समान नागरी कायदा

सर्वोच्चन्यायालयानेसरलामुद्गलखटल्यात, एकाहिंदूपुरुषानेधर्मांतरकरूनमुस्लिमधर्मस्वीकारलावत्यानंतरदुसराविवाहकेला. यातक्रारीच्यासंदर्भातहेअसेनव्हावेम्हणूनशासनानेसर्वजमातींनासमानअसाविवाहविषयककायदाकरावाअशीसूचनादिली. राज्यघटनेच्या44व्याकलमातशासनानेसमाननागरीकायदाकरण्यासाठीप्रयत्नकरावेतअसेमार्गदर्शकतत्त्वसांगितलेआहे. त्याचाआधारघेऊनसर्वोच्चन्यायालयानेहाआदेशदिलाआहे. ज्यापुरुषाचादुसराविवाह (धर्मांतरकेल्यानंतरचा) न्यायालयातअवैधठरवलात्यानेत्यानिर्णयाविरुद्धफेरतपासणीसाठीअर्जकेलाआहे. धर्मबदलणेहाजरव्यक्तीच्याधर्मविषयकस्वातंत्र्याचाभागआहेतरधर्मबदलूननवीनधर्माच्याकायद्यांनामान्यअसलेल्यादुसऱ्याविवाहासअवैधकसेम्हणतायेईल? असाप्रश्नत्यानेन्यायालयालाविचारलाआहे. याफेरतपासणीच्याअर्जावरझालेल्याप्राथमिकसुनावणीतसर्वोच्चन्यायालयाच्यान्यायमूर्तींनीअसाखुलासाकेलाकीपूर्वीच्याम्हणजेसरलामुद्गलखटल्याच्यानिर्णयातत्यांनीसमाननागरीकायदाकराअशीजीसूचनाशासनालाकेलीतीशासनावरबंधनकारकनाही. ऑगस्ट1995पूर्वीयाबाबतआपलेम्हणणेन्यायालयापुढेमांडावेअसेहीन्यायालयानेम्हटलेलेनाही. विवाहाच्यावैधतेचाप्रश्नन्यायालययथावकाशविचारातघेईल.
सरलामुद्गलखटल्यातसर्वोच्चन्यायालयातल्यादोनन्यायाधीशांमध्येविवाहाच्यावैधतेबाबतच्यानिर्णयाव्यतिरिक्तजेविचारमांडलेगेलेत्यांमध्येमतभेदहोते. हेविचारनिर्णयाचाभागनाहीत, तरज्याला ‘ऑबिटरडिक्टा’ म्हणताततसेतेहोतेअसाखुलासान्यायमूर्तींनीकेला. निर्णयदेतअसतानाबंधनकारकनसलेलेजेअनेकमुद्देवत्यांवरीलविचारन्यायमूर्तीव्यक्तकरतातत्यांना ‘ऑबिटरडिक्टा’ असेम्हणतात. जोयुक्तिवादकिंवाजेवैचारिकविश्लेषणनिर्णयाशीसंबंधितअसते, ज्याच्यावाचूननिर्णयघेतलाचजाऊशकतनाही, तेवढाचभाग ‘कायदा’ यासंज्ञेसप्राप्तहोतो.
विधिशास्त्रातजरीनिर्णयआणिभाष्ययांतभेदकेलाअसलातरीभारतीयन्यायपद्धतीतसर्वोच्चन्यायालयाच्याभाष्यांनात्याच्यापेक्षाकनिष्ठअसलेल्यान्यायालयांनीकायद्याचाचदर्जादिलाआहेआणितीबंधनकारकमानलीआहेत. न्यायालयीननिर्णयातीलकोणताभागबंधनकारकअसतोआणिकोणतानाहीयाचीचर्चायालेखातकेलेलीनाही, कारणतोस्वतंत्रवविस्तारानेचर्चाकरावयाचाविषयआहे.
सर्वोच्चन्यायालयाच्यावरीलनिर्णयाचेराजकीयपरिणामलवकरचदृश्यस्वरूपातपुढेआले. समाननागरीकायदाहीमागणीअनेकवर्षेभारतीयजनतापक्षकरीतआहे. त्यालासर्वोच्चन्यायालयाचावरील ‘आदेश’ फारमहत्त्वाचावाटलाआणिसमाननागरीकायदाहात्यांनीनिवडणुकीतीलएकमहत्त्वाचामुद्दाअसेलअसेहीजाहीरकेले.

समाननागरीकायदा – घटनेतीलमार्गदर्शकतत्त्व
भारतीयराज्यघटनेच्याचवथ्याभागातकलम36पासून51पर्यंतज्यातरतुदीदेण्यातआल्याआहेतत्यांचेशीर्षक ‘मार्गदर्शकतत्त्वे’ असेआहे. हीमार्गदर्शकतत्त्वेन्यायालयांच्याहुकुमांमार्फतकार्यरतहोतनाहीत. तरीहीतीदेशाच्याशासनाचीमूलगामीतत्त्वेआहेतअसेकलम37मध्येसांगण्यातआलेआहे. म्हणजेमार्गदर्शकतत्त्वांचीकार्यवाहीझालीनाहीयाकारणास्तवकुणालान्यायालयातजाऊनतीकार्यवाहीकरावीअसाआदेशमागतायेतनाही. मूलभूतहक्कांपैकीएखाद्याहक्काचाभंगझालातरन्यायालयातयाचिकाकरूनत्याविरुद्धआदेशमिळवतायेतात, तसेमार्गदर्शकतत्त्वांच्याकार्यवाहीसाठीमागतायेतनाहीआणिन्यायालयतसेहुकूमदेतनाही. हेजरीखरेअसलेतरीमूलभूतहक्कांविषयीच्यातरतुदींचाअन्वयार्थकरतानान्यायालयेमार्गदर्शकतत्त्वांचासंदर्भलक्षातघेतात. मार्गदर्शकतत्त्वांचीकार्यवाहीकरणाराकायदामूलभूतहक्कांचासंकोचकरतोअशीजरफिर्यादअसेलतरमूलभूतहक्काचीव्याप्तीआणिमर्यादाठरवतानामार्गदर्शकतत्त्वेविचारातघेतलीजातात. काहीमार्गदर्शकतत्त्वांच्यापूर्तीकरताकेलेल्याकायद्यांनातरनिर्देशितकेलेल्यामूलभूतहक्कांच्याभंगाच्याकारणास्तवआक्षेपघेतायेऊनयेअशीहीतरतूदघटनेतघटनादुरुस्तीमार्फतकेलीआहे. (उदा. कलम310-ब, 31-क).
मार्गदर्शकतत्त्वांच्यायायादीतसामाजिकवआर्थिकपरिवर्तनाचाआलेखआहे. प्रत्येक14वर्षांखालीलमुलालासक्तीचेवमोफतप्राथमिकशिक्षणदिलेजावेवअशीतरतूदशासनानेघटनाकार्यान्वितझालीतेव्हापासून10वर्षांच्याआतकरावीअशीतरतूदआहे (कलम45). शासनानेअर्थव्यवस्थेचीपुनर्रचनाकशीकरावीयाबाबतचेमार्गदर्शनकलम39मध्येआहे. इतरहीअनेकपुनर्रचनेबाबतच्यातरतुदीआहेत. यातकलम44मध्येशासनानेसमाननागरीकायदाकरण्याकरिताप्रयत्नकरावेतअसेएकतत्त्वआहे. मार्गदर्शकतत्त्वांपैकीफक्तकलम44चीचकार्यवाहीझालेलीनाहीअसेनाही, तरसांगितलेल्याअनेकतत्त्वांचीकार्यवाहीझालेलीनाही. सक्तीच्यावमोफतशिक्षणाच्यातरतुदीबाबतहीफारशीप्रगतीझालेलीनाहीहेसर्वांनाठाऊकआहेच.

ऐतिहासिकपार्श्वभूमी
इंग्रजपूर्वभारतातहिंदूंनाहिंदूंचाकायदाआणिमुसलमानांनामुसलमानांचाकायदालागूहोतअसे. इंग्रजीशासनप्रस्थापितझाल्यावरइंग्रजराज्यकर्त्यांनाभारतीयकायदेपद्धतीफारकालबाह्यवाटली. हिंदूकायद्यातजातीप्रमाणेशिक्षाहीवेगळ्याअसत, तरमुस्लिमकायद्यातहिंदूवमुसलमानयांच्यातपक्षपातकेलाजाई. कायदावसुव्यवस्थाठेवणेआणिव्यापाराकरिताशाश्वतीनिर्माणकरणेहेब्रिटिशराज्यकर्त्यांनीआपलेपहिलेउद्दिष्टमानले. म्हणूनत्यांनीइंग्लिशकॉमनलॉवरआधारललेकायद्याचेमसुदेकरूनतेलागूकेले. इंग्लंडमध्येकॉमनलॉहान्यायालयीननिर्णयांमधूननिर्माणझाला. त्याचकायद्यांचे, भारतीयपरिस्थितीलायोग्यवाटतीलतेबदलकरून, संहितीकरणकेलेगेले. याकायदेकरण्यातूनत्यांनीकाहीविषयमात्रवगळले. तेहोतेविवाह, वारसाआणिदत्तक. 1857च्यासंघर्षामधूनइंहग्रजांनीएकधडाघेतलाहोताकीभारतीयांच्याधर्मामध्येशक्यतोहस्तक्षेपकरायचानाही. 1858च्याराणीच्याजाहीरनाम्यातहीगोष्टस्पष्टकेलीगेली. त्यानुसारयातीनविषयांबाबतीतहिंदूंनाहिंदूंचावैयक्तिककायदावमुसलमानांनामुस्लिमवैयक्तिककायदालागूकरण्याचेधोरणअंमलातआले.
1858ते1947या90वर्षांच्याकाळातहिंदूकायदावमुस्लिमकायदाहेत्यात्यासमाजांचेविवाह, वारसाआणिदत्तकयाबाबतीतल्याव्यवहारांचेनियमनकरतहोते. हिंदूकायदाहाशास्त्रआणिरूढीयांनीघडलेलाहोता. ब्रिटिशपूर्वकाळातयाकायद्यांनाविधिज्ञांनीवेळोवेळीमीमांसाकरूनसमाजाच्याबदलत्यागरजाआणिमूल्येयांच्याशीसुसंगतठेवलेहोते. ब्रिटिशकाळातयाकायद्याचीस्वाभाविकपरिवर्तनाचीप्रक्रियाबंदपडलीआणिहाकायदागोठलागेला. मुस्लिमविधीचीहीहीचगतझाली. कालबाह्यधर्मवचनेआणिरूढीयावरआधारलेलाहाकायदासमाजातीलपरिवर्तनाच्याआकांक्षापुऱ्याकरण्यासअसमर्थठरूलागला. हिंदूआणिमुसलमानयांच्याधार्मिकभावनानदुखवण्याच्याधोरणामुळेयाकायद्यांमध्येइंग्रजीराज्यकर्त्यांनीकाहीहीसुधारणाकेल्यानाहीत. त्यालाफक्तमोजकेअपवादत्यांनीकेले.
एकम्हणजेहिंदूविधवास्त्रीलामालमत्तेतमर्यादितअधिकारदेणाराकायदा1937मध्येकेलागेला. याकायद्याप्रमाणेतिच्यामृतपतीच्याइस्टेटीचातिलातिच्याआयुष्यातउपभोगघेतायेई. पणत्यामालमत्तेचीविल्हेवाटलावतायेतनव्हती. म्हणजेतिलाजरघरअसेलतरत्यातराहतायेतअसे, फारतरभाड्यानेदेऊनत्याउत्पन्नाचाउपभोगघेतायेतअसेपणघरविकतायेतनसेकिंवागहाणटाकतायेतनसे. हिंदूस्त्रीचीएकंदरपरिस्थितीदयनीयचहोती. हिंदूकायद्याप्रमाणेपुरुषालाकितीहीस्त्रियांशीविवाहकरतायेतअसे, पणस्त्रीलामात्रघटस्फोटाचाहक्कनसल्यानेसवतसहनकरीतकिंवापरित्यक्ताम्हणूनचजगावेलागे. मालमत्तेतकाहीहीअधिकारवारशानेनसल्यानेनातेवाइकांचीसेवाकरीतचविधवेचेजिणेजगावेलागे. 1937च्याकायद्यानेतिच्यास्थितीतअंशतःसुधारणाझालीअसेम्हणायलाहरकतनाही.
मुस्लिमविधीतहीबहुपत्नीकत्वाचीपरवानगीपुरुषालाहोती. शिवायएकतर्फीतलाकदेऊनपुरुषालाआपल्यापत्नीचात्यागकरतायेतअसे. तिलाइद्दतच्यातीनमहिन्यांच्याकाळापुरतीचपोटगीमिळतअसे. मात्रहिंदूस्त्रीपेक्षातिचीस्थितीएकादृष्टीनेबरीहोती. तिलावारसाकायद्यानुसारवडिलांच्यामालमत्तेतीलहिस्सातिच्याभावाच्यानिम्म्यानेमिळतअसे.
ख्रिश्चनसमाजासाठीमात्रइंग्रजीअमलातीलकायदेमंडळानेचकेलेलेकायदेलागूहोते. याकायद्यांतघटस्फोटाचीतरतूदहोती. त्याबाबतींतस्त्रीवपुरुषयांनाउपलब्धअसलेल्यातरतुदींमध्येविषमताहोती. पणस्त्रीलापुरुषाच्याबरोबरीनेइस्टेटीतवारसाहक्कमिळतअसे. पारशीकायद्यातहीस्त्रीलासमाननसलातरीपुरुषाच्यानिम्मावाटावारशानेमिळतअसे.
हेसर्ववैयक्तिककायदेस्त्रीच्यादुय्यमतेवरआधारलेलेहोते. त्यांवरपुरुषप्रधानव्यवस्थेचाठसाअगदीस्पष्टपणेउमटलाहोता. इंग्रजीराजवटीतराष्ट्रीयचळवळउभीराहिलीआणिमहात्मागांधींच्यानेतृत्वाखालीकॉंग्रेसपक्षानेआंदोलनअधिकतीव्रकेले.त्यातस्त्रियांचासहभागहीमोठ्याप्रमाणावरहोता. शिवायदुसऱ्यामहायुद्धाच्यावेळीआर्थिककारणामुळेकाहोईनापणमध्यमवर्गीयस्त्रीकामकरण्यासाठीघराबाहेरपडली. धर्म, रूढीवपरंपरायांनीस्त्री-पुरुषविषमतेलाजेनैतिकआणिसामाजिकप्रामाण्यदिलेहोतेत्यावरटीकाहोऊलागली. स्त्रीमुक्तीच्याचळवळीचीबीजेत्याकाळातीलविचारमंथनातसापडतात. त्याकाळातीलसाहित्यातहीस्त्रीवरीलअन्यायाचेचित्रणवाचायलामिळते. मगतेसाहित्यहरिभाऊआपट्यांचेअसोकिंवावामनमल्हारजोशीयांचेअसो. लक्ष्मीबाईटिळकांच्यास्मृतिचित्रांनीमराठीसमाजातीलरूढकल्पनांनानिश्चितचधक्केदिले.

हिंदूकायद्यातीलसुधारणांसाठीप्रयत्न
हिंदूकायद्याच्यासुधारणेच्याकार्यक्रमत्यावेळीब्रिटिशशासनानेहातीघेतला. श्री.बी.एन. रावयांच्याअध्यक्षतेखालीएकसमितीनेमलीगेली. यासमितीनेअभ्यासकरूनहिंदूकायद्यातसुधारणासुचवल्या. त्यानंतरडॉ.बाबासाहेबआंबेडकरांनीविधिमंत्रीअसतानाहिंदूकोडबिलाचामसुदायारकेला. यासुधारणांनाहिंदूसमाजातखूपविरोधझाला. बी.एन.रावसमितीपुढेअनेकनामवंतलोकांनीसाक्षीदिल्याआणित्यांपैकीअनेकांनीद्विभार्याप्रतिबंधकतरतूदवस्त्री-पुरुषांनासमानवारसाहक्कयाप्रस्तावांसतीव्रविरोधकेला. स्वतःराष्ट्रपतिपदावरअसलेलेडॉ. राजेंद्रप्रसादयांचाहीहिंदूकायद्याच्यासुधारणेलाविरोधहोता. त्यामुळेपंतप्रधाननेहरूंनाहिंदूकोडबिलाबद्दलआस्तेकदमकामकरावेलागले. डॉ. आंबेडकरांनीत्याप्रश्नावरूनराजीनामादिला.

राज्यघटनाआणिकलम44
यापार्श्वभूमीवरराज्यघटनेतकलम44काआलेतेबघणेयोग्यठरेल. इंग्रजीराजवटीपासूनभारतातलेकुटुंबकायदेथिजल्यासारखेझालेहोते. हेसर्ववैयक्तिककायदेकेवळधर्मावरआधारितहोतेम्हणूनआक्षेपार्हनव्हतेतरतसर्वकायद्यांवरपुरुषप्रधानव्यवस्थेचाप्रभावमोठ्याप्रमाणावरहोताआणिस्त्रियांवरअन्यायकरणाऱ्यातरतुदीत्यांतहोत्याहामुख्यआक्षेपहोता. याकायद्यांचेआधुनिकीकरणकरणेघटनाकारांनाआवश्यकवाटले. राज्यघटनेतसमतेचाअधिकारसर्वांनादेण्यातआलाआणिधर्म, जात, लिंगयांसारख्याजन्माधिष्ठितकारणांवरूनव्यक्तीव्यक्तीतपक्षपातहोऊनये, शासनानेवकायद्यानेतोकरूनयेअसेसांगितलेगेले. मात्रहेकायदेबदलण्याकरतासमाजमानसबदलावेलागणारहोते. म्हणूनराज्यघटनेनेमार्गदर्शकतत्त्वांच्यायादीतहीतरतूदसमाविष्टकेली. शासनानेसमाननागरीकायदाकरण्याकरताप्रयत्नकरावेतअसेहेमार्गदर्शकतत्त्वआहे.
घटनासमितीतयाकलमावरज्यावेळीचर्चाझालीत्यावेळीमुस्लिमसभासदांनीत्यासतीव्रविरोधकेला. त्यांनीज्यादुरुस्त्यासुचवल्यात्यातव्यक्तिगतकायदाबदललाजाणारनाहीकिंवाज्याजमातीव्यक्तिगतकायद्यानुसारनियमितहोतहोत्या. त्यांनात्याचकायद्यानुसारवागवलेजाण्याचाअधिकारअसावाअशासूचनाहोत्या. यासर्वसूचनाफेटाळल्यागेल्या. डॉ. कन्हैय्यालालमुन्शीयांनीआपल्याभाषणातसांगितलेकीजरवैयक्तिककायदेतसेचठेवायचेठरवलेतरस्त्रियांचादर्जाउंचावण्यासाठीएकहीकायदाकरतायेणारनाही. कारणहिंदूधर्मआणिहिंदूवैयक्तिककायदायांमध्येदेखीलस्त्रियांविरुद्धखूपपक्षपातीअशातरतुदीहोत्या.
राज्यघटनेच्याकलम25मध्येधर्मावरश्रद्धाबाळगण्याचे, त्याप्रमाणेआचरणकरण्याचेआणित्याचाप्रसारकरण्याचेस्वातंत्र्यप्रत्येकव्यक्तीलादेण्यातआलेआहे. वैयक्तिककायदाहाधर्माचाभागआहेकायअसाप्रश्नउपस्थितकरण्यातआलाहोता. त्यालानकारार्थीउत्तरमुन्शींनीदिलेतसेचडॉ. बाबासाहेबआंबेडकरांनीहीदिले. 25व्याकलमातदिलेलेधर्मविषयकस्वातंत्र्यधर्मासआवश्यकअशाबाबतींतचआहे. धर्माशीनिगडितअशाऐहिकबाबतीततेस्वातंत्र्यनाहीआणित्याबाबतींतशासनालाकायद्यानेत्यांचेनियमनकरतायेते. पणजरीवैयक्तिककायदेहेधर्माचाभागमानलेआणिम्हणूनअशाकायद्यानुसारवर्तननियमितव्हावेहामूलभूतहक्कमानला, तरीधर्माचेस्वातंत्र्यचमुळीघटनेनेदिलेल्याइतरमूलभूतहक्काच्याअधिकारांशीसुसंगतअसायलाहवेअसेघटनेनेसांगितलेआहे. धर्माच्यास्वातंत्र्याचाउपयोगव्यक्तींचेइतरमूलभूतहक्कडावलण्यासाठीकरतायेणारनाही. उदा. अस्पृश्यताहाधर्माचाभागआहेआणिम्हणूनतीपाळणेधर्मस्वातंत्र्यातसमाविष्टआहेअसाकुणीयुक्तिवादकेला, तरअस्पृश्यतानष्टव्हावीहे17वेकलममूलभूतअधिकारांच्यायादीतअसल्यानेअस्पृश्यतापाळणेहाधर्माचाभागअसलातरीतोधर्मस्वातंत्र्याच्याकक्षेतयेतनाहीअसेसांगूनतोयुक्तिवादविफलकरतायेईल. शिवायकलम25, उपकलम2च्या (ब) याउपउपकलमातसामाजिककल्याणासाठीकायदेकरूनधर्मस्वातंत्र्याससंकुचितकरण्याचीक्षमताराज्यघटनेनेशासनालादिल्लीअसल्यामुळे, समाननागरीकायदाकरावयासत्यासकाहीआडकाठीउरतनाही. यासंदर्भातघटनासमितीतडॉ. आंबेडकरांनीआपल्याएकाभाषणातधर्मस्वातंत्र्याचीमर्यादाकशीठरवायचीतेसांगितले. कुणीकुणाशीविवाहकरावा, वारसाहक्ककुणालाअसावाकिंवादत्तकघ्यावेकिंवानाहीयांसारखेप्रश्नखरेम्हणजेधर्माच्याक्षेत्रातलेनसूनसामाजिकक्षेत्रातलेआहेत. हेसर्वजरधर्माच्याक्षेत्रातलेमानलेतरसामाजिकपरिवर्तनचअशक्यहोईलअसेतेम्हणाले. कलम25चामसुदातयारकरतानाभारताचासंदर्भलक्षातठेवूनचधर्मस्वातंत्र्याचीव्याप्तीस्पष्टकरण्यातआली.

हिंदूकायद्यातीलसुधारणा
हिंदूकायद्यातकाहीसुधारणास्वातंत्र्यपूर्वकाळातकाहीसंस्थानांमध्येवमुंबईराज्यातझाल्याहोत्या. मुंबईराज्यानेद्विभार्या-प्रतिबंधककायदा1946मध्येकेला. हिंदूकोडबिलालाविरोधझाल्यामुळेडॉ. आंबेडकरांनीराजीनामादिला. त्यानंतरपंतप्रधाननेहरूंनीहिंदूकायद्याचेसंहितीकरणवआधुनिकीकरण1955व1956यासालीपुरेकेले. त्यांनीविवाहाचाकायदा, वारसाकायदा, दत्तकआणिपोटगीचावपालकत्वाचाकायदाअसेचारकायदेयाकाळातपासकरूनघेतले. विवाहकायद्यामुळेवडिलांच्यास्वकष्टार्जितमालमत्तेतत्यांच्यामुलांनावमुलींनासमानवाटामिळाला. मात्रसहदायिकीपद्धती (कोपार्सनरी) कायमठेवल्यानेवडिलोपार्जितसंपत्तीतमुलालाजन्मानेमिळणाराहक्कअबाधितराहिला. परित्यक्तास्त्रियांसाठीपोटगीचीतरतूदझालीआणिदत्तकाच्याकायद्यातमुलगातसेचमुलगीदत्तकघेण्याची, तसेचअविवाहित, विधवाकिंवाघटस्फोटितास्त्रीसहीदत्तकघेण्याचीसुविधाप्राप्तझाली.

इतरकायद्यांमधीलसुधारणा
हिंदूसमाजालालागूअसणाऱ्याहिंदूकायद्यातशासनानेसुधारणाकेल्या. पणमुस्लिम, ख्रिश्चनवपारशीयासमाजांनालागूअसणाऱ्याकायद्यांमध्येमात्रकुठलाहीबदलकेलानाही. हिंदूसमाजातसुधारणावादीनेतृत्वसततयेतगेल्यानेआणित्यासमाजातल्यास्त्रियांमध्येशिक्षणाचाप्रसारवमिळवत्यास्त्रियांचेप्रमाणवाढल्यानेयासुधारणाशक्यझाल्या. मुस्लिमसमाजाचीमानसिकताहीआपणअल्पसंख्यआहोतआणिआपणवेगळेअसण्यावरचआपलेसामर्थ्यअवलंबूनआहेयासमजुतीवरआधारितअसल्यामुलेत्यांचीवैयक्तिककायद्यातीलकुठल्याहीबदलालाविरोधकरण्याचीचप्रवृत्तीराहिली. यालाअर्थात्त्यांच्यातलेदारिद्र्य, शिक्षणाचाअभावहेतरकारणीभूतझालेच, पणपुरोगामीनेतृत्वाचाअभावआणिधर्मनिरपेक्षम्हणवणाऱ्याराजकीयपक्षांचासंधिसाधूपणाहेहीकारणीभूतझाले. हमीददलवाईआणित्यांनीनिर्माणकेलेल्यामुस्लिमसत्यशोधकचळवळीचाअपवादसोडतामुस्लिमसमाजातूनत्यांच्यावैयक्तिककायद्यांचीसमीक्षाकरूनत्यातअंतर्भूतअसणाऱ्यालिंगभावविषयकअत्याचाराविरुद्धबोलणारेदुर्दैवानेफारथोडेनेतेनिघाले. मुस्लिमसमाजातबहुपत्नीकत्व, एकतर्फीतलाकवहलालासारख्याप्रथाकालबाह्यआणिस्त्रीवरअन्यायकरणाऱ्याआहेत. मुस्लिमस्त्रीलाघटस्फोटितझाल्यावरपोटगीमिळण्याचीतरतूदइद्दतच्याकाळापुरतीचआहे. घटस्फोटझाल्यावरतीनमहिन्यांचाकाळहाइद्दतचाकाळ. क्रिमिनलप्रोसिजरकोडच्या125व्याकलमातस्त्रीलातिच्यानवऱ्यानेटाकल्यावरपोटगीदेण्याचीतरतूदआहे. हिंदूकायद्यातपूर्वीघटस्फोटनसल्यानेघटस्फोटितेचात्याकायद्याच्या ‘पत्नी’ याशब्दाच्याव्याख्येतसमावेशनव्हता. 1973मध्ये125व्याकलमातबदलकरूनपत्नीयाशब्दातघटस्फोटितेचासमावेशकरण्यातआला. त्यावेळीमुस्लिमखासदारांच्याआग्रहावरूनकलम127मध्येअशीतरतूदकरण्यातआलीकीज्यांच्यावैयक्तिककायद्याप्रमाणेकिंवारूढीप्रमाणेघटस्फोटानंतरएकरकमीरक्कमत्यास्त्रीलामिळायचीअसतेतीमिळाल्यासअशास्त्रियांना125व्याकलमानुसारदेऊकेलेलीपोटगीमॅजिस्ट्रेटच्याहुकूमावरूनरद्दकेलीजाईल. मुस्लिमवैयक्तिककायद्यातजीमेहेरच्यारकमेचीतरतूदआहेतिलाअनुलक्षूनहीतरतूदकरण्यातआली.
बाईताहिराच्याखटल्यातजेव्हावरीलकलमसर्वोच्चन्यायालयापुढेअन्वयार्थाकरताआले (1976) तेव्हात्यानेअसानिर्णयदिलाकीजरमेहेरचीरक्कमत्यास्त्रीच्याउदरनिर्वाहासअपुरीअसेलतरवरीलतरतूदलागूहोणारनाहीवअशास्त्रीसक्रिमिनलप्रोसिजरकोडच्या125व्याकलमानुसारपोटगीमिळावयासहवी. न्यायालयानेअसेसांगितलेकीत्याकलमात ‘पत्नी’ याशब्दाच्याव्याख्येतघटस्फोटितेचासमावेशअसल्यानेसर्वधर्मातीलघटस्फोटितांनाकलम125लागूहोते. यानिर्णयानंतर7वर्षांनंतरशहाबानोनिर्णयात (1985) न्यायमूर्तीचंद्रचूडयांनीबाईताहिराच्याखटल्यातदिलेलाअन्वयार्थकायमकेला. तसेकरतअसतात्यांनीसमाननागरीकायद्याविषयीच्यामार्गदर्शकतत्त्वाकडेशासनानेसंपूर्णदुर्लक्षकेलेआहेअशीतक्रारहीकेली.
यानिर्णयाविरुद्धमुस्लिमधर्ममार्तंडआणिराजकीयपुढारीयांनीएकमोठेआंदोलनउभेकेले. शहाबानोनिर्णयहामुस्लिमधर्मातकेलेलाअक्षम्यहस्तक्षेपआहेअसेत्यांचेम्हणणेहोते. याकरताबुरखाधारीस्त्रियांचेमोठेमोर्चेकाढले. ज्यास्त्रियांनायानिर्णयांचाफायदाहोणारहोतात्यांनाचत्याविरुद्धनिषेधकरावयासलावूनमुस्लिमस्त्रीकितीअसहायआहेआणिधर्ममार्तंडांचातिच्यावरकेवढादबावयेऊशकतोयाचाप्रत्ययत्यामोर्च्यामुळेआला.
मुस्लिममूलतत्त्ववाद्यांच्यायाआंदोलनालात्यावेळचेकॉंग्रेसचेशासनदबलेआणिमुस्लिमघटस्फोटितस्त्रीलापोटगीच्यासवलतीतूनवगळण्यासाठीमुस्लिमघटस्फोटितस्त्रीहक्कसंरक्षणकायदा1986पासकरण्यातआला. याकायद्यानुसारमुस्लिमघटस्फोटितेलाफक्तइद्दतच्याकाळापुरतीपोटगीदेण्याचीनवऱ्याचीजबाबदारी, त्यानंतरमुलांवर, मुलांनाशक्यनसल्यासआईवडिलांवरआणितेहीनसतीलतरतिचीइस्टेटज्यांनामिळेलत्यावारसांचीजबाबदारी, आणियांपैकीकोणीउपलब्धनसल्यासवक्फबोर्डाचीजबाबदारीअसेत्याकायद्यानेठरविले. मुस्लिमघटस्फोटितस्त्रीचीअवस्थायाकायद्यामुळेअतिशयदारुणअशीझाली.
शहाबानोचानिर्णयफिरवण्याचाकेंद्रशासनाचानिर्णयमतांच्याहिशोबावरआधारलेलाहोता. त्यात संधिसाधूपणावतत्त्वशून्यतातरहोतीच, पणतोकायदाकरणेहेकलम44च्याविरुद्धचीकृतीहोती. आजवरशासनसमाननागरीकायद्याबाबतउदासीनहोते. शहाबानोनिर्णयानंतरकेलेलाकायदाहात्याउद्दिष्टाच्यासंपूर्णविरोधीअसल्यानेतीकृतीकेवळउदासीनतेचीनसूनत्याउद्दिष्टाच्याविरोधीचहोती.याकृतीचाएकपरिणामअसाझालाकीशासनकर्तेमुसलमानांचाअनुययकरतानाहाहिंदुत्ववाद्यांचाअनेकवर्षेकेलेलाप्रचारसामान्यमाणसासहीपटूलागला. खरेम्हणजेहाअनुनयहोतामतांचेगठ्ठेआणणाऱ्यामुस्लिमपुढाऱ्यांचा, सामान्यमुसलमानजनांचानव्हे. परंतु1986चामुस्लिमस्त्रीहक्कसंरक्षणहाकायदाभारतातहिंदुत्वाच्याप्रचाराससामाजिकप्रामाण्यदेणाराआणिधर्मनिरपेक्षतेच्यातत्त्वासकमकुवतकरणाराअसाठरला.
ख्रिश्चनसमाजाचाघटस्फोटाचाकायदाअसाचकालबाह्यझालाआहे. त्यातघटस्फोटाचीजीकारणेदिलीआहेततीस्त्री-पुरुषांतपक्षपातकरणारीआहेत. घटस्फोटमागण्यासाठीस्त्रीलापुरुषानेजवळच्यानात्यातल्यास्त्रीबरोबरव्यभिचारकेलाकिंवाव्यभिचारआणिशिवायतिचाछळकेलाकिंवातिलाटाकूनदिले, असेसिद्धकरावेलागते. पुरुषालामात्रस्त्रीनेव्यभिचारकेलाएवढेचसिद्धकरावेलागते. हिंदूविवाहकायदाआताइतकाप्रगतझालाआहेकीउभयतांच्यासंमतीनेघटस्फोटमिळण्याचीत्यातसोयआहे. हीसोयख्रिश्चनकायद्यातनाही. वारसाहक्काच्याकायद्यानुसारजरीस्त्री-पुरुषांनासमानवारसामिळतअसलातरीकाहीराज्यांमध्येस्त्रीवरपक्षपातकरणारेकायदेआहेत. उदा. केरळमध्येसायराक्यूसख्रिश्चनजमातीच्याबाबतीतजोवारसाहक्काचाकायदाहोतात्यानुसारमुलीलाफक्तरु. 5000/- एवढीचरक्ममिळतअसे. बाकीसर्वरक्कममुलांमध्येवाटलीजातअसे. हाकायदासर्वोच्चन्यायालयानेरद्दबातलठरवला.
ख्रिश्चनकायद्यातसुधारणाव्हावीअशीमागणीत्यासमाजाकडूनअनेकवारकरण्यातआलीआहे. विधि-आयोगाने1980मध्ये80व्याअहवालातयावरअभ्यासपूर्णअसाअहवालहीसादरकेलाआहे. परंतुशासनानेयाबाबतआजवरकाहीहीकृतीकेलेलीनाही. फक्तपारशीकायद्यातचस्त्रीलासमानवारसाहक्कदेण्यातआलाआहे. आणिहीदुरुस्तीही1991मध्येझाली.
1872पासूनविशेषनोंदणीविवाहकायदा (Special Mariage Act) अस्तित्वातहोता. त्याकायद्यानुसारविवाहकरणारासआपलाधर्मसोडावालागतअसे. 1954मध्येपूर्वीचाकायदारद्दकरूनत्याजागीनवाकायदाकरण्यातआला. आजएकाअर्थीहाचसमानविवाहकायदाअस्तित्वातआहे. त्यातलीपूर्वीचीधर्माबाबतचीअटआताकाढूनटाकण्यातआलीआहे. म्हणजेकुठल्याहीधर्माच्याव्यक्तीनेयाकायद्याखालीविवाहकेल्यासत्यालाआपलाधर्मसोडावालागतनाही. ह्याकायद्याखालीविवाहकेल्यासव्यक्तींनाव्यक्तिगतवारसाकायदालागूनहोताभारतीयवारसाकायदालागूहोतो. मात्र1976च्याएकादुरुस्तीनेयाकायद्याखालीविवाहकरणाऱ्यादोन्हीव्यक्तीजरहिंदूअसतीलतरत्यांनाहिंदूवारसाकायदालागूहोईलअशीतरतदूकरण्यातआली. हाअपवादफक्तहिंदूंच्याबाबतीतकरण्यातआला. हाकायदावैकल्पिकआहे. पणअनेककारणांमुळेयाकायद्याचाव्हावातेवढाउपयोगकेलागेलेलानाही. याच्यास्वीकार्यतेबाबतज्याअनेकअडचणीआहेतत्यातलीएकम्हणजेरजिस्ट्रारउपलब्धनसणे. याबाबतआताचखूपतक्रारीआहेत. दुसरीअडचणआहेतीनोटिसीची. याकायद्याखालीविवाहकरावयाचाझालातरतीसदिवसांचीनोटिसद्यावीलागते. आंतरजातीयविवाहाच्याबाबतीतयेवढ्यामोठ्यानोटिशीचाअवधीफारगैरसोयीचाहोतो. माझ्याकडेएकदाएकदलितयुवकआणिमराठातरुणीसल्लामागायलाआले. त्यांनाविवाहकरायचाहोता. घरच्यांचाअर्थातचविरोधहोता. मुलीचाबापराजकीयवआर्थिकदृष्ट्याबलवानहोता. विशेषविवाहकायद्याखाली30दिवसांचीनोटीसजरदिलीअसतीतरत्यानेताबडतोबमुलीलाघरातबंदकरूनठेवलेअसतेकिंवादलितमुलालामारूनबाजूलाकेलेअसते. अशापरिस्थितीतमलादेखीलहिंदूविवाहकायद्यानुसारविवाहकराअसासल्लाद्यावालागला.

समाननागरीकायदाकशासाठी?
समाननागरीकायदाहामुख्यतःलिंगभावविषयकन्यायाच्यातत्त्वाचीप्रस्थापनाकरण्यासाठीआवश्यकआहे. समाननागरीकायदाम्हणजेसर्वांनाएकचकायदाअसेनाही. इंग्रजीतयूनिफॉर्महाशब्दजोवापरलाआहेतो ‘कॉमन’ याअर्थीवापरण्याचीपद्धतआहे. परंतुयादोनशब्दांमध्येसंकल्पनात्मकभेदआहे. प्राप्तिकरामध्येकराचाबोजासारखा (uniform) असतो, पणकरएकसारखानसतो. कमीप्राप्तीच्यामाणसालाकरातूनमुक्तता, त्यापेक्षाजास्तउत्पन्नअसणाऱ्यालाकराचादरकमीआणित्याहीपेक्षाजास्तउत्पनाच्याव्यक्तीलाअधिकदरानेकरभरावालागतो. हेसर्वयूनिफॉर्मयासंकल्पनेनुसारअसल्यानेकरहायूनिफॉर्मआहेअसेआपणम्हणतो. कॉमनलॉहाइंग्रजीशब्दआहे. त्यातकॉमनम्हणजेसामान्ययाअर्थानेवापरलाजातो. इंग्लंडमध्येकराराचाकायदाकिंवाउत्तरदायित्वाचाकायदाहान्यायलयांनीसामान्यज्ञानवमानवीअनुभवयांवरआधारलेल्यातत्त्वांचापरिपोषकरूनविकसितकेला. त्यालाकॉमनलॉअसेसंबोधनप्राप्तझाले. सर्वजमातींनाएक (common) कायदाअसेजरघटनाकारांनाअभिप्रेतअसतेतरत्यांनीविवाह, घटस्फोट, दत्तकववारसहेविषयघटनेच्यासातव्यापरिशिष्टातल्यासमाईकयादीतसमाविष्टकेलेनसते. सातव्यापरिशिष्टाततीनविषयांच्यायाद्यादिल्याआहेत. पहिल्यायादीत97विषयअसूनत्यावरकायदेकरण्याचीक्षमताकेंद्रीयसंसदेलाआहे; दुसऱ्यायादीत66विषयअसूनत्यावरकायदेकरण्याचीक्षमताराज्यविधानसभांनाआहे; आणितिसऱ्यायादीत, जिलासमाईकयादीअसेम्हणतात, 46विषयअसूनत्यांवरकायदेकरण्याचीक्षमताकेन्द्रीयवराज्यविधानसभांनाआहे. याचाअर्थमहाराष्ट्राच्याविवाहकिंवाघटस्फोटकायद्यापेक्षागुजरातचाकिंवाकर्नाटकाचाविवाह-घटस्फोटकायदानिराळाअसूशकेलअसेघटनाकारांनाअभिप्रेतअसावे. म्गत्यांनी ‘यूनिफॉर्म’ शब्दकावापरला? राज्यघटनेच्याकलम14मध्येसर्वांनासमानवागणूककायद्यानेद्यावीअसेम्हटलेआहे. यातत्त्वाचापरिपोषकरतानासर्वोच्चन्यायालयानेसांगितलेकीसमानवागणूकम्हणजेसमानांनासमान, असमानांनासमाननव्हे. किंबहुनाअसमानांनासमानवागणूकदेणेहेसमतेच्यातत्त्वाविरुद्धहोईल. आपणसाध्याधावण्याच्याशयतीजरीघेतल्यातरीत्यासमानउंचीच्या, वयाच्याकिंवावजनाच्याआधारावरवर्गीकरणकरूनघेतो. यालाचसमानवागणूकम्हणतात. त्यांतसारखीवागणूकअभिप्रेतआहे, पणतीचवागणूकअभिप्रेतनाही. कलम14मध्येसमानतेचेजेसिद्धान्तन्यायालयांनीविकसितकेलेआहेतत्यांतवर्गीकरणाचेतत्त्वसांगितलेलेआहे. एखाद्यागटालाकिंवासमूहालाएखाद्याविषयाबाबतीतनिराळीवागणूकजरद्यायचीझालीतरतीयावाजवीवर्गीकरणाच्यातत्त्वावरआधारलेलीअसावीलागते. उदा. प्राप्तिकराच्याकायद्यातजास्तीउत्पन्नाच्यालोकांनाअधिकदरानेकरद्यावालागतो, कारणत्यांचीजास्तदरानेकरदेण्याचीक्षमताअसते. हेवाजवीवर्गीकरणहोय. जरअधिकदरहात्याव्यक्तीच्याउत्पन्नावरआधारितनसेलआणित्याच्यावजनावरकिंवावयावरअवलंबूनअसेलतरतेअवाजवीवर्गीकरणठरेल. याकारणास्तवन्यायालयतेअवैधटरवील. कारणत्याच्यावजनाचाकिंवावयाचात्याच्याअधिककरदेण्याशीसंबंधनसतो. वर्गीकरणाचानिकषवर्गीकरणकरण्याच्याहेतूशीसंबंधितअसावालागतो. एखाद्यावरतोअमुकधर्माचाआहेकिंवाजातीचाआहेकिंवास्त्रीआहेयाकारणास्तवजास्तकरलादलातरतेवर्गीकरणअवाजवीतरअसेलच, पणधर्म, लिंगयाकारणास्तवपक्षपातकरूनयेयाघटनेच्याकलम15मध्येदिलेल्याअधिकाराचासंकोचकरणारेहीअसेल. हाचनिकषलावूनवैयक्तिककायदेनिरनिराळ्याधार्मिकगटांकरताराहूशकतील. नरसूअप्पामाळईयाखटल्यात (1952) मुंबईउच्चन्यायालयानेअसेसांगितलेहोतेकीधर्मावरूनजरीपक्षपातकरतायेतनसलातरीधर्मवसामाजिकइतिहासकिंवानिराळ्यापरंपरायांसारख्यानिकषांनुसारवर्गीकरणकरणेअवैधहोतनाही. त्याखटल्यातअसायुक्तिवादकरण्यातआलाहोताकीहिंदूंनाद्विभार्याप्रतिबंधककायदालागूकरूनत्यांच्याविरुद्धधर्माच्याकारणास्तवपक्षपातकरण्यातआलाआहे. उच्चन्यायालयानेअसेउत्तरदिलेकीहिंदूंनाजीनिराळीवागणूकदिलेलीहोतीतीतेहिंदूआहेतम्हणूनदिलेलीनसूनहिंदूंच्यासामाजिकसुधारणेबाबतच्याएकाशतकाच्याइतिहासाचातोपरिपाकहोता. एखादासमाजसुधारणेसाठीपरिपक्वअसल्यानेत्याबाबतचीसुधारणाकरणेहापक्षपातनाही. सुधारणाहीटप्प्याटप्प्यानेआणिप्रत्येकसमाजाच्याधर्म, परंपरावसंस्कृतींच्याआणिसुधारणेबाबतप्रयत्नांच्यासंदर्भातचकरावीलागते. हिंदूसमाजातजेप्रबोधनगेली100वर्षेहोतहोतेत्यामुळेतोसमाजद्विभार्याप्रतिबंधककायद्यासाठीजास्तअनुकूलझालाहोता. हानिर्णयदेणारेजेन्यायाधीशहोतेतेत्यावेळचेमुख्यन्यायाधीशएम्.सी. छागलाआणित्यानंतरभारताच्यासरन्यायाधीशपदीविराजमानझालेलेन्या. प्र.बा.गजेंद्रगडकरहेहोते.
हाचनिकषलावूनवैयक्तिककायदेनिरनिराळ्याधार्मिकगटांकरताराहूशकतील. याप्रत्येकवैयक्तिककायद्यातअशातरतुदीआहेतकीज्यात्याकायद्याच्याअधिकारक्षेत्रातीललोकांच्यामूलभूतअधिकारांचासंकोचकरतात. हेसर्वकायदेस्त्रीलादुय्यमस्थानदेणारेअसल्यानेत्यातरतुदीयाराज्यघटनेतलिंगयाकारणास्तवपक्षपातकरूनयेहेजेकलमआहेत्याचाअधिक्षेपकरणाऱ्याआहेत.यासर्ववैयक्तिककायद्यांचीलिंगभावविषयकन्यायाच्यानिकषांवरसमीक्षाकेलीजाणेआवश्यकआहेआणिज्यातरतुदीमूलभूतहक्कांशीविसंगतआहेतत्यारद्दकरूनत्यांच्याजागीत्याहक्कांशीसुसंगतअशातरतुदीकरणेआवश्यकआहे.
समाननागरीकायदायाचाअर्थसर्वांनाएकचकायदाअसाहोतनाहीउद्याजरहिंदूंचाकायदासर्वइतरधर्णीयांवरलागलातरतेसमाननागरीकायद्याच्यादिशेनेपाऊलहोईलका? माझ्यामतेतेहोणारनाही. कारणएकच (common) कायदाहेध्येयनसूनसर्वांनासारखा (uniform) कायदाहेध्येयआहे. अल्पसंख्यकांनाआपल्याअस्मिताजरकायमठेवायच्याअसतीलतरत्यांचेवेगळेकायदेअसायलाहरकतनाहीमात्रयाप्रत्येककायद्यातवरसांगितलेल्यापद्धतीनेसुधारणाहोणेआवश्यकआहे. हेअर्थात्प्रत्येकविषयाप्रमाणेठरवावेलागेल. उदा. दत्तकाच्याकायद्याबाबतनिराळीभूमिकाघ्यावीलागेल. आजफक्तहिंदूंसाठीदत्तकाचा1956चाकायदाअस्तित्वातआहे. याकायद्यातहीखूपत्रुटीआहेत. याकायद्याखालीफक्तहिंदूंनाचदत्तकघेतायेतोआणिजेमूलदत्तकघ्यायचेतेहीहिंदूचअसावेलागते, म्हणजेतेजन्मानेहिंदूअसायलाहवेकिंवात्यालाहिंदूम्हणूनवाढवलेगेलेअसलेपाहिजे.शिवायज्याव्यक्तीसमुलगाकिंवामुलाचामुलगाअसेलतिलापुन्हादुसरामुलगादत्तकघेतायेतनाही — किंवामुलगीकिंवामुलाचीमुलगीअसेलतरपुन्हादुसरीमुलगीदत्तकघेतायेतनाही. 1956पूर्वीजोकायदाहोतोत्यापेक्षासध्याचाकायदानिश्चितचपुरोगामीआहे. पूर्वीच्याकायद्यातविधवास्त्रीसकाहीअपवादात्मकपरिस्थितीतचदत्तकघेतायेतअसे. आताअविवाहितस्त्री-पुरुषांनादेखीलदत्तकघेतायेतो. पूर्वीमुलगीदत्तकघेतायेतनसे, आतातीघेतायेते. हेसर्वबदलहोऊनहीयाकायद्यातअजूनबऱ्याचसुधारणाव्हावयासहव्याआहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, पारशीयासमाजांसाठीदत्तकाचाकायदाचअस्तित्वातनसल्यानेत्यांनाजरमूलदत्तकघ्यावयाचेझालेतरआताच्यापाल्यआणिपालकाच्याकायद्याखालीत्यांनास्वतःचीपालकम्हणूननेमणूककरूनघ्यावीलागते. यातसर्वांतमोठादोषअसाआहेकीपाल्यघेतलेल्यामुलालावारसाहक्कानेपालकाच्याइस्टेटीतवाटामिळतनाही. बालकाच्याहिताकरतासर्वजमातींनालागूहोईलअसाएकचदत्तकाचाकायदाअसणेआवश्यकआहे. दत्तकाच्याप्रथेलाउत्तेजनदेणेहेमानवीहिताकरताआवश्यकआहे. शिवायनिदानमूलदत्तकघेतानातरीत्यामुलाच्याधर्माचाकिंवाजातीचाविचारहोऊनयेयाकरतानिदानदत्तकापुरतातरीसर्वजमातींनाएकचकायदाअसायलाहवा. दत्तकाचाएकनागरीकायदाकरण्याचाप्रयत्नयापूर्वीअनेकदाकेलागेला, परंतुअल्पसंख्यसमाजातूनउपस्थितकेल्यागेलेल्याआक्षेपांमुळेतोमागेघेण्यातआला. खरेम्हणजेअसाकायदादत्तकघेण्याचीकिंवादेण्याचीसक्तीकरीतनाही. ज्यांनादत्तकघ्याचेवद्यायचेआहेत्यांनातोतसेकरण्याचीसुविधादेईल. शिवसेना-भाजपायुतीच्यासरकारनेमहाराष्ट्रातअसेएकविधेयकपासकेलेआहे. त्यालाराष्ट्रपतींचीअनुमतीमिळाल्यासत्याचेकायद्यातपरिवर्तनहोऊशकेल.

समाननागरीकायद्यातीलविविधता
खरेम्हणजेआजच्याहिंदूकायद्यातहीखूपविविधताआहे. त्यातहीसर्वांनाएकचतरतुदीनाहीत. मिताक्षराआणिदायभागयादोनकायदेपद्धतीतरअस्तित्वातआहेतच. ज्याजातींमध्येरूढीप्रमाणेघटस्फोटघेण्याचीपद्धतहोतीत्यांनात्याचपद्धतीनेघटस्फोटघेतायेतो. काडीमोड, सोडचिठ्ठीयाघटस्फोटांच्यापद्धतीआजहीप्रचलितआहेत. त्याकरतान्यायालयाकडेजावेलागतनाही. दत्तकघेण्याबाबतज्यावयोमर्यादाकायद्यानेसांगितल्याआहेतत्यांनाअपवादरूढींचाआहे. हिंदूकायद्यातरूढीलाफारमोठेस्थानआहे. विवाहाचेविधीहेरूढीनेचठरतातवत्यारूढीआणिविधीपाळल्यागेल्यासचविवाहवैधहोतो. यासहिंदूविवाहकायद्यानेहीमान्यतादिलीआहे. निषिद्धनातेसंबंधांतहीरूढीनेअनेकअपवादकेलेलेआहेतवतेकायद्यातस्वीकारलेगेलेआहेत. काहीसमाजांमध्येमामाचेभाचीशीलग्नहोण्याचीरूढीआहे. आदिवासींनाहिंदूकायदालागूहोतनाही. त्यांच्यावरहिंदूकायदालादणेजेवढेअवघडआहेत्यापेक्षासर्वजमातींसाठीएककायदालादणेआणखीचकठीणहोईल.
हिंदूकायदा, मुस्लिमकायदायांमध्येअनके फरकजेआहेततेत्यात्याधर्मातीलवेगळ्यापरंपरांमुळेनिर्माणझालेलेआहेत. उदा.मुसलमानांमध्येचुलतबहिणीशीविवाहहोतो, पणहिंदूंमध्येहोतनाही. ज्यानातेसंबंधांमध्येविवाहहोऊशकतनाहीतत्यांनाआपणनिषिद्धनातेसंबंधम्हणूया. याबाबतचेनियमप्रत्येकधर्मगटाचेनिरनिराळेआहेत. मुसलमानांनातूचुलतबहिणीशीविवाहकरताकामानयेअसेसांगणेत्यांच्यापरंपरावरूढीत्यालामोडावयाससांगणारेठरेल, तरहिंदूमाणसालाचुलतबहिणीशीविवाहकरण्याचीपरवानगीदिलीतरतेत्यांच्यापरंपरावरूढीयांच्याविरुद्धहोईल. याबाबतीतप्रत्येकगटाच्यावैयक्तिककायद्यातनातेसंबंधाबाबतजेनियमअसतीलतेचपाळण्याचेस्वातंत्र्यत्यागटाच्याव्यक्तींनासमाननागरीकायद्यातहीद्यावेलागेल. विवाहाच्याविधींबाबतहीप्रत्येकधर्मातलेविधीत्याविवाहाच्यावैधतेच्यादृष्टीनेआवश्यकमानावेलागतील. शेवटीसमाननागरीकायदादेखीलसंपूर्णपणेइहवादीहोणेसध्याच्यापरिस्थितीततरीअशक्यआहे, आणिधर्महासंपूर्णपणेजीवनातूनघालवणेकुठल्याचशासनालाशक्यझालेलेनाही. सोव्हिएटयुनियनचायाबाबतीतलाअनुभवफारबोलकाआहे.
मुस्लिमकायद्यातमुलीलामुलापेक्षानिम्मावाटावारशानेमिळतो. मुस्लिमकायद्यातमृत्युपत्रकरण्याच्याअधिकारावरमर्यादाअसल्यानेएकतृतीयांशइस्टेटचमृत्युपत्राद्वारेदिलीजाऊशकते. यामुळेमुलीचाहक्कतिच्याबापालामृत्युपत्रकरूनहिरावूनघेतायेतनाही. हिंदूवारसाकायद्यातसंयुक्तकुटुंबपद्धतीतजीसहृदायिकीपद्धतीआहेत्यातमुलीलामुलापेक्षाकमीहिस्साचवारशानेमिळतो. प्रत्येकमुलालाजन्मानेचसंयुक्तकुटुंबाच्यामालमत्तेतएकहिस्साप्राप्तहोतो. मुलीलातसाहोतनाही. असेहिस्सेपडल्यावरवडिलांचाजोहिस्साअसेलत्यातमुलीलामुलाच्याबरोबरीनेहिस्सामिळतो. म्हणजेएकामाणसालाजरदोनमुलगेआणिएकमुलगीअसेलतरप्रथमत्याच्याइस्टेटीचेतीनतुकडेपडतीलवत्यांतीलएकतृतीयांशअधिकएकतृतीयांशाचाएकतृतीयांशएवढाहिस्सामिळेल. शिवायसर्वइस्टेटीचेमृत्युपत्रकरतायेतअसल्यामुळेएखादाबापमुलीलाकाहीहीनदेताआपल्यावाट्याचीसर्वमालमत्तामुलांनादेऊशकतो. मुस्लिमकायद्यातीलतरतूदस्त्रीहक्कांच्यासंदर्भातपाहिलीतरजास्तचांगलीआहे. परंतुमृत्युपत्रकरण्याच्याअधिकारावरबंधनेलादूनघ्यायलाहिंदू, ख्रिश्चनवपारशीसमाजतयारहोतीलकाहाप्रश्नआहे. हिंदूवारसाकायद्यातमहाराष्ट्रशासनानेजून1994मध्येदुरुस्तीकेलीवत्यानुसारमुलाप्रमाणेचमुलीलाहीसहृदायिकीसंपत्तीजन्मानेअधिकारदिलाआहे. काहीइतरराज्यांमध्येहीउदा. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकअशादुरुस्त्याझालेल्याआहेत. महाराष्ट्रातीलकायद्यावरजीचर्चाअलीकडेझालीत्यावरूनहिंदूसमाजातदेखीलअशासुधारणेलाकितीप्रकारेविरोधहोऊशकतोयाचाअनुभवआला.समाननागरीकायद्यातहीअशानिरनिराळ्याधार्मिकसमूहांसाठीच्यानिराळ्यातरतुदीठेवाव्यालागतीलहेचवरीलविवेचनावरूनसुचवायचेआहे.इंडियनसेक्युलरसोसायटीनेप्रसिद्धकेलेल्याविवाहववैवाहिकउपायांच्याकायद्याच्यामसुद्यांतअशाविविधतरतुदींचासमावेशकरण्यातआलाआहे. हामसुदाडॉ. जयासागडेवप्रा. वैजयंतीजोशीयांनीमाझ्यामार्गदर्शनाखालीकेलाआहे. समाननागरीकायद्यावरीलचर्चाजास्तप्रत्ययकारीहोण्यासाठीयामसुद्याचाचांगलाउपयोगहोऊशकेल. वारसाहक्काबाबतचामसुदाहीतयारअसूनतोलवकरचप्रसिद्धकेलाजाईल.
राजकीयप्रक्रिया
सर्वोच्चन्यायालयाच्यासरलामुद्गलखटल्यातीलनिकालानंतरसमाननागरीकायद्याचाप्रश्नपुन्हाएकदावादविषयझालाआहे. भाजपायापक्षानेतरहाविषयपुढीलनिवडणुकीतमतेमागण्यासाठीवापरायचेठरविलेआहे. भाजपाचेराज्यअसलेल्यागुजरात, महाराष्ट्रवराजस्थानयाराज्यांमध्येत्यादृष्टीनेकायदेकरायचेअसाहीकार्यक्रमआहे. कुटुंबविषयहाराज्यघटनेच्यासामाईकयादीतअसल्यानेत्यावरकेंद्रातीलसंसदतसेचराज्यांच्याविधानसभायादोन्हींनाकायदेकरण्याचीक्षमताघटनेनेप्रदानकेलीआहे. मात्रकेंद्रानेकेलेलाकायदाअस्तित्वातअसल्यासजरएखाद्याराज्यालात्यातबदलकरावयाचाअसेलतरत्याकरतात्याविधेयकालातोराज्याच्यादोन्हीसभागृहांत, पासझाल्यावरराष्ट्रपतींकडेत्यांच्याअनुमतीसाठीसादरकरावालागतोवअनुमतीमिळालीतरचत्याचेकायद्यातपरिवर्तनहोते. राष्ट्रपतींचीअनुमतीहीअर्थातचकेंद्रीयमंत्रिमंळाच्यासल्ल्यानेदिलीजाते, उदा. भाजपाच्याराज्यसरकारनेजरबहुपत्नीकत्वरद्दकरणारेविधेयकपासकरूनतेराष्ट्रपतीकडेअनुमतीसाठीपाठवलेतरकेंद्रसरकारलातेअडचणीतटाकूशकतील. भाजपाचीमुसलमानांबाबतचीधोरणेपाहतात्यांनीकेलेल्याकायद्याकडेमुस्लिमसमाजसंशयाच्यानजरेनेबघणारहेउघडआहे. बाबरीमशीदपाडण्याचाअनुभवताजाआहेआणिमुस्लिमसमाजालाआजतरीवाटतेकीत्यासमाजाचेस्वतंत्रअस्तित्वनष्टकरणेहाचभाजपाचामुख्यहेतूआहे. मुस्लिमकायद्याचीसुधारणाम्हणजेधर्मातहस्तक्षेपअसात्यांचाग्रहयापरिस्थितीतआणखीचघट्टहोणेसाहजिकआहे.
कॉंग्रेससकटसर्वचविरोधीपक्षांनीयावरजीभूमिकाघेतलीआहेतीसदोषआहे. भाजपाचाआग्रहहामुख्यतःमुस्लिमविरोधयाभूमिकेवरूनआहे. मुसलमानांनाचारबायकाकरतायेतातआणिहिंदूंनानाहीहीत्यांचीतक्रारआहे. एकपत्नीविवाहाचाफायदाहिंदूस्त्रियांनाजसामिळतोतसाचमुस्लिमस्त्रियांनामिळायलाहवाअशीभूमिकाहवी. चारबायकाकरण्याचीपरवानगीमुसलमानांनाआहेम्हणूनत्यांचीलोकसंख्यावाढतेहेअसत्यभाजपातर्फेसारखेसांगितलेजाते. यालाशास्त्रीयआधारकाहीहीनाही. एकतरसर्वमुसलमानचारबायकाकरतनाहीत. बहुपत्नीकत्वाचेप्रमाणमुसलमानआणिहिंदूयांच्यातसारखेचआहे. 1978मध्येदिलेल्याअहवालातस्त्रीच्यादर्जाविषयीचाअभ्यासकरण्यासनेमलेल्यासमितीनेद्विभार्या-प्रतिबंधककायदाअसूनहीहिंदूंमध्येएकीपेक्षाजास्तस्त्रियांशीविवाहकरण्याचेप्रमाणमुसलमानांपेक्षाजास्तआहेअसेआकडेवारीवरूनदाखवलेहोते. 1991च्याजनगणनेनुसारएकापेक्षाअधिकविवाहएकाचवेळीकरण्याचेप्रमाणसर्वांतजास्तआदिवासींमध्येआहे. (15.72%). त्याखालोखालतेबौद्ध (7.9%), जैन (6.72) आणिहिंदू (5.8%) असेआहे. मुसलमानांमध्येतेप्रमाण5.7%इतकेआहे. कायद्यानेपरवानगीनसूनदुसराविवाहकरणारेहिंदूखूपआहेत. कायद्यातल्यात्रुटींचाफायदाघेऊनहेकेलेजाते. अर्थात्याचाअर्थमुसलमानांनाबहुपत्नीकत्वाचीपरवानगीअसावीअसेनव्हे. पणतीकानसावी? तरतेस्त्री-पुरुषसमतेच्याविरुद्धआहेम्हणून. आजबहुपत्नीकत्वाचीमनाईअसल्यामुळेहिंदूस्त्रीसकायद्याचाआधारघेतायेतोतसातोमुस्लिमस्त्रीलाघेतायेतनाही. अशावेळीस्त्रीविरोधीपक्षांनीसमाननागरीकायदाआम्हीकरणारनाहीअसीभूमिकानघेतासमाननागरीकायद्याचीपर्यायीनीतीस्पष्टकरावी. सर्ववैयक्तिककायद्यांचीसुधारणास्त्रीच्यावबालकांच्याहक्कांच्यादृष्टीनेकरतचआम्हीसमाननागरीकायद्याकडेजाणारआहोतहेत्यांनीस्पष्टकरावे. यासुधारणाशक्यतोत्यात्यासमाजालाविश्वासातघेऊनचआम्हीकरूअसेहीत्यांनीसांगितलेपाहिजे. ख्रिश्चनआणिपारशीकायद्यांचीतरसुधारणाकरणेमुळीचकठीणनाही. सुरुवातीलात्यात्यासमाजांचेनिराळेकायदेठेवूनचयासुधारणाकरणेहिताचेठरेल. त्याकरताकेंद्रशासनख्रिश्चनकायद्याचीसुधारणाहातातघेण्याचेठरवतेआहेहीफारचांगलीगोष्टआहे. मुस्लिमकायद्यातीलदुरुस्त्यादेखीलकरणेआवश्यकआहे. त्याकरतात्यासमाजावरआजजेदडपणआहेतेदूरकरण्याचेप्रयत्नहोणेआवश्यकचआहे. पणत्याचबरोबरत्यांच्यातल्यासुधारणावादीशक्तींनाप्रोत्साहनद्यावयासहवे. मुस्लिमसमाजातदेखीलबदलहोतआहे. शहाबानोनिर्णयाला1985मध्येजेवढाविरोधझालात्यामानानेतलाकबाबतअलाहाबादउच्चन्यायालयाच्यानिर्णयालाझालानाहीहेलक्षातठेवण्यासारखेआहे. हाबदलव्हायचाअसलातरएकाबाजूलात्यांच्यावरचेभीतीचेवदहशतीचेओझेकमीकरणेआणिदुसऱ्याबाजूलात्यांच्यातीलदारिद्र्य, अज्ञानहेदूरकरण्याचाप्रयत्नकरणेअसादुहेरीकार्यक्रमहातीघ्यावालागेल.

सक्तीनको
सक्तीनेबहुसंख्यकत्वाच्याजोरावरसमाननागरीकायदाकरण्याचाआग्रहकुठल्याहीराष्ट्रनिष्ठानेघेताकामानये. कारणत्यामुळेदेशातउगाचचफूटपडेल. आजजेपाकिस्तानमध्येघडतेआहेत्यापासूनधडाघ्यावयाचातोहाकीधर्मांधताआणिआपल्यापेक्षानिराळ्याधर्माच्या, विचाराच्यालोकांचाद्वेषकरूनत्यांच्याविरुद्धलोकांनाभडकवणेहेसत्तामिळवण्यासकदाचितउपयोगीपडतअसेल, पणसत्ताटिकवण्याकरताउपयोगीपडतनाहीआणिदेशाचीएकात्मतात्यामुळेक्षीणहोते. हादेशबहुसांस्कृतिकआणिबहुवैचारिकअसाचराहण्यावरत्याचीएकताअवलंबूनआहे. समाननागरीकायद्याचाप्रश्नबहुसंख्यविरुद्धअल्पसंख्ययासंदर्भातनबघतास्त्री-पुरुषसमता, आधुनिकमानवतावादआणिव्यक्तीचीप्रतिष्ठायामूल्यांच्यासंदर्भातचबघण्यातयावा. असेझालेतरआजनाउद्याआपणनिश्चितसमाननागरीकायद्याकडेजाऊ. मात्रहाप्रश्नकुणीराजकारणाचाकरूनये. त्यामुळेसमाननागरीकायद्याविरुद्धच्याशक्तीजास्तसंघटितहोतीलआणिजेध्येयआपणासगाठायचेआहेत्यापासूनआपणआणखीचदूरजाऊ.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *