डॉ. बिंदेश्वर फाटक, पीएच्.डी., डी.लिट. - लेख सूची

“सुलभ’ भारत

१)तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग अजूनही हाताने विष्ठा साफ करतात का ? जर ‘हो’, तर हे स्वतःच्या घरात करता की नगरपालिकेच्या स्वच्छतागृहात ? २) तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग घरी संडास नसल्याने उघड्यावर जाता का ? जर ‘हो’, तर हे गावात होते की खेड्यात ? ३) तुमच्या शाळेत संडास आहे का, की नसल्याने त्याची गरज …