कोल्हटकर आणि साळुखे - लेख सूची

चार्वाक

संपादक, आजचा सुधारक, यांस, प्रा. बा. य. देशपांडे यांनी लिहिलेले माझ्या ‘चार्वक दर्शन’ या पुस्तकाचे परीक्षण आणि प्रा. बा. वा. कोल्हटकर यांचे त्यावरचे टिपण प्रसिद्ध केल्याबद्दल मी आपला आणि त्या दोघांचाही अत्यंत आभारी आहे. प्रा. कोल्हटकरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांविषयीची माझी भूमिका येथे मांडत आहे. “शंका विचारतो, त्यांचे निरसन व्हावे ही विनंती” इत्यादी प्रकारच्या त्यांच्या भाषेतून …