पॅट्रिशिया चर्चलंड - लेख सूची

मेंदू-विज्ञानाचा तत्त्वज्ञानावर परिणाम

[पॅट्रिशिया स्मिथ चर्चलंड कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो, ला होया येथील तत्त्वज्ञान विभागात कार्यरत आहे. तिच्या The Impact of Neuroscience on Philosophy या न्यूरॉन (Neuron 60, Nov 6, 2008) या नियतकालिकातील लेखाचे हे सुलभीकृत रूपांतर.] व्होल-उंदरांची सामाजिकता…. व्होल (vole) नावाचे काही उंदरांसारखे जीव असतात. त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये नरमादींमधल्या युगुल-बंधनाचे (pair-bonding) वेगवेगळे प्रकार दिसतात. सपाट प्रदेशातल्या कुरणांवरच्या …