अनंत महाजन - लेख सूची

चर्चा – विवेक, श्रद्धा आणि विज्ञान

नोव्हेंबर १९९८ च्या आ.सु. च्या अंकातील प्रा. दि.य. देशपांडे यांच्या ‘विवेकाचे अधिकार’ हा लेख वाचून सुचलेले विचार शब्दांकित करीत आहे. मूळ लेखामागील भूमिकेत खालील कल्पना अध्याहृत आहेत असे वाटते: अ) “सत्य” हे स्थलकालनिरपेक्ष स्वरूपाचे असते. ब) अशा प्रकारचे सत्य कोणालाही समजून घेणे किंवा अनुभवणे शक्य असावे. क) सत्यात व्याघात असता कामा नये. निरनिराळ्या श्रद्धाविषयांमध्ये व्याघात …