलेल्याकर्माप्रमाणे, त्यानेकेलेल्यापापपुण्यानुसार, आपल्याकर्माचीफळेचाखण्याकरितात्यालापुनर्जन्मप्राप्तहोतो. एवढ्यानेहीहीकथापूर्णहोतनाही. आत्म्यालाजन्ममृत्यूच्यारहाटगाडग्यातूनसुटकाहीमिळूशकते. त्याचाउपायसांगणेहेआपल्यातत्त्वज्ञानाचेप्रधानप्रयोजनअसते. उदा. भगवद्गीतेनेतोउपायपुढीलप्रमाणेसांगितलाआहे. ‘फलाशाटाकूनकर्मेकेलीअसतात्याचेबंधनराहतनाही, म्हणजेत्याकर्मांचीफळेभोगण्याकरितापुनर्जन्मघ्यावालागतनाही. आणिम्हणूनअगोदरकेलेल्याकर्मांचीफळेभोगूनझाल्यावरआत्म्याचापुनर्जन्मव्हायलाकारणराहतनाही. तोजन्ममरणातूनसदाकरितामुक्तहोतो.’‘
यासर्वगोष्टीअनुभवाचेविषयनाहीत. पणत्यांचीमाहितीश्रुतीतूनमिळते.
अशाआत्म्याविषयीअसलेलेतेअध्यात्म. भारतीयतत्त्वज्ञानजरीअनेकदर्शनातव्यक्तझालेलेअसले, आणित्यांचीप्रत्येकाचीमतेभिन्नअसलीतरीवरीलअर्थानेतीसर्वअध्यात्मेचआहेत. बौद्धतत्त्वज्ञानआत्मामानतनाही; पणत्याचाअर्थ, नबदलताकायमराहणाराआत्मात्यालामान्यनाही. पणक्षणोक्षणीबदलणारेआणिकारणनियमानेपरिणतहोणारेमनोव्यापारांचेअखंडसंतानतेमानतात, आणितेपुनर्जन्मासपुरेसेआहेअसेतेमानतात. चार्वाकांचाविचारआत्मवादीतत्त्वज्ञानाहूनवेगळाआहे. पणत्यांच्यामतालाफारशीकिंमतकोणीदेतनाही. असेउथळतत्त्वज्ञानतत्त्वज्ञानचनव्हेअशीत्याचीउपेक्षाकेलीजाते.
2
तत्त्वज्ञानम्हणजेकाय?
तत्त्वज्ञानम्हणजेकायहेथोडक्यातसांगणेकठीणआहे. कारणप्राचीनकाळापासूनआतापर्यंततत्त्वज्ञानाच्याअनेककल्पनाव्यक्तझाल्याअसूनभिन्नतत्त्वज्ञांनीवेगवेगळ्याव्याख्यादिल्याआहेत. त्यांपैकीएककल्पनाआपल्याअध्यात्माशीजुळणारीआहे. युरोपातमध्ययुगातीलScholastic Philosophy(स्कॉलॅस्टिकफिलॉसॉफी) म्हणूनओळखलेजाणारेतत्त्वज्ञानआहेतेबायबललाप्रमाणमानते. बायबललाअसंमतअशीगोष्टसत्यअसूशकतनाहीअशाश्रद्धेतूनख्रिस्तीमध्ययुगीनतत्त्वज्ञाननिर्माणझाले. पणScholastic Philosophyच्यापूर्वीग्रीकतत्त्वज्ञानाचासंबंधधर्माशीनव्हता, आणिनंतरसतराव्याशतकापासूनपुढेयुरोपीयतत्त्वज्ञानधर्मपुस्तकांचाअधिकारमानीनासेझाले. अलीकडेतत्त्वज्ञानातकोणीआत्माकिंवाईश्वरमानीतनाहीअसेनाही; पणत्यादोन्हीगोष्टीतेयुक्तिवादानेसिद्धकरण्याचाप्रयत्नकरतात, श्रद्धेनेस्वीकारीतनाहीत.
हेझालेतत्त्वज्ञानाच्याएकाप्रकाराविषयी. त्याचेअन्यहीअनेकप्रकारआहेत. एकजुनीकल्पनाम्हणजेतत्त्वज्ञानम्हणजेविश्वाविषयीच्याआणिजीवनाविषयीच्याअंतिम (ultimate) किंवाआद्यप्रश्नांचीउत्तरेदेणारेशास्त्र. उदा. जगाचीउत्पत्तिकोणीकेली? त्याचाकर्ताकोणआहे? मानवीजीवनाचाहेतूकायआहे? इत्यादी. याप्रश्नांचीउत्तरेदेण्याचेसामर्थ्यकोणत्याहीविज्ञानातनसते. तेतत्त्वज्ञानातआहेअशीसमजूत. आणखीएककल्पनाअशी, सबंधविश्वाचेआकलनकरूनविश्वरूपदर्शनघडविणेहेतत्त्वज्ञानाचेकार्यआहे. कारणविज्ञानेजरीविश्वाचाअभ्यासकरीतअसलीतरीतीतोसकलशः, खंडशःकरतात. आपल्यामर्यादितविषयापुरताचतीविचारकरतात. उदा. पदार्थविज्ञान (भौतिकी) भौतिकजगाचाअभ्यासकरते, जीवशास्त्रजिवंतवस्तूंचा, ज्योतिःशास्त्रआकाशस्थगोलांचा, इत्यादी. तत्त्वज्ञानसबंधजगाचेव्यापकदर्शनघडवितेअशीहीकल्पनाआहे.
अलीकडेमात्रआपल्याबळानुसारओझेउचलावेअसेतत्त्वज्ञशिकलेआहेत. अंतिमप्रश्नांचीउत्तरेदेणेकिंवाविश्वरूपदर्शनघडविणेह्यादुरापास्तगोष्टीअसूनत्याकरिताकेलेलेप्रयत्नविफलहोतात. म्हणूनआपणमानवीबुद्धीलापेलतीलअसेचप्रश्नहाताळावेतअसेमतप्रस्थापितझालेआहे. असेविषयम्हणजेतर्कशास्त्र, ज्ञानमीमांसा, अर्थमीमांसा, इ. पणत्याविषयीविवेचनकरण्यासयेथेअवकाशनाही.
तत्त्वज्ञानाचेअनेकप्रकारअसले, आणितेपरस्परांवरटीकाकरणारेअसले, तरीएकागोष्टींविषयीत्यांचेस्थूलमानानेएकमतआहे — तत्त्वज्ञानाच्यासाधनांविषी. तत्त्वज्ञानाचीरीतबुद्धिसंमतआणिआनुभविकअसलीपाहिजे, त्यातविधानेयुक्तिवादानेकिंवाप्रमाणांनीसिद्धकिंवानिदानसंभाव्यकेलीपाहिजेत. आणखीएकगोष्टआहे. तत्त्वज्ञहाएकमनुष्यचआहे, आणिइतरमनुष्यांच्याजवळनाहीअसेकोणतेहीसाधनत्याच्याजवळनाही. उदा. वैज्ञानिकालाअप्राप्यअसेकाहीहीतत्त्वज्ञालाप्राप्तनसते. तोअतिशयबुद्धिमानअसतो, त्याच्याजवळप्रतिभाहीअसेल, पणतीप्रतिभाम्हणजेसामान्यमनुष्याजवळअसणाऱ्याप्रकारचीच, पणअसामान्यप्रमाणातअसलेलीबुद्धीअसते. असेवैज्ञानिकांतहीअसते. एखाद्यालाअशीगोष्टसुचतेकीजीअन्यकोणालासुचलीनव्हती. पणत्यागोष्टीचीजातअलौकिकनसते. म्हणूनतरतोआपल्यालासुचलेलाशोधइतरांनासमजावूनसांगूशकतोआणित्यांनापटवूहीशकतो. तीचगोष्टतत्त्वज्ञानाचीहीआहे.
तेव्हातत्त्वज्ञप्रतिभावानअसलातरीत्याचेम्हणणेसत्यम्हणूनस्वीकारलेजाण्याकरितातेअनुभवआणितर्कयांच्याकसोटीलाउतरलेपाहिजेअसेमानलेजाते. तत्त्वज्ञालाबौद्धिकआणिआनुभविककसोट्यांनासामोरेजावेलागते.
3
त्यादृष्टीनेअध्यात्माकडेपाहिल्यासआपल्यालाकायआढळते?
अध्यात्माचीमूलतत्त्वे, उदा. आत्मानावाचीमनाहूनभिन्नवस्तूआहे, किंवातोअमरकिंवातोयाजगातबंधनातअसूनमुक्तहोऊशकतो, इ. मते, बुद्धीच्याकसोटीवरउतरतातकाय? त्यांचीप्रमाणेकायआहेत?
अध्यात्मातीलमतेबहुतेकश्रुतींवरआधारित
आत्माहाशरीराहूनवेगळापदार्थआहेहेमतघेऊ. यामताचेकायप्रमाणअसूशकेल? हाअशरीरीपदार्थअसल्यामुळेआपल्यालात्याचीकसलीहीमाहितीअसूशकतनाही, कारणकोणत्याहीइंद्रियानेतोकळूशकतनाही. शरीराहूनविभक्तझाल्यावरअशरीरीव्यक्तीशीसंवादकरण्याचीशक्यताचनाहीशीहोते. तरीहीअसेआत्मेआहेतआणितेआपल्याकानांवरशब्दआणिआपल्याडोळ्यांपुढेदृश्येघालूनआपल्याशीसंवादकरूशकतातअसेलोकमानतात. उदा. मृतव्यक्तीजिवंतव्यक्तीशीसंभाषणकरूशकतेअसेएकमतआहे. याप्रकारच्याघटनांचीशहानिशाकरण्याकरिताअमेरिकेतगेल्याशतकाच्याशेवटीSociety for Psychical Researchयानावाचीसंस्थास्थापनझालीहोती, आणितिनेयाप्रकारच्याअसामान्यघटनांचापुष्कळशोधघेतलाआहे. दुर्दैवानेत्यांपैकीएकहीघटनानिर्णायकरीतीनेसिद्धझालीनाही. अनेकदालबाडी, भाबडेपणा, निरीक्षणातचुका, इष्टनिष्कर्षकाढण्याचीघाई, इत्यादीदोषांनीयासोसायटीचेशोधदूषितझालेलेआढळले.
याप्रमाणेमरणोत्तरकाहीकाळआत्माअस्तित्वातअसतोयाचाहीपुरावाअपुराआणिअसमाधानकारकआहे. मगअमरत्वाविषयीकायबोलावे?
पणतरीआत्म्याचेअमरत्वसिद्धकरण्याचेप्रयत्नहोतात. गीतेतील‘नासतोविद्यतेभावोनाभावोविद्यतेसतः’ हाश्लोकार्धयासंबंधातउद्धृतकेलाजातो. त्याचाअर्थजेअसत्आहेतेसत्होतनाही, आणिजेसत्आहेतेअसत्होतनाही. ज्याअर्थीचेतनवस्तूआहेतत्याअर्थीत्याकधीनष्टहोऊशकतनाहीत.
आतावरीलश्लोकार्धाचाअर्थकायकरायचा? जरतेविधानसबंधजगालाउद्देशूनवापरलेअसेलतरतेबरोबरअसूशकलेअसेम्हणतायेईल. हेजगआहे, म्हणजेसत्आहे. तेकधीनव्हतेआणिनंतरनिर्माणझालेअसेअसूशकेलकाय? कुठेहीकाहीहीनाहीअशाअवस्थेनंतरकाहीनिर्माणझालेअसेकसेअसूशकेलहेसांगणेकठीणआहे. आणितसेचहेजगकधीकाळीनाहीसेहोईल, म्हणजेसतानंतरअसत्येईलहेअनाकलनीयदिसते. तेव्हायाअर्थानेवरीलश्लोकार्धसयुक्तिकवाटतो. परंतुसबंधजगाविषयीनव्हे, तरत्यातीलव्यक्तींविषयीआपणबोलतअसूतरतेसंशयास्पदवाटते. जगातप्राणीजन्मतातआणिमरतातहेस्पष्टदिसते. उदामानवापुरतेबोलायचेतरजन्मणारीप्रत्येकव्यक्तीआपल्यामातापित्यांच्याअंडआणिशुक्रयांच्यासंयोगातूननिर्माणहोते. त्यापूर्वीतीनव्हती. आणिमृत्यूच्यावेळीतिचेचैतन्यचनाहीसेहोते. म्हणूनप्राण्यांनाहाश्लोकार्धलागूपडतनाहीअसेम्हणावेलागते.
तीचगोष्ट ‘वासांसिजीर्णानियथाविहायनवानिगृह्णातिनरोपराणि’ यागीतेतीलदुसऱ्याप्रसिद्धश्लोकाविषयीही. जसामनुष्यजीर्णवस्त्रेटाकूनदेऊननवीनधारणकरतो, तसाचआत्माहीएकदेहटाकूनदुसऱ्यातप्रवेशकरतोअसेहाश्लोकम्हणतो. पणत्यातसांगितलेल्यागोष्टीचापुरावादेतनाही. माणूसएकवस्त्रटाकूननवेधारणकरतोहेखरेआहे, पणत्यामुळेआत्माहीएकदेहसोडूनदुसराधारणकरतोहेम्हणायलाआधारमिळतनाही. पुराव्याअभावीहाहीश्लोकनिरुपयोगीचआहे.
याश्रुतिवचनांच्याजोडीलाअनेकआनुभविक (म्हणजेइंद्रियानुभवआणितर्कयावरआधारलेली) प्रमाणेहीदिलीजातात, उदा. पूर्वजन्माचेस्मरणसांगणाऱ्यामाणसांचेवृत्तान्त. पणयासर्वप्रकरणीपूर्णशोधघेतल्यानंतरनिर्णायकअसापुरावाआढळतनाहीअसेम्हणावेलागते. येथेहीलबाडी, भाबडेपणा, आपल्याश्रद्धेलाअनुकूलदिसणाऱ्यागोष्टींचास्वीकारकरण्याचीघाई, सदोषतर्क, इत्यादीदोषआढळतात.
सारांश, अध्यात्मम्हणजेश्रद्धावानलोकांच्याभाबड्याआणिचुकीच्यातर्कांवरउभेराहिलेलेएकविशालबांधकामआहे. दुर्दैवानेतेइतक्याठिसूळपायावरउभेआहेकीतेसत्यअसण्याचीशक्यताफारचकमीआहे.
4
मगमाणसे, बुद्धिमानमाणसेही, एवढ्यासंख्येनेअध्यात्ममानतानाकाआढळतात? त्याचेउत्तरअसेआहेकीअध्यात्मआश्वासकआहे, आणिमानवीमनालाजीवनातआश्वासनाचीनिकडवारंवारभासतअसते. जीवनइतकेअस्थिरआहेकीतेकेव्हासंपेलकिंवाआपणकेव्हाएखाद्यामोठ्याआपत्तीतसापडूयाचीशाश्वतीनसते. मरणतरकोणालाचुकतनाही, आणिमरणानंतरआपलेकायहोतेहेसांगणेअशक्यअसल्यामुळेमोठीविवंचनालागूनराहते. विवेकसांगतोकीज्याच्यासत्यत्वाचाकसलाहीपुरावानाहीतेस्वीकारायचेनाही, ज्याच्याविरुद्धपुरावाअसेलत्याचासरळत्यागकरावा, आणिज्याचाअनुकूलकिंवाप्रतिकूलपुरावानसेलत्याविषयीतटस्थराहावे. पणएवढीशुद्धविवेकवादीभूमिकास्वीकारूनतिच्यानुसारजीवनउभारणेहीगोष्टकठीणआहे. लहानपणीदुःखाच्याप्रसंगीवडीलमाणसेआपल्यालापोटाशीधरतातआणिआपल्यालाधीरदेतात, आपलेसांत्वनकरतात. पणदुःखेमोठेपणीहीयेतात. अशावेळीमाणसापेक्षामोठीशक्तीआपल्यापाठीशीउभीआहेआणितीआपलेरक्षणकरणारआहेअसेआश्वासनआपल्यालामिळालेतरतेआपल्यालाहवेअसते. तेआश्वासनधर्म, अध्यात्मआपल्यालादेतात.
पणहेआश्वासननिराधारआहे, एवढेचनव्हेतरत्याच्याविरुद्धप्रतिकूलपुरावाआहेअसेलक्षातआल्यावरनिदानप्रौढमनुष्यानेबालसदृशभाबडाविश्वासबाळगूनयेअसेसांगणेअवश्यआहे. त्यातआत्मवंचनाआहे. सत्यआणिअसत्ययांचाविवेककरण्याचेआपल्याजवळबुद्धीहेएकमेवसाधनआहे. तिच्याकसोटीलाउतरतील, तिलासंमतहोतील, अशाचगोष्टींचास्वीकारकरणेसमंजसपणाचेआहे. बुद्धीचेदेणेलाभलेल्यामनुष्यालातेशोभणारेआहे. त्याच्याविरुद्धवागणेबालकांसारखेवागणेआहे, प्रौढाचेवागणेनव्हे. असेवागणेमनुष्यअजूनप्रौढझालानाहीयाचेद्योतकआहे.