देवीप्रसाद मिश्र - लेख सूची

‘सुधारक’ होने की सूझ

[नागपुरातील एका हिन्दी दैनिकाने सुधारक या आमच्या हिन्दी भावंडाचे केलेले मूल्यमापन खाली देत आहोत. परीक्षणकर्त्याला आमचे हेतु नेमके समजले, याचा आनंद झाला. आम्ही आमच्या मराठी वाचकांचे लक्ष परीक्षणाच्या भाषेकडे वेधू इच्छितो. हिन्दी दैनिकांची भाषा आणि मराठी दैनिकांची भाषा यांची स्वतःच तुलना करावी! —- संपादक, आजचा सुधारक आणि सुधारक] उर्दू और हिंदी के बीच अगर खड़ी …