आशा राजवाडे - लेख सूची

To Sir, With Love

नाना म्हणजे माझे लॉजिकचे प्रोफेसर डी.वाय.देशपांडे उर्फ डी. वाय. ते गेल्याचा ३१ डिसें. २००५ च्या सकाळी सुनीतीचा फोन आला अन् मला रडूच कोसळले. सारा दिवसभर नानांच्या विविध आठवणी मनात दाटून येत होत्या आणि कोणत्याही विवेकाला (विवेकवादाला ?) न जुमानता डोळे भरून, भरून येत होते. १०/१२ दिवसांपूर्वीच मी नागपूरला गेले असतांना त्यांची भेट घेतली होती. तेव्हा …