मराठीला वाचवायचे? आणि ते का बरे?

‘मराठीभाषेलावाचवा!’ अशाप्रकारचीहाकाटीहल्लीकेलीजातआहे. याहाकाटीतलेआवाहनजसेसामाजिक-सांस्कृतिक-राजकीयनेतृत्वालाकेलेलेअसतेतसेचतेथेटलोकांनाहीकेलेलेअसते. त्यापुढेजाऊन, मराठीभाषाकशीवाचवायचीयाबद्दललोकजागृतीकरणे, काहीधोरणस्वीकारणे, आणिनिरनिराळेनियमबांधणेअशाप्रकारचेकार्यक्रमआखलेजातात. मराठीभाषाकशापासूनवाचवायचीयाहीप्रश्नाचीविविधउत्तरेदिलीजातात—इंग्रजीच्याकिंवाहिंदीच्याआक्रमणापासूनवाचवायची, अरबी-फार्सीच्याप्रभावापासूनभाषाशुद्धकरायची, अगदीसंस्कृतभाषेच्याअतिरेकीप्रभावापासूनतिलावाचवायचीअशीकाहीउत्तरेमिळतअसतात. मराठी-भाषकांनाकोणत्यान्यूनगंडानेपछाडलेआहेयाचीचिंताकेलीजाते. पणसगळ्यातमहत्त्वाचाप्रश्नमात्रविचारलाजातनाहीआणिमगसाहजिकतोप्रश्नअनुत्तरितराहतो. असेजरीअसलेतरीमाझ्याअटकळीनुसारतोपरखडप्रश्नआजच्यातरुणपिढीच्यामनातरेंगाळतअसतो, आणितोम्हणजे—मराठीभाषेलावाचवायचेतरीका? कायबिघडणारआहेतीवाचलीनाहीतर? पणयाअनुत्तरितप्रश्नाचीचाहूललागूनभयभीतझालेलीकाहीमंडळीमगमनालादिलासादेतराहतात—कसलीकाळजीकरतायमराठीभाषेची? हीएवढीप्रजाखेड्यांतून, शहरातल्यागल्लीवस्त्यांमधूनपसरलेलीआहेतीकायउद्याइंग्रजीतवाहिंदीतबोलायलालागणारआहेथोडीच? काहीमरतनाहीआपलीमराठी!
कळीचाप्रश्नआहेतोम्हणजेमराठीभाषेनेकोणत्यापातळीवरजिवंतराहायचे? आजमराठीभारतामधल्याडझनदीडडझनविकसितभाषांपैकीएकसमजलीजाते, उद्यातीभारतातल्याशेकड्यांनीमोजतायेतीलअशाअविकसितभाषांपैकीएकमानलीजाऊलागलीतरकसे? तरतीवाचलीनाआपोआपअसेम्हणूनसमाधानमानायचे? ‘मराठीलावाचवा’ असेकेवळतोंडादेखलेआवाहनकरणाऱ्यामंडळींचेत्यातसमाधानहोईलही! पणजेअसेआवाहनकळकळीनेकरीतआहेततेयातसमाधानकसेमानतील? माणसाच्याजगण्याबद्दलविचारकरतानाआपणजीवनाच्यागुणवत्तेचा, ‘क्वॉलिटीऑव्हलाइफ’चाविचारकरतो, तसाचभाषिकजीवनाच्यागुणवत्तेचाविचारकरायलानकोका?
निराळ्याशब्दांतहामुद्दामांडायचातरमराठीभाषेलाकाबरेवाचवायची, कशासाठीआणिकुणासाठीवाचवायचीयाचाविचारनेटानेकरायलापाहिजे—आणितोविचारप्रादेशिकटप्प्यावर, भारतीयटप्प्यावर, आणिजागतिकटप्प्यावरकरायलापाहिजे. प्रश्नापासूनपळूनजाताकामानये!
मराठीचाविकास : महाराष्ट्राचाविकास
प्रादेशिकटप्प्यावरविचारकरायचातरएकआठवणकरूनद्यायलाहवी. महाराष्ट्रसरकारनेपुरस्कृतकेलेल्याराज्यमराठीविकाससंस्थेचेब्रीदवाक्यआहे—- ‘मराठीचाविकास : महाराष्ट्राचाविकास’. महाराष्ट्रप्रदेशातलेमाणसाचेजीवन; इथलामुख्यभाषिकव्यवहारआणित्याचेनियमनकरणारीमराठीचीभाषाव्यवस्था; मराठीभाषेतलेललित, वैचारिक, आध्यात्मिकअशाविविधप्रकारचेवाङ्मय; आणिप्रादेशिकजीवनातूनआकारघेणारीआणित्याचबरोबरत्याजीवनालाआकारदेणारीसंस्कृतीअसेएकचारगोष्टींचेसंकुलआपल्यासमोरआहे. यासंकुलाचासमग्रपणेविकासइथेयोजायचाआणिसाधायचाआहे. मराठीभाषाआणिमराठीवाङ्मय (केवळमराठीललितवाङ्मयम्हणजे ‘मराठीसाहित्य’ नव्हे) यांचेयासंकुलातमहत्त्वाचेस्थानआहे. प्रादेशिकजीवनआणिप्रादेशिकसंस्कृतीयांमधूनप्रादेशिकभाषाआणिवाङ्मयआकारघेतातहेजितकेखरेआहेतितकेचप्रादेशिकभाषाआणिवाङ्मयप्रादेशिकजीवनआणिसंस्कृतीयांनाआकारदेतातहेहीखरेआहे. यासंकुलाचासमग्रपणेविकासहोणेम्हणजेत्यालाइष्टदिशेनेआकारमिळतराहणे.
भारतीयउपखंडातजीवन-भाषा-वाङ्मय-संस्कृतीयांचेमहाराष्ट्रहेकायएकचप्रादेशिकसंकुलथोडेचआहे? अशीइतरहीअनेकसंकुलेआहेत; भारताचेएकविशिष्टप्रादेशिकविभाजनआजआपल्याओळखीचेझालेलेआहेतेइतिहासाच्याओघातआणिएकाविशिष्टकालखंडातझालेलेआहे. आजदिसणारीहीसंकुलेइसवीसनाच्यासातव्यातेदहाव्याशतकांतउपस्थितझालीआणिभारताचेएकप्रादेशिकपुनर्विभाजनझाले. अगोदरचीस्थितीकाहीशीनिराळीहोती. हीघडामोडकशीकायझाली? एकम्हणजेइसवीसनाच्याचवथ्यातेदहाव्याशतकांतप्राचीनभारतीयनगरेआणिनागरजीवनयांचाक्रमानेह्रासझाला. उदाहरणार्थ, शुआन-त्संगयासातव्याशतकातल्याचिनीविद्वानालाआपल्याभारत-दर्शनातअनेकउजाडझालेलीवामोडकळलेलीनगरेआढळली. दंडीच्यादशकुमारचरितातवर्णिलेल्यालांबलेल्यादुष्काळाचाहीयाघडामोडीतहातअसावा. पुन्हाहळूहळूअकराव्यातेपंधराव्याशतकांतनगरेवाढीसलागली. मात्रभारतहाखेड्यांचादेशबनलाहेचित्रसमूळबदललेनाही, जीवनालाआलेलीएकखेडवळकळानव्याशहरांतूनहीपुरतीगेलीनाही. पुनर्विभाजनालाकारणझालेलीदुसरीगोष्टम्हणजेलोकसंख्यावाढलीआणिविखुरलीआणित्याबरोबरइतिहासक्रमानेभाषांचेविभाजनझालेआणिबोलींचेसंधानझाले. एकाबाजूलातमिळमधूनमलयालमकिंवाराजस्थानीमधूनगुजरातीवेगळीझाली (जशीडॉइचपासूनडचकिंवास्पॅनिशमधूनपोर्तुगीजवेगळीझाली). दुसऱ्याबाजूलाविविधबोलींचातेलुगुभाषाहाबोलींचागटबनला(जसाविविधबोलींचाफ्रेंचभाषाहाबोलींचागटबनला). वेगळ्याझालेल्याभाषांनाकिंवाबोलींच्याएकत्रयेऊनझालेल्यागटालाराजकीयआणिसांस्कृतिकप्रतिष्ठायथावकाशमिळेलहीकिंवामिळणारहीनाही, पणतीएकवेगळीचप्रक्रियाआहे–वाङ्मयनिर्मिती, सत्तासमतोलइत्यादीविविधकारणांनीआकारघेणारीहीप्रक्रियाअसेल. याप्रादेशिकपुनर्विभाजनाच्याकाळातचकिंवाजरामागेपुढेजातिव्यवस्थाबळकटहोण्याचीआणिस्त्रियावअतिशूद्रयांनावेगळेपाडण्याचीप्रक्रियाचालूहोती. (इरावतीकर्वेआठवणकरूनदेतातकी, आजहीभारतीयव्यक्तीचीओळखप्रथमभाषानिहायआणिमगजातिनिहायहोते. ‘स्त्रीशूद्रादिक’ हाअभद्रशब्दप्रयोगकितव्याशतकापासूनवापरातआलायाचाशोधघ्यायलापाहिजे.)
भारताच्याप्रादेशिकपुनर्विभाजनातूनमराठीबोलीगटउपस्थितझाला. प्रथममध्यदेशीयबोलींपासूनपश्चिम-दक्षिणबोलीवेगळ्याझाल्या, त्यांचेपुन्हागुजराती-राजस्थानीगटआणिमराठी-कोकणीगटवेगळेपडले. याच्यानंतरचामराठीचाइतिहासहातिच्याप्रतिष्ठेसाठीकेलेल्याप्रयत्नांचाइतिहासआहे. पहिलीकाहीशतकेमराठीलासंस्कृतभाषेशीटक्करद्यावीलागली. ‘माझामराठाचिबोलुकौतुकें’ हेज्ञानेश्वरांचेसाभिमानउद्गारआणि ‘संस्कृतभाषादेवेंकेलीप्राकृतकायचोरापासोनिझाली’ हेएकनाथांचेजळजळीतउद्गारयाएकाचसंघर्षाच्यादोनबाजूदिसतात. यादवराजांनीमराठीलाराजभाषाबनवलीआणिमराठीतरचनाकरणाऱ्यापंडितांनाउत्तेजनदिले. हासंघर्षसफलहोतोआहेतोअरबी-फार्सीचाप्रभाववाढला. शिवाजीमहाराजांनीमराठीलापुन्हाएकदाराजभाषाबनवलेआणिमराठीव्यवहार-भाषाअरबी-फार्सींमध्येगुदमरूनजायचीथांबली. पुढेयथाकालभारतामध्येइंग्रजीआणिहिंदीभाषापुढेआल्या. यासगळ्यासंस्कृतआदीप्रतिष्ठितभाषांबरोबरत्यात्यावाङ्मयीनपरंपराहीमराठीभाषकांनापरिचितझाल्या. यासगळ्याप्रतिष्ठेसाठीकेलेल्यासंघर्षात, मराठीचीकमाईअशीकीत्यातनाउमेदनहोतात्यात्याभाषाआणिवाङ्मयपरंपरायांच्यापासूनमराठीनेस्वत:लासमृद्धआणिविकसितकरूनघेतले. उदाहरणार्थ, ऐष, आराम, हौस, ईमान, दोस्ती, जमाना, नशीबअशानवीवृत्तीआणिदृष्टीआणणाऱ्याकल्पनामराठीनेजवळकेल्या. संस्कृतप्रशस्तीआणिअरबी-फार्सीतवारीखयांच्यासंकरातूनमराठीबखरजन्मालाआली. मराठीजीवन, भाषा, वाङ्मय, आणिसंस्कृतीकेवळविकसितआणिसमृद्धनव्हेतरवैशिष्ट्यपूर्णव्हायलाकारणीभूतझालेलाहापहिलामहत्त्वाचाघटक : प्रतिष्ठेच्यासंघर्षातूनझालेलेपोषण.
अशाचइतरघटकांबद्दलहीखूपसांगण्यासारखेआहे, पणआपणफक्तधावताआढावाघेऊया. दुसरासहजलक्षातयेणाराघटकम्हणजेमहाराष्ट्राचेभारतीयउपखंडातलेउत्तरआणिदक्षिणभारतयांच्यामधलेस्थान. याप्रदेशातदैनंदिनराहणीपासूनतोभाषासरणी, भावजीवनआणिजीवनदृष्टीपर्यंतउत्तरआणिदक्षिणयांचाएकसमन्वयआढळतो. तिसराएकघटकम्हणजेवैदिकआणिअवैदिक, ब्राह्मणआणिश्रमणप्रकृतीच्याविचारसरणीआणिवृत्तीयांचाएकसर्जनशीलसंघर्षमहाराष्ट्रातहोतराहिला. त्याचेएकफलम्हणजेभारतीयभक्ति–परंपरेतमराठीनेशरणागतीच्याजोडीलादेवाशीसख्यत्व, सामाजिकप्रबोधन, भावव्याकुलतेलाआध्यात्मिकचिंतनाचीजोडअशीनव्यानेभरघातली, स्त्रीपुरुषसमतेचाविचारपेरला.(मराठीस्त्रीकधीनवऱ्याच्यापायापडतनाही, आपणनारायणाचीलक्ष्मीआहोत, भोळ्यासांबाचीपार्वतीआहोतहेतीकधीविसरतनाही.) याच्याजोडीलाचवथाघटकम्हणजेजमीनधाऱ्यासाठीजमीनदारीपद्धतीपेक्षारैयतवारीपद्धतीचाप्रभावअसणे, परिणामीसामान्यश्रमिकाचापाठीचाकणाशाबूतराहिला. जातिभेदआणिस्पृश्यास्पृश्यभेदयांचीधारथोडीकमीझाली. भारतीयस्तरावरच्याआधुनिकतेकडेनेणाऱ्यानवजागरण (1820ते1920), पददलितजागरण (1920ते1970) याचळवळीआणिभारतीयअस्मितेचाउदय (1770ते1930) याघडामोडींमध्येमराठीभाषककेवळकालदृष्ट्याअग्रेसरराहिलेएवढेचनाही, तरतेअधिकखोलवरजातात (धर्माचीचिकित्साइथेएकोणिसाव्याशतकातचसुरूझाली), अधिकरोखठोकआहेत (दलितांनादयानको, हक्कपाहिजेत), त्यांच्याकडूनहलवूनखुंटाबळकटकेलाजातो (सामाजिकसुधारकांशीसनातन्यांनीबौद्धिकप्रतिवादकेला). मराठीभाषावाचवायचीम्हणजेहेसगळेमराठीकर्तृत्वआणिकमाईवाचवायची. याआढाव्याततुम्हीतपशीलभरलेतरमुद्दाअधिकस्पष्टहोईल, मात्रअशाआढाव्यामागेएकवेगळ्याप्रकारचीइतिहासाचीदृष्टीहवी—जिलावास्तवाचेभानआहे, आणितेहीसमग्रमानवीवास्तवाचेभान, प्रसंगीगैरसोयीचेवाटणाऱ्यावास्तवाचेहीभान!
मराठीभाषकांचीआद्यकाळातलीप्रतिमातेदृढ, श्यामल, सधीर, अभिमानी, आणिकलहशीलआहेतअशीहोती. मराठीभाषकांचीआजच्याकाळातलीस्व-प्रतिमायाहूनफारशीवेगळीनाही!
प्रादेशिकतेचाविकास : भारतीयतेचाविकास
दुसऱ्याम्हणजेभारतीयटप्प्यावरआपणआलोम्हणजेयाप्रश्नाचीआणखीकाहीअंगेआपल्यानजरेतभरतात.
मुलूखगिरी, तीर्थयात्रा, चाकरमानीआणिमतप्रसारयानिमित्तानेमराठीमाणूसभारताच्याइतरभागातगेला. उलटइतरभारतातलेकाहीलोकव्यापारउदीम, धर्मप्रसार, चाकरमानीआणिआधुनिकशिक्षण-संशोधनाच्यामहाराष्ट्रातीलकेंद्रांचालाभयानिमित्तानेमहाराष्ट्रातआले. भारताच्याइतरभागातजाणारामराठीमाणूसकुरकुऱ्या,उपरा, किंवाराजसत्तेचाउर्मटहस्तकम्हणूनओळखलागेलानाही, उलटत्यानेत्यात्याप्रादेशिकसंकुलातआपापल्याआवडीकुवतीनुसारभरचघातली. महाराष्ट्रातयेणाऱ्याइतरभारतीयांनामहाराष्ट्रानेसामावूनघेतले. परिणामीआपणभारतीयआहोतयाचेभानमराठीमाणसानेठेवले—बिहारच्याआपत्प्रसंगीमराठीमाणूसधावला. आजमहाराष्ट्राचीप्रादेशिकसंस्कृतीम्हणजेकेवळमराठीभाषकांची, केवळबहुसंख्यकसमाजाचीसंस्कृतीराहिलेलीनाही. तीअखिलभारताच्यासंस्कृतीप्रमाणेचबहुजिनसीआहे, आणिहाबहुजिनसीपणाकेवळमराठीलोकांच्याजेवण्याखाण्यापुरतामर्यादितनाही ! याबहुजिनसीमहाराष्ट्रीयजनतेमधीलबहुविधघटकांचेएकमेकांशीनातेजोडणारीसंपर्क-भाषामात्रमराठीचआहे. हिंदीकिंवाइंग्रजीमार्फतसंपर्कहोतो, पणतोनातेजोडणारासंपर्कठरतनाही. शालान्तपरीक्षेलाप्रादेशिकभाषाम्हणूनमराठीआवश्यककेलीतेयोग्यचझाले.
भारतीयतेचाविकासहाप्रादेशिकतेचाविकासझाल्याशिवायहोणारनाही. इंग्रजीवरकिंवाहिंदुस्तानीयासंपर्क-भाषेवरहुकमतपणप्रादेशिकभाषानीटयेतनाहीअसाएकनेतृत्वाचावाणभारताच्याप्रदेशांतूनकुठेकुठेदिसतो. राजीवगांधी, नवीनपटनायक, उमरफारूखहीराजकीयक्षेत्रातलीकाहीउदाहरणे. इतरसामाजिकक्षेत्रांतूनकिंवासांस्कृतिकक्षेत्रातदेखीलअशीमंडळीकुठेकुठेदिसतात. हाहानिकारकअपवादउद्यासामान्यनियमतरहोणार
नाहीना?
याटप्प्यावरआणखीएकगोष्टनजरेतयेते. तीम्हणजेभारतहाएकजिनसीहोणेकितीधोक्याचेआहेहीगोष्ट. याबहुजिनसीभारतालाजोडणारीसंपर्क-भाषाअसणेकेवळउपयुक्तनाहीतरआजच्यासंपर्क-युगातआवश्यकआहे; तीचगोष्टअनुवादकार्याची. अनुवादकार्याचीआपल्याकडेहोणारीउपेक्षाखेदजनकआहे. भारतीयतेच्यासमृद्धविकासा-मधलातोएकअडसरहोऊशकेल. पणहिंदीमयझालेलाकिंवाइंग्रजीमयझालेलाआणिम्हणूनअनुवादाचीगरजसंपलेलाभारतकंटाळवाणातरहोईलच, पणतोदुबळाहीहोईल. व्यावहारिकपातळीवरबोलायचेतरभारतातल्यामनुष्यबळाचीबहुविधताएकजमेचीबाजूआहे—मगतोलष्करभरतीचाप्रश्नअसो, कीश्रमिककौशल्याचाप्रश्नअसो, कीबौद्धिक-भावनिकक्षमतांचाप्रश्नअसो. ब्रिटिशप्रशासकांनीहेजसेअचूकहेरलेहोतेतसेचतेअर्वाचीनभारतीयउद्योजकांनीहीहेरलेलेआहे. भारताच्याप्रशासनालाआणिअर्थव्यवस्थेलायाचानक्कीचलाभहोतअसणार. व्यावहारिकपातळीच्यापलीकडेवैचारिककिंवाकलात्मकसर्जकतेच्यापातळीवरहीहेलागूआहे. प्राचीनआणिमध्ययुगीनभारताकडेवळूनबघितलेतरीहीमनुष्यबळाचीविविधताभारतीयसर्जकतेच्यावैभवातकशीपरिणतहोतेहेदिसूनयेते. संस्कृतविद्येचाविचारकेलातरव्याकरणमहाराष्ट्रात, सामवेदीपरंपरागुजरातेत, न्याय-परंपराबंगालमध्ये, साहित्यशास्त्रकाश्मिरात, वेदान्ताच्यापरंपरादाक्षिणात्यांमध्येफुललेल्यादिसतात. त्यात्याप्रदेशाचीतीतीबलस्थानेदिसतात. अशीचस्थितीमध्ययुगीनआणिअर्वाचीनप्रयोगजीवीआणिप्रदर्शनजीवीकलापरंपरांच्यासंबंधानेअसल्याचेदिसूनयेते. मात्रहीविविधताजमेचीबाजूकेव्हाठरेल? प्रादेशिकसंकुलाचाकाहीविशिष्टदिशेनेविकासहाएकांगीअसण्याचादुबळेपणानठरतासमग्रभारतीयसंकुलाचेबलस्थानकेव्हाठरेल? भारतीयएकतेचेभानसततजपायलापाहिजे. आपापल्याप्रदेशाच्यासीमाओलांडूनभारताच्याइतरप्रदेशाशीसंपर्कसाधतरहायलापाहिजे. (आपलाशुद्धलेखनाचाप्रश्नसंपवायलागुजरातीने1929मध्ये ‘जोडणी-कोश’ बनवला. मराठीलायाचीदादचनव्हतीआणितीचयुक्तीसापडायला2001सालउजाडलं!1) त्यासाठीभारतीयसंपर्क-भाषांचीउपेक्षाकरूनचालणारनाही. माझ्याआयुष्याचीपुष्कळशीवर्षेइंग्रजीशिकण्यातवायागेलीअसेघोकणाऱ्याटिळकांनीमराठीभाषकांनाचुकीचासंदेशदिला. बांगलाभाषकांनीबांगलाभाषेचीजोपासनाकेलीपणइंग्रजीवरहीप्रभुत्वमिळविण्याचेसोडलेनाही. टिळकांनीसुरूकेलेले‘Maratha>’पत्रअल्पगामीआणिअल्पायुषीठरले; त्यांचाअखिलभारतीयलोकसंग्रहमौखिकसंवादावरअवलंबूनराहिला. आंबेडकरांनीइतरभारतीयप्रदेशांतीलदलितकार्यकर्त्यांशीसातत्यानेसंपर्कठेवल्याचेआढळतनाही. हिंदीभाषिकप्रदेशातीलदलितांपर्यंतआंबेडकरांचेनावहीवेळेवरपोचलेनाही, मगकार्यआणिविचारयांचीगोष्टतरदूरच. मराठीअस्मिताफुलतेफळतेतीभारतीयपरिदर्शातच, स्वतःलाकोंडूनघेऊननव्हेतरजोडूनघेऊन. उगीचनाहीपुण्याच्यासवाईगंधर्वसंगीतमहोत्सवातीलकाटेतोलपणखुल्यामनाचीरसिकताआणिअनौपचारिकपणउत्स्फूर्तशिस्तबाहेरच्याकलाकारांनाआणिरसिकांनाभुरळघालत!
थोडक्यातसांगायचेतरमराठीभाषेलावाचवायचेतेकेवळमहाराष्ट्राच्याभल्यासाठीनव्हेतरतेएकंदरभारताच्याभल्यासाठीएवढेचमलाम्हणायचेआहे. अर्थातचअसेम्हणताना ‘महाराष्ट्रमेलातरीराष्ट्रमेलें।मराठ्याविनाराष्ट्रगाडानचाले।।’ असाकाहीभाबडाअभिनिवेशमलामुळीचअभिप्रेतनाही.
भाषिकतेचाविकास : माणसाचाविकास
आतातिसऱ्याम्हणजेजागतिकटप्प्यावरयायलाहरकतनाही.
मानवीजीवनाचीविविधता, भाषिक-वाङ्मयीन-सांस्कृतिकविविधताविकासालाकशीउपकारकहोतेहेभारतीयसंदर्भातदिसतेतसेतेजागतिकपातळीवरसुद्धादिसते. मनुष्यजातीच्याइतिहासातजागतिकीभवनफारपूर्वीपासूनसुरूझालेलेआहे. प्राचीनयुगातमाणसेआणित्याच्याजगण्याच्यारीतीइकडूनतिकडेआणितिकडूनइकडेदीर्घअंतरावरजाऊलागल्या. अर्थव्यवहारआणिसत्ताव्यवहारयांचीकक्षाविस्तारूलागली. संस्कृत, चिनी, लॅटिनसारख्याभाषांनाविस्तीर्णप्रदेशातअभिजातभाषांचेस्थानमिळायलालागले. भारतीयउपखंडातजागतिकीभवनाचा ‘जगाआणिजगूद्या’ याअनेकान्तग्राहीवाणाचाछोटेखानीप्रयोग (उदाहरणार्थ) झाला, तररोमनसाम्राज्यातआणिनंतररोमनकॅथलिकचर्चमध्ये (उदाहरणार्थ) ‘जेआपल्याबरोबरनाहीततेआपलेबांधवनाहीत’ याएकान्तग्राहीवळणाचाजागतिकीभवनाचाआणखीएकछोटेखानीप्रयोगझाला. (जगाच्यापरिदर्शातयांना ‘छोटेखानी’चम्हणायलापाहिजे!) आधुनिककाळातजगव्यापणाऱ्यायुरोपीयसत्ताकारणामधूनआणखीएकप्रयोगहोऊघातलाआहे. एकान्तग्राहीआर्थिकनगाऱ्यापुढेविविधतेतूनविकासहेजागतिकीभवनाचेएकमहत्त्वाचेअनेकान्तग्राहीअंगअक्षम्यरीतीनेदुर्लक्षितराहिलेआहे. निराशेपोटीकाहीजणहानगाराफोडूनटाकूपाहतात. तरकाहीजणअनेकान्तग्राहीतुणतुणेफेकूनद्यायलानिघालेआहेत. दोघांच्याहीलक्षातयायलापाहिजेकीहेजागतिकीभवनआहे, जागतिकीकरणनाही. तेजसेटाळतायेणारनाहीतसेलादताहीयेणारनाही. दुसरेम्हणजेहीजागतिकीभवनाचीक्रियाएकान्त-ग्राहीचव्हायलापाहिजेकिंवाअनेकान्तग्राहीचव्हायलापाहिजेअसादुराग्रहनधरतात्यांचाकाहीसमन्वयहोतोकाहेपहायलापाहिजे. (वाहतुकीचीसाधनेबहुविधअसूदेत, पणवाहतुकीचीशिस्तएकविधपाहिजेहेअशासमन्वयीप्रयोगाचेएकछोटेखानीउदाहरण.)
पणखरीगोष्टअशीआहेकीविविधताकेवळएकसाधनमूल्यनाहीतरएकस्वतंत्रसाध्यमूल्यदेखीलआहे. आजपर्यावरणाचेसंगोपनआणिसंवर्धनकसेकरायचेयाचाविचारकरतानाजैविकबहुविधतासंवर्धितकरण्याचा, निदानपक्षीआहेतीटिकवण्याचाविचारपुढेआलेलाआहे. भोवतालचेबदलतेवातावरण, जलावरण, मृदावरणआणितसेचभोवतालचीबदलतीसजातीय-विजातीयजीवसृष्टीमिळूनपर्यावरणबनतेआणितेआतूनबदलत्याजीव-जातीलावेढूनअसते. काळाच्याओघातनिसर्गक्रमानेजुन्याजातीनष्टहोतातआणिनव्याजातीउत्पन्नहोतात. गेल्याकाहीशतकांतयानिसर्गक्रमातमनुष्यजातीचाहस्तक्षेपखूपचवाढलाआहे. त्यामुळेजीवजातीआणिजीव-उपजातीयांचीएकूणविविधतानकोइतकीकमीहोतआहे. (शहरांतल्याचिमण्याकुठेगेल्या? बिबट्यागावातकायेतो? चित्तानामशेषकसाझाला? तांदुळाच्या, केळ्यांच्याकाहीउपजातीकुठेगेल्या? देवरायावाढवल्यानाहीततरऔषधीवनस्पतीमिळेनाशाहोणारका?—अशासारखेप्रश्नहीकेवळएकचुणूकआहे.) मगयाजैविकबहुविधतेचादाखलाकाहीप्रमाणातमनुष्यसृष्टीला, तिच्यामधल्याजगण्याच्यारीतींना, आचारविचारांचेसंकेतआणिआस्थाविषययांना, माणसांच्यासमाजरीतींनाआणिव्यक्तिमत्त्वातीलक्षमताआणिप्रेरणायांनालावतायेईल. (जगातल्याभाषाआणिउपभाषायांचीसंख्यारोडावतेआहेत्याचेकाय? काहीदशकांनीजगभराचीमुलेतेचतेकपडेघालणार, तेचतेखेळखेळणार, तीचतीकॉमिक्सवाचणारका? एकचएककुटुंबरचनासगळीकडेपसरणारका?—-अशासारखेप्रश्नविचारतायेतील.) जीवसृष्टीकायकिंवामनुष्यसृष्टीकाय, विविधताम्हणजेशंभरफुलेफुलणे. शंभरफुलेफुलणेहेकेवळविकासाचेसाधननाहीतरजीवनाचेस्वतंत्रवैभवआहे—निदानपक्षीमनुष्यजीवनाचेवैभवआहेआणि (निदाननिसर्गावरप्रेमकरणाऱ्यांच्यानजरेत) पर्यावरणाचेवैभवआहे. (प्रेमाचाविषयअसणेम्हणजेनितान्तआस्थेचाविषयअसणे.) निसर्गातीलविविधताम्हणजेकेवळजैविकतंत्रज्ञांचीकिंवाउद्योजकांचीसोयनव्हे. मनुष्यजीवनातीलविविधताम्हणजेकेवळआर्थिकव्यवस्थापनाचीकिंवाप्रशासनाचीसोयनव्हे.
सगळाभारतएकजिनसी, भाषेच्याक्षेत्रातकेवळहिंदीमयकिंवाकेवळइंग्रजीमयझालातर? तरभारतीयजीवननीरसआणिकंटाळवाणेहोईल. भारतीयसमुदायमगनितान्तआस्थेचाम्हणजेप्रेमाचाविषयराहणारनाही. भारतीयविविधतेचेमोलअतिपरिचयामुळेभारतीयांच्याकधीकधीध्यानातहीयेतनाही. (उपयुक्ततावादीमंडळींनातरविविधतेचेवैभवम्हणजेकेवळरोमँटिकस्वप्नरंजनवाटतेकिंवाआर्थिकविकासातलाएकनसताअडथळावाटतो.) भारतीयांनीएकजिनसीजीवनालाकंटाळलेल्याआणिभारताच्याप्रेमातपडलेल्याविदेशीमंडळींकडूनभारताच्याविविधतेचेवैभवकळवूनघ्यावे. तरमगमनुष्यजीवनातल्याह्याविविधतेलाजपायचेकसेआणिजोपासायचेकसे?
जीवनातल्याकृतीआणिआचार, जाणीवआणिविचारकाहीवळणांनी, काहीसंकेतांनुसारचालतात. कशाचीदखलघ्यायचीयाचायाकृतीआणिजाणिवाशोधघेतातआणितोशोधकुठेसंपणारयाचावेधघेतातम्हणजेचत्यांनासंकेतांबरोबरआस्थाविषयलागतात. (लहानमुलांसाठीकपडेनिवडतानातेमळखाऊआहेतना, खेळतानातंगहोणारनाहीतना, वाढीच्यामापासाठीत्यांनाटकघातलेआहेतनाअशीआस्थेवाईकचौकशीहोते. पोटाचीखळगीहाआस्थाविषयआणित्यातकोणताघासघालायचाहादेखीलआस्थाविषयच.) यासंकेतांनाआणिआस्थाविषयांनासंस्कारवळणदेतात. हेसंस्कारपरंपरेलाकिंवाप्रतिभेलाअनुसरतात. ह्यासंस्कारांतूनपरिणतहोतेतीसंस्कृती.
माणसाच्याजीवनाला, आचारविचारांनावळणदेणारेअसंख्यसंस्कारअसतात —बुद्धिगम्य, कल्पनागम्य, भावनिक, आणिआध्यात्मिकम्हणजेजीवनदृष्टिविषयकसंस्कार. (परतत्त्वनमानणाऱ्यानास्तिकाचेसुद्धाएकअध्यात्मअसते.) याविविधसंस्कारांचेएकमहत्त्वाचेवाहनम्हणजेललित, वैचारिक, आध्यात्मिक, तांत्रिकअसेविविधप्रकारचेवाङ्मय. वाङ्मयम्हणजेत्यात्यासमाजातवारंवारपारायणहोण्याजोगामानलाजातोअसासर्वमजकूर.
वाङ्मयीनव्यवहारामार्फतआणिदैनंदिनशब्दव्यापारातूनसंस्कारांनाआकारदेणारेभाषाहेएकमाध्यमआहे. भाषाव्यवहारव्यवहारसापेक्षअसूशकतो, परभाषा-सापेक्षअसूशकतो, किंवाशैलीसापेक्षअसूशकतो.
संस्काराचेमाध्यमठरूशकणारीतीभाषा, संस्कारांचेवाहनठरूशकणारेतेवाङ्मय, आणिसंस्कारांचीबांधणीकरणारीतीसंस्कृतीयांचेएकभाषाकेंद्रीसंकुलबनूशकते. महाराष्ट्रहेअसेचएकसंकुलआहेहेआपणपाहिलेलेचआहे. मनुष्यजीवनातलीविविधताजपतानाआणिजोपासतानाअशाप्रादेशिकसंकुलांनाकितीमहत्त्वाचेस्थानअसेलहेएव्हानावेगळेसांगण्याचीगरजनाही. पणहाप्रश्नकेवळमराठी, हिंदी, इंग्रजी, जपानीइत्यादीभाषांचीशंभरफुलेफुलूदेण्याचानाही. हाआजच्याजगातभाषिकतेचेफूलजपण्याचाचप्रश्नउपस्थितझालाआहे. कसेतेपहा. माणसाचाविकासआणिभाषिकतेचाविकासपरस्परांशीनिगडितआहेत.
हल्लीअसेमराठीचेपक्षपातीभेटतातकीज्यांनामराठीचेसोयरसुतकनसतेआणिअसेइंग्रजीचेहीपक्षपातीभेटतातकीज्यांनाइंग्रजीचेसोयरसुतकनसते. त्यांनात्यातूनफक्तअर्थकारणवासत्ताकारणसाधायचेअसते. (इथेमराठीच्यादुय्यम-तिय्यमस्थानाबद्दलखंतकरणाऱ्याकुसुमाग्रजांचीआठवणहोते. तेजसेमराठीचेप्रेमीहोतेतसेइंग्रजीचेहीप्रेमीहोते.) एकेकाळीआपल्यासाम्राज्यापेक्षाआपल्याशेक्सपियरविषयीगर्ववाहणारेइंग्रजअलीकडेशेक्सपियरलाविसरतचाललेहोते; मध्यंतरीच्यादोनगाजलेल्याशेक्सपियरविषयकचित्रपटांनीत्यांच्याविस्मरणशक्तीवरहातचालवलानसतातरइंग्लंडमध्येशेक्सपियरचेजराकठीणचहोते! विज्ञानआणितंत्रज्ञानाचीकासधरूनपर्यावरणसमजावूनघेणेआणित्याचीसुयोग्यहाताळणीकरणेम्हणजेभाषेलासोडचिठ्ठीदेणेनव्हे. विज्ञानव्यवहारआणितंत्रज्ञानाव्यवहारयांतमुरलेल्यामंडळींनाविचारा; विशेषतःपरंपरेचेअनुसरणनकरताप्रतिभेचेअनुसरणकरणाऱ्यावैज्ञानिकांनाआणितंत्रज्ञांनाविचाराम्हणजेभाषेबद्दलचाहाभ्रमदूरहोईल. ‘कायबिघडणारआहेमराठीभाषानाहीवाचलीतर?’ असाप्रश्ननिरागसपणेअज्ञानापोटीविचारणाऱ्यातरुणाईचेएकवेळसोडा. (त्यांनाहालेखवाचायलादेतायेईल.) पणहाचप्रश्नउर्मटपणेविचारणाऱ्याचंगळ, करियर, जमल्याससत्तायांच्यामागेलागलेल्यातरुणाईचेकाय? (अशातरुणतरुणींचावाङ्मयीनव्यवहारआणिशब्दव्यापारकितीतुटपुंजाअसतोआणित्यांचेआस्थाविषयकितीतोकडेअसताततेपाहण्याजोगेठरेल.) त्यांच्यापासूनभाषेचेफूलवाचवायचेआहे. केवळमराठीभाषावाचवायचीनाहीआहे, तरमुदलातभाषिकताचवाचवायचीआहे. मराठीजेमतेमतगवायचीनाहीआहे. तरसमृद्धआणिविकसितरूपातजगवायचीआहे. एकंदरभाषिकजीवनाचीगुणवत्ताजोपासायचीआहे, मगतेभाषिकजीवनकोणत्याहीभाषेतलेअसो.
मराठीवाचवण्याच्यायासर्वचप्रश्नाचापैसकितीविस्तृतआहेयाचीकल्पनाएव्हानायावी. दुर्दैवानेहीकल्पनानाआपल्यासामाजिक, सांस्कृतिक, किंवाराजकीयनेतृत्वालाअसतेकीजेयाप्रश्नाच्यासोडवणुकीसाठीकाहीभरीवकामकरूशकतात; नासामान्यजनतेलाअसते, कीजिलायाप्रश्नाचीदूरगामीझळपोचणारअसते. हासंस्कृत, अरबी-फार्सी, इंग्रजी, हिंदीयासत्तासूचकभाषांनाहटवायचाकिंवात्यांचाउदोउदोकरण्याचामुद्दानाही, तरआपल्यालाग्रासणारान्यूनभावकाढूनटाकूनत्यात्याभाषांचासदुपयोगकरूनघेण्याचाआहे. हाकेवळकुणाकुणाच्यानोकऱ्यावाचवण्याचाप्रश्ननाही, तरभाषेशीनिगडितअशातऱ्हेतऱ्हेच्यासेवाउपलब्धकरूनदेण्याचाप्रश्नआहे. हाकेवळयागल्ल्यावस्त्यांतूनपसरलेल्याप्रजेमध्येमराठीतगेलयावरपोकळसमाधानमानण्याचामुद्दानाही, तरमराठीच्यावापराचीगुणवत्तावाढवण्याचाआणितिचीप्रतिष्ठासुस्थिरकरण्याचामुद्दाआहे. हामहाराष्ट्रातीलअ-मराठीमहाराष्ट्रीयांवरमराठीलादायचाकार्यक्रमनाही, तरमहाराष्ट्राच्याप्रादेशिकजीवनाशीत्यांचेनातेमराठीच्यामार्फतजोडण्याचाकार्यक्रमआहे. हाकेवळजागतिकीकरणलादायचाजेउद्योगकरीतआहेतत्यांच्याशीलढण्याचाकिंवात्यांनाशरणजाऊनमोकळेहोण्याचाप्रश्ननाही, तरइतिहासातूनदीर्घकाळचालतआलेलीजागतिकीभवनाचीक्रियाआहेतिलासर्वांनाअनुकूलआणिहितकारीवळणलावण्याचाप्रश्नआहे, केवळआर्थिक-राजकीयपरिमाणांवरनविसंबतायाक्रियेलाइतरपरिमाणेकशीलाभतीलहेपाहण्याचाप्रश्नआहे. याचालीवरआणखीकितीतरीसांगण्यासारखेआहेकिंवाजेइथवरसांगितलेलंआहेत्यावरूनताडण्यासारखेआहे
असेकाहीनकरताफक्तआपल्यानाकापुढचेपाहणेहेएकतरपढतमूर्खलक्षणआहेकिंवाकरंटलक्षणआहे.
संदर्भटीप :
1. ।पहा ‘‘मराठीतील पहिला जोडणी-कोश : ‘मराठी लेखनकोश”’, भाषाआणिजीवन19:4दिवाळी2001

इतिकथन
महाराष्ट्रग्रंथोत्तेजकसंस्था (पूर्वीचीडेक्कनव्हर्नाक्युलरट्रान्स्लेशनसोसायटी), पुणेयांनीलेखकाचामराठीभाषेच्यासेवेखातरसन्मानकेला. त्याप्रसंगीकेलेल्याभाषणाचाहालिखितविस्तार, भाषाआणिजीवनच्याउन्हाळा2003ह्याअंकातूनपुनर्मुद्रितकेलाआहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *