स्त्री आणि पुरुष – शॉर्टफिल्म

स्त्री आणि पुरुष
स्त्री आणि पुरुष

स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरात काही चुंबक (मॅग्नेट) नसतो. पण तरीही ते एकमेकांकडे कसे आकर्षित होतात?

स्त्री आणि पुरुष यांच्यातील याच निसर्गनिर्मित अनंत आकर्षणाची आणि मानवनिर्मित अथांग राजकारणाची गोष्ट विनोदी पद्धतीने सांगणारी ‘स्त्री आणि पुरुष’ ही अवघ्या दहा मिनिटांची शॉर्टफिल्म खालील लिंकवर विनामूल्य पहा.

https://www.mxplayer.in/movie/watch-stree-and-purush-short-film-movie-online-23b8f449f024f4dd9b22431ec250fa67

अभिप्राय 2

  • Please note that the link cannot be opened from outside India.

  • परदेशातील ज्या प्रेक्षकांच्या मोबाईल किंवा लॅपटॉप/कॉम्प्युटरमध्ये या शॉर्ट फिल्मची लिंक ओपन होत नाहीये. त्यांनी कृपया google play store वरुन MX player हे ॲप डाऊनलोड करावं. (ही दोन्ही ॲप विनामूल्य उपलब्ध आहेत)
    त्यानंतर आमच्या शॉर्ट फिल्मची लिंक तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप/कॉम्प्युटरमध्ये ओपन होईल. आणि तुम्हाला ही शॉर्ट फिल्म विनामूल्य बघता येईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.