बा. य. देशपांडे - लेख सूची

पुस्तक परिचय

शास्त्रीय विचारसरणीची मीमांसा, ले. राजीव जोशी, मनोविकास प्रकाशन, मुंबई (१९८९), पृ. १०९, किं. रु. १६/- ‘शास्त्रीय विचारसरणीची मीमांसा’ हे शीर्षक असलेल्या शंभर पानी पुस्तिकेत तिचे लेखक डॉ. राजीव जोशी यांनी बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक पद्धति, धर्म, ईश्वर, अंधश्रद्धा इ. अनेक विषयांवर बरेचसे विवेचन केलेले आहे. पुस्तिकेचे शीर्षक पाहिल्यानंतर हा एक सलग निबंध असावा असे वाटले, पण विविध …

पुस्तकपरिचय, चार्वाकदर्शन

द्वितीयावृत्तीत ( १९८७ ) पदार्पण केलेले ‘चार्वाकदर्शन’ हे डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे उपलब्ध ग्रंथांच्या मदतीने चार्वाकमताचे विवेचन करण्याचा प्रयत्न होय. चार्वाकदर्शन हे एक नास्तिक दर्शन, वैदिक परंपरेची चाकोरी सोडून अनुभव व त्यावर आधारलेली विचारप्रणाली निर्भीडपणे मांडणारे. त्यामुळे इतर दर्शनांच्या तुलनेत त्याचे वेगळेपण जाणवते. दुर्दैवाने भारतात या दर्शनाची सदैव उपेक्षाच झाली. जडवादाचा …