डॉ. रा. अं. पाठक - लेख सूची

निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)

भारतीय धर्मनिरपेक्षतेचा राजकीय आशय Secularism – धर्मनिरपेक्षता याला भारतात वेगळा अर्थ व त्याचे वेगळे परिणाम आहेत. पाश्चात्याप्रमाणे हा शब्द येथे कार्यान्वित होत नाही. कारण भारत हा एक बहुधार्मिक देश असून याला उपनिषदांचे, सर्वधर्मसमभावाचे जबरदस्त अधिष्ठान आहे. याचबरोबर येथील संरंजामशाही राज्यव्यवस्थेमध्ये सर्व धर्मांमध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामूळे धर्मनिरपेक्षतेचा प्रश्नच कधी आला नाही. पण १९व्या शतकात …

निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)

आजकाल सेक्युलॅरिझम व सेक्युलर ह्यांबद्दल बरेच बोलले जाते. ज्येष्ठांच्या बैठकीत यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्यांना जशी माहिती तशी त्यांनी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा. • सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैलीबरोबरच राज्यशासनव्यवस्थेशी जोडला गेला आहे. • या शब्दाला बरेच अर्थ आहेत. जसे, इहवाद येथपासून …