इमॅन्युएल ऑर्टिझ (अनुवाद : गणेश बिराजदार) - लेख सूची

एक क्षण स्तब्धता

या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी मी तम्हाला एक क्षण स्तब्ध राहण्याची विनंती करेन; … त्यांच्या स्मरणार्थ जे अकरा सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मारले गेले…. … आणि त्यांच्यासुद्धा, जे त्या हल्ल्याच्या सूडापोटी छळले गेले, तुरुंगात टाकले गेले, दिसेनासे झाले, अत्याचारित आणि बलात्कारित झाले, आणि मारले गेले.. …अमेरिका आणि अफगाणिस्तान, दोन्ही देशातल्या पीडितांसाठी आणि …