अंबुजा सालगावकर - लेख सूची

हर्मिट क्रॅबच्या निमित्ताने…

(हर्मिट क्रॅबची कवितेला कारण ठरलेली वार्ता https://www.bbc.co.uk/news/science-environment-68071695 या दुव्यावर आहे) कुठल्याशा झाडांच्या सावलीत खोपा बांधणारे प्लास्टिकच्या बाटलीत झुलले कुठल्यातरी अंतराळातले प्रगत जीव म्हणाले अरेरे, प्लास्टिकने यांना गिळले कुठल्याशा झाडांच्या सावलीत ढोलीत झोपणारे प्लास्टिकच्या डबड्यात निजले कुठल्यातरी अंतराळातले प्रगत जीव म्हणाले अरेरे, प्लास्टिकने यांना गिळले कुठल्याशा झाडांच्या सावलीत निवारा शोधणारे प्लास्टीकच्या पत्र्यात डुलकले कुठल्यातरी अंतराळातले प्रगत …