जयप्रकाश नारायण - लेख सूची

भान

निदान लोकशाही- अंतर्गत चालणाऱ्या राजकारणाला तरी आपल्या मर्यादांचे भान असणे व त्याने त्यांचे उल्लंघन न करणे आवश्यक आहे. नाहीतर जेथे अप्रमाणिकपणा, भ्रष्टाचार, सामान्यांची फसवणूक, व्यक्तिगत सत्ता व लाभ ह्यांसाठी चालणारा नागडा संघर्ष आहे, तेथे काहीच शक्य नाही ना समाजवाद, ना बहुजनहितवाद, ना सरकार, ना सार्वजनिक व्यवस्था, ना न्याय, ना स्वातंत्र्य, ना राष्ट्रीय एकता. थोडक्यात म्हणजे …