नारायण सुर्वे - लेख सूची

सूर्यकुलातील लोक

सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत अजून तुझी आवराआवर झाली का नाही ? ह्या एकोणीस ठिगळांचा आता कशाला विचार ? अजून तुझी फुले माळून झालीत का नाही ? कशाला हवे कोठीला टाळे ? उघडीच ठेव दारे अजून तुला इथला मोह सोडवत का नाही? ते रुद्राक्ष, पोथ्या, ते खुंटीवर टांगलेले देव कालच म्हणालीस “कुणीही भले …